Thursday, July 16

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Kinwat ; मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी किनवटमध्ये महिलांची स्वीप प्रश्नमंजुषा – NNL

Kinwat ; मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी किनवटमध्ये महिलांची स्वीप प्रश्नमंजुषा – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट, परमेश्वर पेशवे l मतदार जनजागृती (स्वीप) कक्षाच्या वतीने महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी किनवट मध्ये महिलांची प्रश्नमंजुषा (स्वीप क्वीझ) आयोजित करण्यात येत आहे. याला शहरी भागासह ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून याप्रसंगी महिलांकडून  "आम्ही मतदान करणारच " असे अभिवचन मिळत आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत , जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल प्रमुख मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली 83- किनवट विधानसभा मतदार संघात सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना यांच्या संकल्पनेतील  मतदार जनजागृती स्वीप कक्षाच्या वतीने महिलांची प्रश्नमंजुषा (SVEEP QUIZ)  आयोजित करण्यात येत आहे. गट शिक्षणाधिकारी तथा कक्ष प्रमुख गंगाधर राठोड यांच्या नेतृत्वात सिद्धार्थनगर, गोकुंदा येथे  म...
assembly elections ; छाननीनंतर नांदेड लोकसभेसाठी 39 उमेदवार वैध तर विधानसभा निवडणुकीसाठी 460 उमेदवार वैध – NNL

assembly elections ; छाननीनंतर नांदेड लोकसभेसाठी 39 उमेदवार वैध तर विधानसभा निवडणुकीसाठी 460 उमेदवार वैध – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी झाल्यानंतर लोकसभेसाठी 2 तर विधानसभेसाठी 55 अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे नांदेड लोकसभेसाठी तूर्तास 39 तर जिल्ह्यातील 9 विधानसभेसाठी 460 उमेदवार वैध ठरले आहेत. अंतिम फेरीतील उमेदवारांची आकडेवारी येत्या 4 नोव्हेंबरला ठरणार आहे. नांदेड जिल्ह्यातील 83-किनवट मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 31 उमेदवारांपैकी आज 29 अर्ज वैध ठरले तर 2 अर्ज अवैध ठरले. 84-हदगाव मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 66 उमेदवारांपैकी आज 63 अर्ज वैध ठरले तर 3 अर्ज अवैध ठरले. 85-भोकर मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 144 उमेदवारांपैकी आज 140 अर्ज वैध ठरले तर 4 अर्ज अवैध ठरले. 86-नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 81 उमेदवारांपैकी आज 73 अर्ज वैध ठरले तर 8 अर्ज अवैध ठरले. 87-नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये ...
General, Expenditure and Inspectors : सामान्य, खर्च व पोलीस विभागाचे निरीक्षकांचे दूरध्वनी जाहीर – NNL

General, Expenditure and Inspectors : सामान्य, खर्च व पोलीस विभागाचे निरीक्षकांचे दूरध्वनी जाहीर – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| भारत निवडणूक आयोगाने 16-नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा मतदारसंघासाठी सामान्य, खर्च, पोलीस निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षकासह सामान्य व पोलीस विभागाचे निरीक्षक दाखल झाले असून नागरिकांना आपापल्या विधानसभा क्षेत्राच्या संदर्भातील काही माहिती किंवा तक्रार असेल तर त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. कार्यालयीन वेळेमध्ये या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटताही येणार आहे. ते सर्व नांदेड विश्रामगृहात थांबले आहेत. सामान्य निवडणूक निरीक्षक सामान्य निवडणूक निरीक्षक शेलेंद्रकुमार (भाप्रसे) यांची 83-किनवट व 84-हदगाव या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी दिली आहे. त्यांचा निवडणूक काळात संपर्क मेाबाईल क्र. 7499127265 हा आहे. तर 85-भोकर व 86-नांदेड उत्तर मतदारसंघासाठी श्रीमती बी. बाला माया देवी (भाप्रसे) यांचा संपर्क क्रमांक 8483990380 अ...
Nanded city bus services stopped : दशकभरापेक्षा जास्त काळापासून नांदेड शहर बससेवा बंद -NNL

Nanded city bus services stopped : दशकभरापेक्षा जास्त काळापासून नांदेड शहर बससेवा बंद -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| नांदेड शहरात मागील १३ वर्षापासून शहर बस वाहतूक बंद करण्यात आलेली आहे यामुळे नांदेड महानगर पालिकेच्या वतीने सर्व मालमत्ता धारक नागरिकांना वेगवेगळे कर टॅक्स आकारणी करूनही सामान्य जनतेला शहर बस वाहतूक सेवा न देता शहर बस जाणीवपूर्वक बंद ठेवत आहे. यामुळे सर्व सामान्य जनतेला, महिला, वयोवृद्ध शाळकरी मुले मुली नांदेड शहरातील वेगवेगळ्या ट्युशनला जाणारी मुले मुली यांना शहरात येण्या जाण्यासाठी केवळ खाजगी ऑटो ने प्रवास करावा लागत आहे यामुळे सामान्य जनतेच्या खिशाला आर्थिक बोजा पडत आहे. नांदेड शहरातील सर्व सामान्य नागरिक त्यांच्या अल्प वेतनामुळे आणि शहरातील त्यांचा स्वतःचा तसेच त्यांच्या शाळा ,कॉलेज ,ट्युशन ला जाणाऱ्या मुलांच्या वाहतुकीचा खर्च परवडत नसल्यामुळे कुटुंबासह विस्थापित होत आहेत. मुलांचे शिक्षण बंद करीत आहेत शहरातील ऑटो चालक हे तरोडा ते विष्णुपुरी , सिडको ते तरोडा मार्गावर प्रवास कर...
Social activists : पळसपूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून हिमायतनगर पळसपूर डोल्हारी अंतर्गत रस्त्यावर टाकला मुरुम -NNL

Social activists : पळसपूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून हिमायतनगर पळसपूर डोल्हारी अंतर्गत रस्त्यावर टाकला मुरुम -NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी अंतर्गत रस्त्याचे काम रखडल्याने या भागातील प्रवाशी नागरीकांना जिवघेना प्रवास करावा लागत आहे. प्रवाश्यांची, शालेय विद्यार्थ्याची होणारी परवड थांबत नसल्याने पळसपूर येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते नागोराव शिंदे यांनी स्वतः व इतर प्रवाशी व भागातील दानशूर व्यक्तींकडून वर्गणीच्या रूपाने रक्कम जमा करून टॅकटरच्या साह्याने मुरूम टाकल्याने हा अंतर्गत रस्ता काहीं प्रमाणात रहदारीसाठी सुरळीत झाला आहे. प्रवाशी नागरिकांची होणारी परवड आता थांबली असली तरी कायम रस्त्याचा प्रश्न सुटावा अशी मागणी त्यांनी व ग्रामस्थांनी केली आहे. रस्त्याची डागडुजी झाल्याने महामंडळ बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली, गांजेगाव मार्गे विदर्भाला जोडण्यात येणाऱ्या रस्त्याचे का...
Forest Department ; मृत बिबट्याचा शोध मांडवी वनविभागाला लागेना ? खरेच मृत बिबट्याला फुटली काय पाय -NNL

Forest Department ; मृत बिबट्याचा शोध मांडवी वनविभागाला लागेना ? खरेच मृत बिबट्याला फुटली काय पाय -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट, परमेश्वर पेशवे। रविवारी (ता .२७) रात्री सारखणी बीटातील वडोलीच्या जंगलातील हनुमान मंदिरापासून ३०० मीटर अंतरावर बिबट्या सुन्न अवस्थेत पडल्याचे ग्रामस्थांना दिसला ग्रामस्थांनी बिबट्याच्या अतिशय जवळ जावून मोबाईलद्वारे चित्रीकरण करून वनविभागाला कळवले. परंतु, वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर न पोहचल्यामुळे घटनास्थळी बिबट्या नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गाढ झोपेत असलेला वन विभाग खडबडून जागे झाला व बिबट्याचा शोध सुरु केला, तीन दिवसापासून जंगलात ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्याचा शोधाशोध सुरू आहे. परंतु, त्यांना बिबट्याचा आणखी कुठलाही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे बिबट्या गेला कुणीकडे? शोधू कुठे? म्हणण्याची वेळ वन विभागावर आली आहे. वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दीला नाही. त्यामुळे सहाय्यक वनसंरक्षक गणेश गिरी या...
joins NCP Sharad Pawar group : भाजपाच्या माजी पंचायत समिती सभापती यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश -NNL

joins NCP Sharad Pawar group : भाजपाच्या माजी पंचायत समिती सभापती यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश -NNL

नांदेड, राजकीय
किनवट,परमेश्वर पेशवे| किनवट पंचायत समितीच्या माजी सभापती कलाबाई नारायण राठोड व त्याचे पती माजी पं.स. सदस्य नारायण राठोड यांनी भाजपातील अंतर्गत गटबाजीला वैतागून अखेर ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात माजी आ. प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते ईश्वर जाधव यांच्या प्रयत्नाने शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत किनवट मध्ये भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे. ईस्लापूर ,शिवणी परिसरातील व्यंकटराव नाईक तांडा या अतिदुर्गम भागातील गावचे रहिवासी असलेले भाजपाचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून नारायण मिठू राठोड यांची या भागात ओळख होती. नारायण राठोड हे गावचे उपसरपंच, इस्लापूर बाजार समितीचे संचालक, दोन वेळा शिवणी गणातून पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडून आले ...
Loha Asembly election : सख्ख्या भावाची पाठ ; पण भाई धोंडगेचे सहकारी भाई कुरुडेंची प्रा पुरुषोत्तम याना साथ -NNL

Loha Asembly election : सख्ख्या भावाची पाठ ; पण भाई धोंडगेचे सहकारी भाई कुरुडेंची प्रा पुरुषोत्तम याना साथ -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| राजकारणात नाते दुय्यम होते आणि कोण पुढे ही स्पर्धा पुढे येते.अनेक वर्षांच्या संबंधाना तडा जातो.भाऊ भाऊ, बहीण भाऊ, चुलता- पुतण्या , बाप -लेक, अशी नाते एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभी राहतात. राजकारण म्हणून त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते.व दुरावा मात्र नात्याचा होतो.लोहा कंधार तालुक्यातील दोन मोठ्या कुटुंबात "गृहकलह"चर्चेत आहेत. भाऊ विरुद्ध बहीण-भाऊजी" अशी लढत होण्याची शक्यता असतानाच भाई धोंडगे याच्या पश्चचात त्याच्या कुटुंबातील "भाऊ"वाद चव्हाट्यावर आला आहे .सख्ख्या भावाने पाठ फिरविली पण भाई धोंडगे याना आयुष्यभर साथ देणारे त्याचे सहकारी भाई गुरुनाथराव कुरुडे हे प्रा डॉ पुरुषोत्तम धोंडगे याच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. आपल्या सहकार्याच्या पश्चत आधार"काठी"बनून. एक काळ राज्याच्या राजकारणात भाई केशवराव धोंडगे या नावाचा दबदबा होता. लोहा विधानसभा निवडणुक १९५२...
Maintain proper records : उमेदवारांच्या खर्चाचे अभिलेखे व्यवस्थित ठेवा – ऐ. गोविंदराज -NNL

Maintain proper records : उमेदवारांच्या खर्चाचे अभिलेखे व्यवस्थित ठेवा – ऐ. गोविंदराज -NNL

नांदेड
नांदेड| नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाच्यावतीने सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अभिलेखे व्यवस्थित ठेवण्यात यावेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनियमितपणा असणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना खर्च निरीक्षक ऐ. गोविंदराज यांनी दिल्या. देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाची उमेदवारांच्या खर्चाबाबतची आढावा बैठक पंचायत समितीच्या सभागृहात खर्च निरीक्षक ऐ. गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी संपर्क अधिकारी श्रीनिवास गंगथडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, भरारी पथक समन्वयक तथा देगलूर पंचायत समिती गटविकास अधिकारी शेखर देशमुख, बिलोली गटविकास अधिकारी श्रीनिवास पदमवार, सहाय्यक खर्च निरीक्षक माळी, एस. एस. रामोड, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आशिष महेंद्रक...
error: Content is protected !!