नांदेड l तालुक्यातील लिंबगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य मंत्रालय मुंबई माननीय अशोक आत्राम यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली डिलिव्हरी रूम ओटी रूम हिरकणी कक्ष मैत्री क्लिनिक स्टोअर रूम व लसीची पाहणी करण्यात आली दवाखान्यामध्ये प्रस्तुती वाढविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

पी एस सी च्या अंतर बाह्य स्वच्छतेची पाहणी करून समाधान व्यक्त केले सोबत मा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख मॅडम य यांची उपस्थिती होती तसेच आरोग्य अधिकारी डॉक्टर मुंडे यांनी मा अशोक आत्राम महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई यांचे स्वागत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आली.

डॉक्टर संगीता देशमुख यांची स्वागत डॉक्टर पंडित डवले प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबगाव स्वागत करण्यात आर बी एस के समन्वयक अनिल कांबळे यांनी स्वागत केले डॉक्टर प्रवीण जाधव यांनी केले उपस्थित आरोग्य सहाय्यक पीएस गायकवाड जे ती काळे प्रयोगशाळा एन एस इंदुरकर तसेच सी पी नातेवार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले
