-
नांदेड
Calf Birthday : अयोध्येतील श्रीराम मूर्ती स्थापनेच्या दिवशी जन्मलेल्या गोऱ्याचा बिलोलीत वाढदिवस उत्साहात साजरा
बिलोली, गोविंद मुंडकर| अयोध्या येथे भगवान श्रीराम यांच्या मूर्ती स्थापनेच्या ऐतिहासिक दिवशी जन्मलेल्या गोऱ्याचा (गाईच्या पुरुष जातीचे पिल्लू) वाढदिवस दि.…
-
क्राईम
Knife a thrilling robbery : चाकूचा धाक, कारमधून थरारक चोरी! ग्रामस्थांत दहशत
हिमायतनगर/नांदेड| हिमायतनगर तालुक्यातील सवना ज गावात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. चाकूचा धाक दाखवून चारचाकी…
-
धार्मिक
Mahur Walking Dindi : उस्माननगर ते श्रीक्षेत्र माहूर भव्य-दिव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन
उस्माननगर, माणिक भिसे| मागील अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या परंपरेनुसार दत्तात्रेय मठ संस्थान, उस्माननगर (मोठी लाठी), ता. कंधार यांच्या वतीने…
-
नांदेड
Dr. Sanvi : डॉ. सान्वी जेठवाणी यांचा स्वीकृत सदस्य म्हणून विचार व्हावा
नांदेड| भारतीय जनता पार्टीकडून स्वीकृत सदस्य म्हणून डॉ. सान्वी जेठवाणी यांचा विचार व्हावा, अशी जोरदार मागणी नांदेडमधील विविध कलावंत, सिंधी…
-
धार्मिक
Agnimallanna : श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम; नडकुड्यात अग्निमल्लन्ना रथोत्सव उत्साहात संपन्न
निजामाबाद, एस नविनकुमार| जिल्ह्यातील नडकुडा येथे दि. १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान सुरू असलेल्या भव्य श्री श्री श्री अग्निमल्लन्ना…
-
आरोग्य
Health Department : अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया अभियान वेगात : दुर्गम आदिवासी भागात थेट पोहोचले आरोग्य पथक
नांदेड | राज्यात १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन अभियान नांदेड जिल्ह्यात…
-
नांदेड
The Flower : रुचकीचे फूल : श्रद्धा आणि शास्त्र यांचा संगम
मारुतीराया आणि शनिदेवाला अर्पण केला जाणारा पान-फुलांचा हार म्हणजे रुचकी. ग्रामीण श्रद्धेत पवित्र मानली गेलेली ही वनस्पती केवळ धार्मिकच नव्हे,…
-
नांदेड
Special Trains : गुरु तेगबहादूर साहिब जींच्या ३५० व्या शहिदी समागमासाठी नांदेडला विशेष रेल्वे सेवा
नांदेड, अनिल मादसवार| हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या हौतात्म्य दिनानिमित्त नांदेडमध्ये २४ व २५…
-
नांदेड
Guru Teg Bahadur : १० हजार विद्यार्थ्यांच्या सामूहिक गीतातून श्री गुरु तेगबहादूरजींच्या बलिदानाचा जागर
नांदेड, अनिल मादसवार | धर्म, मानवता आणि बलिदानाचा अमर संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारा एक ऐतिहासिक व भावस्पर्शी क्षण आज नांदेडकरांनी…
