Wednesday, May 13

Tag: the Assembly General Election Code

Appeal for action to be taken in the first 72 hours : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्‍यापासून पहिल्‍या 72 तासांत करावयाची कार्यवाहीबाबत आवाहन -NNL

Appeal for action to be taken in the first 72 hours : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्‍यापासून पहिल्‍या 72 तासांत करावयाची कार्यवाहीबाबत आवाहन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| महाराष्‍ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी भारत निवडणूक आयोगातर्फे राज्‍यात विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम आज घोषित करण्यात आला आहे. नांदेड उत्‍तर व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ निवडणूकीची आदर्श आचारसंहितेच्‍या प्रभावी अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्‍यापासून पहिल्‍या 72 तासांत करावयाची कार्यवाहीबाबत पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात आले आहे. आचारसंहिता लागू झाल्‍यापासून पहिल्‍या 24 तासात करावयाची कार्यवाही सर्वच केंद्र शासनाचे व राज्‍य शासकीय/निमशासकीय कार्यालयातील, विभागातील, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्‍थेतील ठिकाणांवरील, मालमत्‍तेवरील, भुखंड, जागा, इमारती,संरक्षक भिंती, मैदाने, रेल्‍वे स्‍टेशन, बस स्‍थानके, हॉल्‍स, प्रेक्षागृहे,नाट्यगृहे, विमानतळ, शासकीय परिसर, रुग्‍णालये, दवाखाने सार्वजनिक उपक्रमाचे कार्यालये ठिकाणे, येथील तसेच वाहने, रुग्‍णवाहीका, शास...
error: Content is protected !!