Friday, July 17

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Rangoli competition : रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन -NNL

Rangoli competition : रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा प्रशासन कक्ष व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेडच्यावतीने मतदान जनजागृती उपक्रम मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी रांगोळी स्पर्धा आज श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड च्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती . रांगोळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. सर्व महिलानी मतदान केले पाहिजेत यासाठी रांगोळीमध्ये वेगवेगळे स्लोगनच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात आली . त्याचबरोबर सेल्फी पॉईंट देखील या ठिकाणी उभारण्यात आले होते. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत तसेच जिल्हा स्वीप प्रमुख तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी जिल्ह्...
Dr. Hansraj Vaidya : आम्हाला “नोटासाठी-नोटा” चे बटण दाबण्यास मजबूर करू नका -डाॅ.हंसराज वैद्य -NNL

Dr. Hansraj Vaidya : आम्हाला “नोटासाठी-नोटा” चे बटण दाबण्यास मजबूर करू नका -डाॅ.हंसराज वैद्य -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| फेस्काॅमच्या ध्येय धोरणा प्रमाणे "गाव तिथे संघ व ज्येष्ठ नागरिकांचे प्रबोधन" कार्यक्रमांतर्गत डाॅ.हंसराज वैद्य ,अध्यक्ष मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्काॅम अध्यक्षीय समारोह करताना बोलत होते. ते म्हणाले कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी कितीही व कशाही "महायुत्या" तथा "महाआघाड्या" करू द्यात, नांदेड जिल्ह्याच्या नऊही विधानसभा मतदार संघात "ज्येष्ठ नागरिक मतदार समूहाचे" आशिर्वाद ज्या पक्षाच्या उमेदवारास मिळतील तोच नक्की आमदार होऊ शकेल अशी परिस्थिती सद्याला झाली आहे. कुणीही आमदारकीचे बाशिंग गुडघ्याला बांधून बसू द्या, त्याचे गुडघ्याचे बाशिंग गुडघ्यालाच राहील. त्याच्या नशिबी हार तूरे व गुलाल नाहिच. सर्व पक्षांच्या नेत्यांना व इच्छुक उमेद्वारांनां आमचे ज्येष्ठ नागरिकांचे उघड उघड जाहिर आवाहान आहे की,आज आमची खुली,रिकामि व कोरी पाटी पाहे! आज आम्ही कुण्याही पक्षाच्या दावणीला बांधले गेलेलो नाहित...
12 types of identity proof : मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य -NNL

12 types of identity proof : मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
मुंबई| विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. १२ प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. मतदानावेळी मतदार...
Permission is mandatory for voice messages : व्हाईस मेसेजेस, बल्क मेसेजेससाठी परवानगी अनिवार्य व्हिडीओ, ऑडीयोचेही प्रमाणिकरण आवश्यक- NNL

Permission is mandatory for voice messages : व्हाईस मेसेजेस, बल्क मेसेजेससाठी परवानगी अनिवार्य व्हिडीओ, ऑडीयोचेही प्रमाणिकरण आवश्यक- NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| प्रचाराच्या अंतिम काळामध्ये कोणत्याही उमेदवाराने ऑडीयो, व्हिडीओ मेसेज प्रसारित करण्यापूर्वी एमसीएमसी समितीची परवानगी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात कार्यरत असणाऱ्या एजन्सी तसेच उमेदवारांनी ही बाब लक्षात घ्यावी. विनापरवानगी इलेक्ट्रानिक्स फॉरमॅटमधील कोणत्याही प्रसिध्दी साधणाचा व प्रसिध्दी तंत्राचा वापर करण्यावर निवडणूक आयोगाने प्रतिबंध केला आहे. याचा फटका उमेदवाराच्या खर्चाच्या ताळमेळाला बसू शकतो. लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त खर्च निवडणूक विभागाकडून यासंदर्भात सूचना जारी झाल्या आहेत. उमेदवाराच्या खर्चासंदर्भातील पहिली बैठक झाली असून याबैठकामध्ये प्रसिध्दी विषयक कोणतेही साहित्य वापरताना माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) परवानगी अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. राजकीय पक्षांनी या बाबींची परवानगी घ्यावी राजकीय पक्ष व उमेदवारांनी दूरचि...
online farmer registration started : मुग, उडीद, सोयाबीन ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु -NNL

online farmer registration started : मुग, उडीद, सोयाबीन ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| केंद्र शासनाचे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत एनसीसीएफच्यावतीने नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम 2024-25 मध्ये हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी 1 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी 20 खरेदी केंद्र निश्चित केले आहेत. तरी शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केद्रावर आणण्यापूर्वी आर्द्रताचे प्रमाण 12 टक्केपर्यतच असावे व सोयाबीन एफएक्यु दर्जाचा असावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे. प्रत्यक्षात मुग, उडीद खरेदी 10 ऑक्टोबर व सोयाबीन खरेदी 15 ऑक्टोबर 2024 पासून सुरु झालेली आहे. मुखेड तालुका खरेदी विक्री संघ, मुखेड, हदगाव तालुका खरेदी विक्री संघ हदगाव, लोहा तालुका खरेदी विक्री संघ लोहा, कृषि उत्पन्न बाजार समिती, किनवट, तालुका खरेदी विक्री संघ बिलोली (कासराळी), पंडीत दीनदयाळ उपाध्याय अभिनव सह. संस्था देगलूर, मष्णेश्वर फार्मर प्रोडयुसर ...
If there is paid news in the newspaper : वृत्तपत्रामध्ये पेडन्यूज आल्यास उमेदवारांच्या खर्चात करा जमा -NNL

If there is paid news in the newspaper : वृत्तपत्रामध्ये पेडन्यूज आल्यास उमेदवारांच्या खर्चात करा जमा -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या आठवड्यात बातमी आड पेडन्युजच्या माध्यमातून प्रचार होणार नाही याची काळजी घ्या. याकाळामध्ये सारख्या बातम्या आणि बातम्यांच्या आडून प्रसिद्धी सुरू असेल तर पेड न्यूज म्हणून हा खर्च उमेदवाराच्या खात्यात पकडण्यात यावा. तसेच याकाळात वृत्तपत्रांनी देखील कोणतीही बातमी पेडन्युज येणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण, प्रिंट माध्यमात येणाऱ्या जाहिराती व मजकूर या माध्यमातून पेड न्यूज तर जात नाही याची देखरेख करण्याकरिता, जाहिराती व पेड न्यूजचा खर्चाचा अहवाल एक्सपेंडिचर (खर्च) विभागाला देण्याकरीता माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे (एमसीएमसी )असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जा...
Police action ; इतवारा पोलीसांकडुन निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एकुण 18,00,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

Police action ; इतवारा पोलीसांकडुन निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एकुण 18,00,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। इतवारा पोलीसांकडुन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एकुण 8,00,000 /- रु नगदी रक्कम व वाहन किमंती 10,00,000/- रु असा एकुण 18,00,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सर्व पोस्टे. प्रभारी अधिकारी यांना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सतत पेट्रोलिंग करुन वाहने चेक करुन अवैध पैशाची वाहतुक करणारे व्यक्तीवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आगामी निवडणुकी संबधाने दिनांक 08/11/2024 रोजी पोलीस स्टेशन इतवारा गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, परि. पोउपनि, विलास पवार, गुन्हे शोध पथक, बिट मार्शल 01 व 04 असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना 12.30 वाजताचे सुमारास बर्की चौक नांदेड याठिकाणी CMD Connecting Commerce असे नाव असलेली बंद बॉडीची MH 14-LB-1281 या क्रंमाकाची चारचाकी वाहन आढळुन आले. सदरचे चारचाकी व...
Expenditure inspector ; खर्च निरीक्षक मयंक पांडे यांनी केली उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी -NNL

Expenditure inspector ; खर्च निरीक्षक मयंक पांडे यांनी केली उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी -NNL

नांदेड, राजकीय
हदगाव/नांदेड। हदगाव विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी आज खर्च निरीक्षक मयंक पांडे यांनी केली या प्रसंगी काही उमेदवार तर काही उमेदवारांचे प्रतिनीधी उपस्थित होते. गुजरात क्डॅरचे चे २००९ बॅचचे आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी मयंक पांडे हे सुरत येथे आयकर विभागात अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांच्याकडे भारत निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव,भोकर,नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण या विधानसभा क्षेत्राचे खर्च निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. मयंक पांडे (आयआरएस) यांचा संपर्क मोबाईल क्रमांक ०८४८३८४५२२० आहे.तर त्यांचे संपर्क अधिकारी जिल्हा परिषदचे नांदेड चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना मो.नं ९०११०००९२१ हे आहेत. खर्च निरीक्षक मयंक पांडे यांनी आज उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी करून मार्गदर्शक सूचना दिल्या याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा हद...
IMA Mahasports ; IMA महास्पोर्ट्स क्रीड़ा प्रतियोगिता नांदेड़ मधे सम्पन्न – NNL

IMA Mahasports ; IMA महास्पोर्ट्स क्रीड़ा प्रतियोगिता नांदेड़ मधे सम्पन्न – NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड l इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने नुकत्याच आयएमए महास्पोर्ट्स स्पर्धा घेण्यात आल्या. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व एसजीजीएस महाविद्यालयाच्या क्रीडा मैदानावर पार पडलेल्या स्पर्धेत विविध जिल्ह्यातून आलेल्या डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. डॉक्टरांमध्ये क्रीडाप्रेम जागृत करण्याच्या आणि एकात्मता वाढवण्याच्या करण्यात आले होते.. दर वर्षी IMA MAHASPORTS एका जिल्ह्यात डॉक्टर्स साठी आयोजित केले जाते. यावेळी ही स्पर्धा नांदेड IMA तर्फे आयोजित केली होती. यात फायनल सामन्यात डॉ. प्रमोल हंबर्डे यांनी ३३ चेंडूमध्ये नाबाद ७८ धावा काढत संघाला विजय मिळवून दिला. त्यांना 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्पर्धेदरम्यान आयएमए मावेरिक्सच्या सर्व खेळाडूंनी अपवादात्मक कामगिरी केली. यावेळी हंबर्डे म्हणाले, सर्व सहकाऱ्यांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानामुळेच आम्हाला हा विजय मिळवता आला...
Sadanand More ; विसाव्या लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रा.डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार – NNL

Sadanand More ; विसाव्या लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रा.डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l श्री यशवंतराव ग्राम विकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा ता. उमरी या संस्थेतर्फे दरवर्षी लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. यंदाचे हे विसावे वर्षे आहे. सातत्यपूर्वक प्रथितयश व नवोदित साहित्यिकांचा मेळा भरविण्याचे वाङ्मयीन कार्य संयोजक दिगंबर कदम करीत आहेत. यंदाच्या 20 व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन संत साहित्याचे गाढे अभ्यासक, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज, साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ. सदानंद मोरे हे करणार असल्याची माहिती संयोजन समितीतर्फे देण्यात आली आहे. हे संमेलन एक दिवसीय असून ग्रंथ दिंडी व शोभायात्रा, ग्रंथ प्रदर्शन, उद्घाटन, ग्रंथ प्रकाशन, पुरस्कार वितरण, प्रगट मुलाखत, कथाकथन, कविसंमेलन व समाज प्रबोधनपर कार्यक्रम असे कार्यक्रमाचे स्वरूप राहणार आहे. संमेलन अध्यक्षपदी कवी व कादंबरीकार प्रा. महेश मो...
error: Content is protected !!