Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Appeal for action to be taken in the first 72 hours : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्‍यापासून पहिल्‍या 72 तासांत करावयाची कार्यवाहीबाबत आवाहन -NNL
नांदेड महाराष्ट्र October 15, 2024

Appeal for action to be taken in the first 72 hours : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्‍यापासून पहिल्‍या 72 तासांत करावयाची कार्यवाहीबाबत आवाहन -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 15, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महाराष्‍ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी भारत निवडणूक आयोगातर्फे राज्‍यात विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम आज घोषित करण्यात आला आहे. नांदेड उत्‍तर व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ निवडणूकीची आदर्श आचारसंहितेच्‍या प्रभावी अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्‍यापासून पहिल्‍या 72 तासांत करावयाची कार्यवाहीबाबत पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात आले आहे.

आचारसंहिता लागू झाल्‍यापासून पहिल्‍या 24 तासात करावयाची कार्यवाही
सर्वच केंद्र शासनाचे व राज्‍य शासकीय/निमशासकीय कार्यालयातील, विभागातील, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्‍थेतील ठिकाणांवरील, मालमत्‍तेवरील, भुखंड, जागा, इमारती,संरक्षक भिंती, मैदाने, रेल्‍वे स्‍टेशन, बस स्‍थानके, हॉल्‍स, प्रेक्षागृहे,नाट्यगृहे, विमानतळ, शासकीय परिसर, रुग्‍णालये, दवाखाने सार्वजनिक उपक्रमाचे कार्यालये ठिकाणे, येथील तसेच वाहने, रुग्‍णवाहीका, शासकीय वाहने इत्‍यादीवरील राजकीय पक्ष, आजी-माजी राजकीय पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदार, मंत्री, राजकीय व्‍यक्‍ती इत्‍यादी राजकीय पक्ष, राजकीय पदाधिकारी यांचे उभारलेले, स्‍थापित केलेले, प्रदर्शित केलेले नामफलके, कोनशिला, उद्घाटन फलके, उद्घाटन शिला व इतर तत्‍सम प्रचार साहित्‍य, भित्‍तीपत्रके, बॅनर्स, पोस्‍टर्स, फ्लेक्‍स, कट आऊट्स, डिजीटल, इलेक्‍ट्रॉनिक किंवा कोणत्‍याही स्‍वरुपातील प्रचार साहित्‍य, जाहीराती किंवा इतर कोणत्‍याही स्‍वरुपातील तत्‍सम बाबी निदर्शनास येऊ नये यासाठी त्‍यांचे विरुपण (defacement) करणे, झाकणे, आवेष्‍टीत करणे.

पहिल्‍या 48 तासात करावयाची कार्यवाही
सर्वच केंद्र शासनाचे व राज्‍य शासकीय,स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था यांच्‍या मालकीचे, सार्वजनिक ठिकाणांवरील, मालमत्‍तेवरील, भुखंड, इमारती, जागा, संरक्षक भिंती मैदाने व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणांवरील, रुग्‍णालये, दवाखाने, हॉल्‍स, प्रेक्षागृहे, नाट्यगृहे, परिसर, पुल, उड्डाणपुल, विद्युत खांब, टेलिफोनचे खांब, बस, रेल्‍वे, विमाने, हेलिकॉप्‍टर, सर्व निमशासकीय वाहने, रुग्‍णवाहीका 2 इत्‍यादीवरील राजकीय पक्ष, आजी-माजी राजकीय पदाधिकारी, आजी-माजी आमदार, मा.खासदार, मा.मंत्री महोदय, राजकीय व्‍यक्‍ती इत्‍यादी राजकीय पदाधिकारी यांचे उभारलेले, स्‍थापित केलेले, प्रदर्शित केलेले नामफलके, कोनशिला, उद्घाटन फलके, झेंडे, उद्घाटन शिला व इतर तत्‍सम प्रचार साहित्‍य, जाहीराती निदर्शनास येऊ नये यासाठी त्‍यांचे विरुपण (defacement) करणे, झाकणे, आवेष्‍टीत करणे.

पहिल्‍या 72 तासात करावयाची कार्यवाही
सर्व खासगी ठिकाणांवरील, मालमत्‍तेवरील, भुखंड, घरे, कार्यालये, इमारती, दुकाने, संरक्षक भिंती, आस्‍थापना व सर्वच खाजगी ठिकाणे, रुग्‍णालये, दवाखाने, हॉल्‍स, प्रेक्षागृहे, नाट्यगृहे, सर्व खाजगी वाहने, बस, रेल्‍वे, विमाने, हेलिकॉप्‍टर, रुग्‍णवाहीका इत्‍यादी राजकीय पक्ष, आजी-माजी राजकीय पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदार, मंत्री, राजकीय व्‍यक्‍ती इत्‍यादी राजकीय पदाधिकारी यांचे उभारलेले, स्‍थापित केलेले, प्रदर्शित केलेले नामफलके, कोनशिला, उद्घाटन फलके, झेंडे, उद्घाटन शिला व इतर तत्‍सम प्रचार साहित्‍य निदर्शनास येऊ नये.

यासाठी त्‍यांचे विरुपण (defacement) करणे, झाकणे, आवेष्‍टीत करणे. उपरोक्‍त नमूद कार्यवाही करण्‍यासाठीची वरील प्रमाणे नमूद ठिकाणांची निश्चिती आपले अधिनस्‍थ यंत्रणेमार्फत तात्‍काळ करण्‍यात यावी. तसेच विषयांकीत निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच वरील नमूद प्रमाणे तसेच पत्रात नमूद निर्देशांनुसार आचारसंहिता अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने तात्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावी, असे आवाहन 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे व 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले आहे.

Appeal for action to be taken in the first 72 hours after of Conduct comes into force the Assembly General Election Code
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSenior newspaper vendor : सिडको येथे जेष्ठ वृत्तपत्र विक्रेता यांच्या सन्मान सोहळा -NNL
Next Article Collector’s appeal : आपले भविष्य ठरविण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Forest : बिबट्यासाठी वनविभागाने वाढविली गस्त आधुनिक यंत्राच्या साह्याने आवाज करून वन्य प्राण्यांना लोकवस्ती पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

October 19, 2025

Ramdas Patil : रामदास पाटील यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती

July 30, 2025

the first day of school : शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात रंगला गुलाबपुष्प स्वागताचा उपक्रम

June 16, 2025

Maroti Chivalikar ; समाजाने बा,रा,वाघमारे यांच्या पाठीशी उभे राहावे – मारोती चिवळीकर

August 21, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Chief Minister, Deputy Chief Minister ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑलिम्पिक खेळाडूंचा सन्मान – NNL

Vipassana center and abhyasika : आ. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रयत्नातून हादगाव येथील भदंत टेकडीवर विपश्यना केंद्र व अभ्यासिका होणार

Goshala Director training : नांदेड जिल्हा गोशाळा संचालक प्रशिक्षण व कार्यशाळा संपन्न -NNL

Ballarshah Chandrapur express Launch Holiday । बल्लारशाह चंद्रपूर कल्याण मार्गे सावंतवाडी रोड प्रायोगिक तत्वावर हाॅलीडे एक्स्प्रेस सुरू करा – राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले -NNL

Under the National Food Security : राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानातर्गंत

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?