Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Lakhs of society will go to Bandhav Narayan Gadavar : नांदेड जिल्ह्यातील लाखोंच्या संख्येने समाज बांधव नारायण गडावर जाणार -NNL

Lakhs of society will go to Bandhav Narayan Gadavar : नांदेड जिल्ह्यातील लाखोंच्या संख्येने समाज बांधव नारायण गडावर जाणार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| शनिवार दि.12 ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र नारायण गडावर मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणाऱ्या पहिल्या दसरा मेळाव्याला अखंड राज्य भरातून करोडोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहणार आहेत, त्याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात सुद्धा जय्यत तयारी चालु असुन नांदेड जिल्ह्यातील 16 च्या 16 तालुक्यात नियोजन आढावा बैठका मराठा सेवकांच्या माध्यमातून घेण्यात येत आहेत. तालुक्यातील प्रत्येक बैठकीत उदंड असा प्रतिसाद मिळत असुन, सदरील बैठकीत *दसरा मेळावाच्या* अनुषंगाने नियोजनावर चर्चा करून प्रत्येक तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल निहाय गावा गावात मराठा सेवकांचा ताफा जाऊन जनजागृती करीत लाखोंच्या संख्येने नारायणगडावर दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करीत समाज बांधवांच्या एकीची वज्रमुठ करण्याचं काम सध्या मराठा सेवकांच्या माध्यमातून जबाबदारी वाटून घेत मराठा समाजा सहित इत...
Police omkant chincholkar ; ओमकांत चिचोलकर यांनी पदभार घेताच ग्रामीण पोलीस ठाण्यात तंटामुक्त समितीसह, ग्राम रक्षक दल व व्यसन मुक्ती गाव समिती स्थापन -NNL

Police omkant chincholkar ; ओमकांत चिचोलकर यांनी पदभार घेताच ग्रामीण पोलीस ठाण्यात तंटामुक्त समितीसह, ग्राम रक्षक दल व व्यसन मुक्ती गाव समिती स्थापन -NNL

क्राईम, नांदेड
नवीन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक पदाचा पदभार दंबग अधिकारी ओमकांत चिचोंलकर यांनी हद्दीत असलेल्या 39 गावांपैकी 28 गावात तंटामुक्त समिती, ग्राम रक्षक दल व व्यसन मुक्ती गाव समिती स्थापन करून जिल्ह्यातील ईतर पोलीस स्टेशन मध्ये आघाडी घेतली असून या समिती मार्फत गावातील दैनंदिन घडामोडी सह कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मदत होणार असल्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर यांनी माहिती दिली. ग्रामीण पोलीस स्टेशन येथे १ ऑक्टोबर रोजी पदभार घेतल्यानंतर सर्व प्रथम मुख्य बाजार पेठेतील भाजीपाला व हातगाडे केलेले अतिक्रमण तातडीने काढण्याचे आवाहन केल्यानंतर रस्ता मोकळा झाला तर नांदेड परिक्षेत्र उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी प्रत्येक गावात व्यसनमुक्ती गाव समिती स्थापन करून सहभागी होण्याचे आवाहन केले होते या समिती मध्ये एकुण 38 गावांपैकी जवळपास 28 गावानी समिती स्थापन करून सहभाग नोंदविला...
Cidaco sarafa association ; माजलगाव येथील लैगिक अत्याचार घटनेचा सिडको सराफा असोशिएशन कडून जाहीर निषेध -NNL

Cidaco sarafa association ; माजलगाव येथील लैगिक अत्याचार घटनेचा सिडको सराफा असोशिएशन कडून जाहीर निषेध -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड। माजलगाव जिल्हा बिड येथे सोनार समाजातील एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकांनी लैगिक अत्याचार घटनेचा सिडको सराफ असोसिएशन यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करुन ग्रामीण पोलीस स्टेशन येथे संबधित आरोपीला तात्काळ अटक करून कार्यवाही करावी अशी मागणी पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर यांना निवेदनाद्वारे यांनी केली आहे. माजलगाव शहरात सोनार समाजातील एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकांनी लैंगीक अत्याचार केला त्या लि॑गपीसाट नराधमाचा स॑पुर्ण मराठवाडा सराफ सुवर्णकार फेडरेशन च्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे व त्या नराधमाला कडक शासन झालच पाहिजे त्याला फाशी देण्यात यावी म्हणून सर्व सोनार समाजातील बा॑धवानी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. सर्व सोनार समाजातील बा॑धवानी जाहीर निषेध व्यक्त केला व संबंधित निवेदन ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आले, यावेळी सराफा असोशिएशन अध्यक्ष गिरीधर मैड,उपाध्यक्ष रितेश दहिवाल,...
Pro morcha ; सीटूच्या झेंड्याखाली पीआरओ यांचा मोर्चा समाज कल्याण कार्यालयावर धडकला -NNL

Pro morcha ; सीटूच्या झेंड्याखाली पीआरओ यांचा मोर्चा समाज कल्याण कार्यालयावर धडकला -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली दि.७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करून मुख्य पुतळ्यापासून पासून भव्य मोर्चा समाज कल्याण कार्यालयावर काढण्यात आला. जोरदार गगनभेदी घोषणाबाजी करीत मोर्चाची सुरवात करण्यात आली.मुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप करून समाज कल्याण मंत्री या नात्याने फसवणूक झालेल्या पीआरओ ना न्याय द्यावा व बहुतांश पीडित दलित असल्यामुळे आरोपी सुतारेकडे भरलेली रक्कम समाज कल्याण विभागाने विशेष तरतूद करून आर्थिक मदत करावी. छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आमदार खासदार यांना सोबत घेऊन आरोपी सुतारे याने सुशिक्षित बेरोजगारां मार्फत लाखो रुपये जमा करून पोबारा केला व पीआरओना अडचणीत आणले आहे. म्हणून संबंधित आमदार खासदारांना सहआरोपी करण्यात यावे. आरोपी व त्याच्या दोषीं...
Yuva gramin reporter union ; युवा ग्रामिण पञकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी अनिल माडपेलीवार यांची सर्वानुमते निवड -NNL

Yuva gramin reporter union ; युवा ग्रामिण पञकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी अनिल माडपेलीवार यांची सर्वानुमते निवड -NNL

करियर, नांदेड
श्रीक्षेञ माहूर। संपुर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी सातत्याने झगडणाऱ्या,युवा ग्रामिण पञकार संघाच्या माहूर तालुका अध्यक्षपदी अनिल माडपेलीवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या निवडीवेळी जिल्हा व तालुका संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थीत होते.  तळागळातील पञकारांना व संघटनेतील नवीन सदस्यांना संधी मिळावी,या उद्देशाने युवा ग्रामीण पत्रकार संघटना प्रयत्न करत असते.त्याचाच हा भाग म्हणून दि.६ ऑक्टोंबर २०२४ रोजी येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली.यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य कार्तिक बेहेरे,जिल्हा उपाध्यक्ष राजू दराडे, मार्गदर्शक व सल्लागार म्हणून विनोद कांबळे सर,गोपाल खापर्डे, समाधान कांबळे, आदेश बेहेरे, गोपाल नाईक, रफिक शेख, ईसा सय्यद, प्रवीण बर्डे, सोनू राठोड  व संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. ...
Mla Bhimrao Keram ; आ.केराम यांच्या प्रयत्नातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेेेअंतर्गत पाच कोटीचा निधी -NNL

Mla Bhimrao Keram ; आ.केराम यांच्या प्रयत्नातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेेेअंतर्गत पाच कोटीचा निधी -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेेेअंतर्गत पाच कोटींच्या विकासकामांना आ.भीमराव केराम यांच्या प्रयत्नाने शासनाकडून मंजूरी मिळवल्याने मतदारसंघातील माहूर तालुक्यातील अनेक ठिकाणच्या ग्रामस्थांनी केलेल्या मागणीच्या पार्श्वभुमिवर ग्रामस्थांना दिलेला शब्द आ.केराम यांनी पाळला असल्याची भावना जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन २४/२५ या वर्षासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय दि.३ ऑक्टोबर नुसार किनवट/माहूर विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांच्या अनुषंगाने विविध गावच्या नागरीकांनी आ. भिमराव केराम यांच्याकडे आवश्यक असलेल्या विकासकामांबाबत कामांची मागणी केली. त्याची पुर्तता करण्याचे आश्वासन आ.भीमराव केराम यांनी दिले होते, मि बोलतो ते तोलतो हा त्...
meeting of BJP : भाजपाच्या महत्वाच्या बैठकिचे आयोजन माहूर च्या सर्व पद्दधिकारी यांनी उपस्थित राहावे – घोडेकर -NNL

meeting of BJP : भाजपाच्या महत्वाच्या बैठकिचे आयोजन माहूर च्या सर्व पद्दधिकारी यांनी उपस्थित राहावे – घोडेकर -NNL

नांदेड, राजकीय
माहूर, राज ठाकूर| महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दि.९ ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह माहूर येथे किनवट-माहूर विधानसभाचे आमदार भीमरावजी केराम यांच्या अध्यक्षेत बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे. लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे त्या अणूषगांने भाजपाचे लोकप्रिय आमदार भिमराव केराम यांच्या अध्यक्षतेत सर्व पद्दधिकारी यांच्या बैठकिचे आयोजन केले असून सदर बैठकिला शशिकांत द्विवेदी प्रदेश संयोजक सहकारिता प्रकोष्ठ भारतीय जनता पार्टी,छत्तीसगढ मार्गदर्शक प्रमुख.तर सुरेशजी लंगडापुरे विस्तारक,किनवट-माहूर विधानसभा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे माहूर जिल्हा.तालुका.शहर कार्यकारणीतील असलेले प्रमुख पदाधिकारी.माहूर मंडळातील सर्व बूथ अध्यक्ष.बूथ सचिव.बूथ बि.एल.ओ.२ शक्ति केंद्र प्रमुख तसेच माहूर शहरातील सर्व बूथ अध्यक्ष.बूथ सचिव.बूथ बि.एल,ओ.२/शक्ती केंद्र प्रमुख_...
Nagar Panchayat : आंदोनकर्त्यांना दिलेला लेखी आश्वासनाची पूर्तता करण्यास नगरपंचायतीकडून टाळाटाळ -NNL

Nagar Panchayat : आंदोनकर्त्यांना दिलेला लेखी आश्वासनाची पूर्तता करण्यास नगरपंचायतीकडून टाळाटाळ -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| नगरपंचायतीसमोर दिनांक २४ ते ३० पर्यंत बेमुदत धरणे आंदोलन केल्यानंतर आंदोलन तीव्र होऊ लागल्याने नगरपंचायतीच्या प्रशासनाने लेखी अश्वांसन देऊन कोपराला गुल लावण्याचे काम केले आहे. यास दहा दिवस लोटले असताना उर्वरीत प्रश्न व मागण्या पूर्ण करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आता चक्क आंदोलनकर्ते तहसीलदार अध्यक्ष असलेल्या श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट समोर शासनाच्या विरोधात दिनांक १६ रोजी बेमुदत थाळी नाद आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिले आहे. यावरही मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर तर आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत हक्काच्या मालकी प्रमाणपत्रापासून वंचित असलेले गोर गरीब नागरिक तयारीत आहेत. हिमायतनगर शहर ते तालुक्याचे ठिकाण असून, ग्रामपंचायतीच्या काळात म्हणजे अंदाजे ७० वर्षापासुन तत्कालीन सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी दिलेल्या जागेवर शहरातील बेघर, गोरगरीब मांगास ...
three accused who stole mobile phones : मोबाईल चोरी करणाऱ्या तिन आरोपीतांकडून २ लक्ष 37 हजारांचे मोबाईल जप्त -NNL

three accused who stole mobile phones : मोबाईल चोरी करणाऱ्या तिन आरोपीतांकडून २ लक्ष 37 हजारांचे मोबाईल जप्त -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| शहर व परिसरात मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीतील काहीजण नांदेड पाटी जवळ, श्रावस्तीनगर, नांदेड येथे थांबल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यावरून तिघांना नांदेड पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ लक्ष 37 हजारांचे मोबाईल जप्त केले आहेत. दिनांक 06/10/2024 रोजी साईनाथ पुयड, पोलीस उप निरीक्षक, स्था. गु. शा., नांदेड यांचे टिमने नांदेड शहरात व परिसरात चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेतला असता संशयीतरित्या फिरणारे इसम नामे 1) गुलाब पिता राजु प्रधाण वय 25 वर्ष व्यवसाय बांधकाम मजुरी रा. डॉ. आंबेडकरनगर, नांदेड, २) अमोल ऊर्फ अम्या पिता राजु खंदारे वय 18 वर्ष व्यवसाय मजुरी रा. विष्णुनगर, खोबागडेनगर नं. ०२ नांदेड आणि 3) शिवा ऊर्फ शिवम पिता जालींदर धवणे वय 24 वर्ष व्यवसाय बेकार रा. तेहरानगर, नांदेड यांना ताब्यात घेवुन, त्यांचे ताब्यातुन एकुण 19 मोबाईल रु. 2,37,000/- किंमतीचे मोबाईल जप्त करण...
Accused transporting Ratna Zarda : रत्ना जर्दाची वाहतुक करणा-या आरोपी व वाहनासह 7 लक्ष 92 हजाराचा मुददेमाल जप्त -NNL

Accused transporting Ratna Zarda : रत्ना जर्दाची वाहतुक करणा-या आरोपी व वाहनासह 7 लक्ष 92 हजाराचा मुददेमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत शासनाने प्रतिबंधित केलेले सुगंधित पानमसाला, जर्दा, गुटका इत्यादीवर कायदयानुसार कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले होते. या आदेशानुसार शासनाने प्रतिबंधित केलेल्या रत्ना जर्दाची वाहतुक करणा-या आरोपी व वाहनासह 7 लक्ष 92 हजाराचा मुददेमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कार्यवाहीमुळे अवैद्य धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वरिष्ठानी दिलेल्या आदेशानुसार दिनांक 07.10.2024 रोजी पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशन देगलूर हदिदत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरुन देगलुर ते उदगिर रोडवर शिवाजी पुतळयाजवळ एक पांढ-या रंगाची महिंद्रा स्कार्पिओ वाहन क्रमांक MH 25 R 7151 थांबवून सदरचे वाहन चेक करण्यात आले. या वाहनात शासनाने प्रतिबंधित केलेला रत्ना जर्दाचे 480 पुडे, प्रत्येक ...
error: Content is protected !!