Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Anil Mane Karanjikar | हिमायतनगर तालुक्याचे भूमिपुत्र अनिल माने करंजीकर यांना हिंदी भाषेतील पि एचडी प्रदान – NNL
नांदेड July 22, 2024

Anil Mane Karanjikar | हिमायतनगर तालुक्याचे भूमिपुत्र अनिल माने करंजीकर यांना हिंदी भाषेतील पि एचडी प्रदान – NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 22, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर| हिमायतनगर तालुक्याचे भूमिपुत्र ताठ जेष्ठ पत्रकार लक्ष्मण माने यांचे सुपुत्र अनिल लक्ष्मण माने यांना तमिळनाडू केंद्रीय विश्वविद्यालयातून हिंदी भाषेची पी.एच.डी. प्रदान करण्यात आली आहे. याना पीएचडी प्रदान झाल्याबद्दल नातेवाईकांसह मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील गरीब कुटुंबातील युवक अनिल लक्ष्मण माने याने शिक्षणाबाबत असलेली आस्था आणि जिद्दीच्या जोरावर “आधुनिक हिंदी कविता और मानव मूल्य” (इक्कीसवीं सदी के प्रथम दशक के विशेष संदर्भ में) या विषयात पी.एच.डी. चा प्रबंध सादर केला. या यशामध्ये त्यांना शोध निर्देशक – आचार्य. एस. वी. एस. एस नारायण राजू यांच मोलाचे मार्गदर्शन मिळाले. अत्यंत खडतर परिस्थितीत सुद्धा अनिल यांनी शिक्षणाची जिद्द सोडली नाही.आई वडिलांच्या आशीर्वादाने हे सर्वोच्च यश मिळवल असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीस बोलताना सांगितलं.

या अगोदर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठ नांदेड अंतर्गत बळीराम पाटील कॉलेज किनवट येथून त्यांनी बी.ए. ची पदवी घेतली. उच्च शिक्षणासाठी हैद्राबाद केंद्रीय विश्वविद्यायातुन एम. ए. पूर्ण केले. तसेच महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथून त्यांनी एम. फिल. पूर्ण केलं. त्यानंतर तमिळनाडू केंद्रीय विश्वविद्यालयातून त्यांनी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी पी.एच.डी. हिंदी अवार्ड चा बहुमान मिळवला आहे.

त्यांने मिळालेल्या या यशात आई नम्रता लक्ष्मण माने, वडील लक्ष्मण तुकाराम माने, भाऊ शिवाजी लक्ष्मण माने, श्रीकृष्ण लक्ष्मण माने, मामा प्राध्यापक डॉ. ज्ञानेश्वर सूर्यवंशी, श्री रमेश नारायण सूर्यवंशी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभल. तसेच मित्रपरिवार, गावकरी यांचे आशीर्वादाने हे यश मिळाले असल्याची भावना व्यक्त केली आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Anil Mane Karanjikar Bhoomiputra in Hindi language of Himayatnagar taluka was awarded PHD
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBe alert in the wake of heavy rains – Chief Minister Eknath Shinde | प्रशासन, पोलीस, एसडीआरएफ, स्थानिक स्वराज्य संस्थांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL
Next Article Citizens demand to remove handcarts | अण्णाभाऊ साठे चौक ते नाईक चौक या मार्गवरील हातगाडे हटवावीत नागरिकांची मागणी – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Motiram Patil More ; मोतीराम पाटील मोरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा – NNL

January 2, 2025

रवींद्र राठोड यांची अखिल भारतीय बंजारा सेना संघटनेच्या जिलाध्यक्षपदी नियुक्ती -NNL

July 9, 2024

Police Station Nanded Rural : पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे जागतिक महिला दिन साजरा

March 9, 2025

Mahur Nagar Panchayat : क्रीडा स्पर्धेत माहूर नगर पंचायतला दोन सुवर्ण तर दोन रौप्य पदक

January 25, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Central Reserve Police Training College : मुदखेड येथील केंद्रीय रिजर्व पोलिस प्रशिक्षण महाविदयालयात योग शिबीराचे आयोजन

Inquire through CID : परभणी येथील घटनेच्या आरोपीच्या पाठीमागे कोण..? सीआयडी मार्फत चौकशी करा -समाज बांधवांचे निवेदन -NNL

Nanded News : नांदेड–मुंबई व नांदेड–गोवा विमानसेवा १५ नोव्हेंबरपासून खा. अशोकराव चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Nanded ; १७ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर २०० पीडितांचे आमरण उपोषण – कॉ.गंगाधर गायकवाड – NNL

Illegal liquor : हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारूचा धुमाकूळ

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?