Thursday, July 16

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Adherence to the Code of Conduct : आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या – ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ -NNL

Adherence to the Code of Conduct : आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या – ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ -NNL

नांदेड, लेख
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका २०२४ जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. या नियमांनाच ‘आचारसंहिता’ म्हटले जाते. निवडणूक घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी या आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. आचारसंहिता अधिक विस्तृत असल्याने त्यापैकी निवडणूक काळात राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ याबाबत काही महत्त्वाची तत्वे सांगितलेली आहेत. आचारसंहिता काळात काय करावे? निवडणूक घोषित होण्यापूर्वी सुरू करण्यात आलेले कार्यक्रम पुढे सुरू ठेवता येतील. पूर, अवर्षण इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी मदतीचे कार्य सुरू ठेवता येईल. मरणासन्न क...
9 constituencies in the district for the Legislative Assembly : विधानसभेसाठी जिल्ह्यात 9 मतदारसंघात एकूण 515 इच्छुकांचे 667 अर्ज दाखल -NNL

9 constituencies in the district for the Legislative Assembly : विधानसभेसाठी जिल्ह्यात 9 मतदारसंघात एकूण 515 इच्छुकांचे 667 अर्ज दाखल -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी 27 इच्छुकांनी 34 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 41 इच्छुकांनी 56 अर्ज दाखल केले आहेत. तर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 विधानसभा क्षेत्रामध्ये आतापर्यंत 6 दिवसात 515 इच्छुकांचे एकूण 667 अर्ज दाखल झाले आहेत. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक 16-नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 27 इच्छुकांनी 34 अर्ज दाखल केले असून आत्तापर्यंत 41 इच्छुकांनी 56 अर्ज दाखल केले आहेत. नऊ विधानसभा क्षेत्रापैकी किनवटमध्ये आज 10 इच्छुकांनी 16 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 31 इच्छुकांनी 45 अर्ज दाखल केले. 84-हदगावमध्ये 33 इच्छुकांनी आज 48 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 66 इच्छुकांनी 88 अर्ज दाखल केले. 85-भोकरमध्ये 76 इच्छुकांनी आज 93 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 144 इच्छुकांनी 167 अर्ज दाखल केले. 86-नांदेड उत्तरमध्ये 53 इच्छ...
Meenal karanwal : 20 नोव्हेंबरच्याा लोकशाहीच्या एसटीमध्ये सर्वांनी स्वार व्हा ! -NNL

Meenal karanwal : 20 नोव्हेंबरच्याा लोकशाहीच्या एसटीमध्ये सर्वांनी स्वार व्हा ! -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| प्रवाशांनो इकडे लक्ष द्या, बसस्थांनकावरील फलाट क्रमांक 1 वर ई-20 लोकशाहीची गाडी लागली आहे आपण सर्वांनी या लोकशाही गाडीमध्ये बसून प्रवास करावा. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाचा हक्क बजवावा अशी उद्घोषणा नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या प्रमुख मीनल करनवाल यांनी नांदेड बस स्थानकावर केली. गाडी अमूक या गावाला जाणार असल्याची नेहमीची सूचना ऐकण्याची सवय असणाऱ्या प्रवाशांना आज वेगळ्या आवाजात वेगळी सूचना ऐकायला मिळाली. सूचना होती… लोकशाहीच्या बसमध्ये बसताना मतदानाची तिकिट काढण्यासाठी, आपल्याच पसंतीच्या उमेदवाराला 20 नोव्हेंबरला मतदान करण्याजसाठी विसरु नका ! असे आवाहन केले. यावेळी लोकशाही जनजागृतीच्या सेल्फी पॉईंटचे उद्घाटनही मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन मतदान करण्याचे आवा...
Last date for withdrawal of application : आज उमेदवारी अर्जांची छाननी; 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचे अखेरची तारीख -NNL

Last date for withdrawal of application : आज उमेदवारी अर्जांची छाननी; 4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचे अखेरची तारीख -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| भारत निवडणूक आयोगाने लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार आज 30 ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या अर्जांची छाननी होणार आहे. उद्या सकाळी 11 वा. छाननीला सुरूवात होईल. छाननी प्रक्रियेनंतर उमेदवारांना 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळापत्रकानुसार उद्या बुधवार 30 ऑक्टोबर रोजी छाननी केली जाणार आहे. छाननीचे काम लोकसभेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तर विधानसभेसाठी त्या-त्या स्तरावरील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात होणार आहे. त्यानंतर अर्ज मागे घेतला जाऊ शकते. त्यामुळे छाननी नंतर व 31 ऑक्टोबरला अर्ज परत घेतल्या जाऊ शकतात. येणाऱ्या काळात शासकीय सुट्ट्या असल्यामुळे उद्या छाननी झाल्यापासून तर 31 ऑक्टोबरला पूर्ण दिवस व 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. 4 नोव्...
Rajesh Pawar filed his candidature : हजारो जनसमुदायाच्या साक्षीने शक्ती प्रदर्शन करीत आ.पवार यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल -NNL

Rajesh Pawar filed his candidature : हजारो जनसमुदायाच्या साक्षीने शक्ती प्रदर्शन करीत आ.पवार यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल -NNL

नांदेड, राजकीय
नायगांव, सय्यद जाफर| उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आ. राजेश पवार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत महायुतीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. तर याच सभेत आ. पवारांच्या कामाचे कौतुक करुन त्यांना विजयी करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांनी केले. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी आ.राजेश पवार यांनी हजारो मतदारांच्या उपस्थितीत हेडगेवार चौकापासून तहसील पर्यंत वाजत गाजत रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीत महीला व पुरूषाची मोठी गर्दी पाहायला मिळाली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर नांदेड - हैद्राबाद रस्त्यावर असलेल्या देगांव शिवारातील माणिक प्रभु पेट्रोल पंपासमोर जाहीर सभा घेण्य...
‘Swaratim’ University Students ; ‘स्वारातीम’ विद्यापीठात विद्यार्थ्यांनी घेतले फिल्म मेकिंगचे धडे एफटीआयआयच्या स्मार्टफोन फिल्म मेकिंग कार्यशाळेचा समारोप – NNL

‘Swaratim’ University Students ; ‘स्वारातीम’ विद्यापीठात विद्यार्थ्यांनी घेतले फिल्म मेकिंगचे धडे एफटीआयआयच्या स्मार्टफोन फिल्म मेकिंग कार्यशाळेचा समारोप – NNL

नांदेड, करियर
नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि भारत पातळीवरील नामांकित भारतीय फिल्म व टेलीव्हिजन संस्था (एफटीआयआय) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बेसिक कोर्स इन स्मार्टफोन फिल्म मेकिंग’ या एक आठवड्याच्या कार्यशाळेचा समारोप माध्यमशास्त्र संकुलामध्ये अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला. या समारोपीय सत्राला विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. शैलजा वाडीकर, डॉ. रमेश ढगे, प्रा. राहुल गायकवाड यांची उपस्थिती होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते सोमवार दि. २१ रोजी या कोर्सचे उद्घाटन करण्यात आले होते. दिल्ली, ग्वालियर, मुंबई, पुणे, बिकानेर, अमरावती, सातारा इत्यादी ठिकाणावरून या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थी विद्यापीठात दाखल झाले होते....
‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठात कम्प्युटर-एडेड ड्रग डिझायनिंग कार्यशाळेचा यशस्वी समारोप – NNL

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठात कम्प्युटर-एडेड ड्रग डिझायनिंग कार्यशाळेचा यशस्वी समारोप – NNL

नांदेड, करियर
नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुलामध्ये दि. २१ ते २६ ऑक्टोबर, दरम्यान पीएम-उषा योजनेअंतर्गत ‘कंप्युटर-एडेड ड्रग डिझायनिंग’ या विषयावर एक आठवडाभर चालणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस राज्यभरातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पदव्युत्तर, संशोधक विद्यार्थी विशेषतः छत्रपती संभाजीनगर, कराड, अमरावती, लातूर आणि नांदेड येथील संशोधक, विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संखेने सहभागी झाले होते. ख्यातनाम संशोधक बंगलोर, मुंबई, नागपूर, नगर आणि शिरपूर येथून मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. त्यांनी सहभागींना संगणक-विषयी औषध संशोधनातील नवीनतम तंत्रज्ञान आणि साधनांबद्दल मार्गदर्शन केले. समन्वयक डॉ. संतोष बुटले यांनी कार्यशाळेची उद्दिष्टे स्पष्ट केली आणि औषध शोधण्याच्या प्रक्रियेत संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रशिक्षण यांच्या महत्त्वावर भ...
Distribution of Diwali snacks ; शहरातील उपेक्षित, निराधारांना दिवाळी फराळाचे वाटप – NNL

Distribution of Diwali snacks ; शहरातील उपेक्षित, निराधारांना दिवाळी फराळाचे वाटप – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड | सणांचा राजा म्हणजे दीपावली अर्थात धनत्रयोदशीपासून भाऊबिजेपर्यंत चालणारा दीपोत्सव म्हणजे आनंदाची, थाटामाटाची जणू पर्वणीच होय, अशी दिवाळी एकीकडे प्रचंड झगमगाट तर दुसरीकडे अनेकांच्या आयुष्यात अंधःकारमय परिस्थिती असते म्हणून त्यांच्याही जीवनात आनंदाचा उजेड पडावा म्हणून नांदेड शहरातील बालमित्रमंडळाच्या वतीने धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला शहरातील अंध, मनोरुग्ण, भटके, निराधार दिव्यांग अशा वंचित घटकातील गरजू आणि खंगलेल्या बेवारस लोकांच्या आणि उपेक्षित शाळाबाह्य मुलांच्या चेहर्‍यावर काही क्षणापुरते हास्य फुलवण्याचा प्रामाणिक प्रयत्न. अशा गरजूंचा शोध घेऊन रेल्वे स्टेशन, बसस्थानक, गोकुळनगर, मश्जिद, मंदिरासमोरील भिकारी अशा गरजूंचा शोध घेऊन त्यांना दिवाळी फराळाची किट त्यात मोतीचूर लाडू, चकली, फरसन, म्हैसूरपाक, चिवडा आदी पदार्थ असलेली किट उपेक्षित, वंचित, भटके, दिव्यांग, मनोरुग्ण यांचा शोध घे...
Rishikesh Bembde ; विभागीय जलतरण स्पर्धेत ऋषिकेश बेंबडे प्रथम – NNL

Rishikesh Bembde ; विभागीय जलतरण स्पर्धेत ऋषिकेश बेंबडे प्रथम – NNL

करियर, नांदेड
नांदेड | विष्णूपुरी जिल्हा परिषद हायस्कूलचा विद्यार्थी ऋषिकेश बेंबडे याने लातूर विभागीय शालेय जलतरण स्पर्धेत ८०० मी. फ्रीस्टाईल प्रकारात विभागात प्रथम, तसेच ४०० मी. फ्रीस्टाईल प्रकारात विभागात प्रथम येऊन त्याची राज्यस्तरीय शालेय जलतरण क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. यानिमित्ताने शेवडी बाजीराव केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष अंबुलगेकर, जवळा देशमुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, सहशिक्षक संतोष घटकार यांनी ऋषिकेशचा सत्कार केला. यावेळी उमाकांत बेंबडे, तेजस्विनी बेंबडे यांची उपस्थिती होती.   शहरात नुकत्याच पार पडलेल्या विविध विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेतील जलतरण स्पर्धेत ऋषिकेश बेंबडे याने नेत्रदीपक यश मिळविले. तसेच तो राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. राज्यस्तरीय स्पर्धा आता बालेवाडी पुणे येथे होणार आहेत. या यशाबद्दल त्याचा सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्य...
All Out Operation in Nanded Zone : नांदेड परिक्षेत्रात ऑल आउट ऑपरेशन मधून कार्यवाही -NNL

All Out Operation in Nanded Zone : नांदेड परिक्षेत्रात ऑल आउट ऑपरेशन मधून कार्यवाही -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड|आगामी सण आणि उत्सवांचे तसेच विधानसभा निवडणुक-2024 चे पार्श्वभूमीवर, नांदेड परिक्षेत्रातील हॉटेल्स व धाब्यांवर विनापरवाना देशी- विदेशी दारूची होणारी विक्री तसेच पान टपऱ्या व किराणा मालांच्या दुकानातून गुटख्याची होणारी विक्री याविरुध्द दि.27/10/2024 रोजी ऑल आउट ऑपरेशन  आयोजन केले होते. सदर कारवाई दरम्यान परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या चारही जिल्ह्यांत एकाच वेळी हॉटेल, धाबे, पान टपऱ्या व किराणा दुकाणे इत्यादी  तपासण्यात आले. यादरम्यान पोलीसांनी केलेल्या जिल्हानिहाय कामगिरीचा आढावा खालीलप्रमाणे अ.क्र. जिल्हा एकुण किती हॉटेल/धाबे चेक केले करण्यात आलेली कारवाई देशी/विदेशी दारु गुटखा जप्त मुद्येमाल किंमत जप्त मुद्येमाल किंमत 1 नांदेड 579 देशी/विदेशी/ गावठी 23,300 सुगंधित पान मसाला व गुटखा 3580 2 परभणी 109 देशी/विदेशी 31,5...
error: Content is protected !!