Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!
  • Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर
  • Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा
  • पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त
  • Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
  • Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव
  • Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल
  • Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - कृषी - District Collector Rahul Kardile : महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत महत्त्वपूर्ण सुधारणा लागू : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
कृषी नांदेड February 25, 2026

District Collector Rahul Kardile : महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत महत्त्वपूर्ण सुधारणा लागू : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

अकृषिक परवानगी, सनद तसेच अकृषिक कर पद्धतीत बदल
NNL TeamBy NNL TeamFebruary 25, 2026222
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, सन 2025 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 57 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठीचा अधिनियम 31 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे दुहेरी परवानगी प्रक्रिया टळणार असून नागरिकांची वेळ व आर्थिक बचत, वार्षिक करपद्धती ऐवजी सुलभ एकरकमी अधिमूल्य, प्रशासनात पारदर्शकता व सुसूत्रता राहणार आहे. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून 31 डिसेंबर 2025 पासून लागू असलेल्या सुधारणा तरतुदींनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

या अधिनियमान्वये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा अधिनियम 2025 (57/2025) अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 ची कलमे 42 अ, 42 ब, 42 क, 42 ड व कलम 44, 44 अ, 45, 46 व 47 अ वगळण्यात आली आहेत.

Maharashtra Land Revenue Code (Second Amendment) Act २०२५ अनुषंगाने महत्त्वपूर्ण निर्णय
राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत 10 फेब्रुवारी 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. Maharashtra Land Revenue Code, 1966 मध्ये करण्यात आलेल्या दुसऱ्या सुधारणा अधिनियम 2025 नुसार अकृषिक (Non-Agricultural) परवानगी, सनद व वार्षिक अकृषिक कर पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

स्वतंत्र अकृषिक परवानगीची आवश्यकता रद्द
Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 अंतर्गत नियोजन प्राधिकरणाने विकास परवानगी, बांधकाम आराखडा मंजूर केल्यास, महसूल विभागाकडून स्वतंत्र अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही.

एकरकमी रुपांतरण अधिमूल्य आकारणी
जमिनीच्या चालू वार्षिक दर विवरणपत्रानुसार निश्चित बाजारमूल्यावर पुढीलप्रमाणे एकरकमी अधिमूल्य 1000 चौ.मी. पर्यंत 0.10 टक्के, 1001 ते 4000 चौ.मी. पर्यंत 0.25 टक्के तर 4000 चौ.मी. पेक्षा जास्त असल्यास 0.50 टक्के याप्रमाणे आकारण्यात येईल.

वार्षिक अकृषिक कर रद्द
यापुढे अकृषिक जमिनीवर दरवर्षी आकारला जाणारा अकृषिक कर पूर्णतः रद्द करण्यात आला आहे. तसेच पूर्वीची थकीत वार्षिक आकारणी वसूल करण्यात येणार नाही.

2001 पूर्वी व 2002 नंतरच्या प्रकरणांबाबत तरतूद
31 डिसेंबर 2001 पर्यंत अकृषिक झालेल्या जमिनींसाठी सन 2001 च्या बाजारमूल्यानुसार एकरकमी अधिमूल्य भरणे आवश्यक राहील. 01 जानेवारी 2002 नंतर अकृषिक झालेल्या जमिनींसाठी संबंधित वर्षाच्या बाजार मूल्यानुसार अधिमूल्य भरावे लागेल.

महसूल वाटप पद्धती
प्राप्त अधिमूल्य रकमेतील ठराविक टक्केवारी स्थानिक स्वराज्य संस्था व शासन यांच्यात विभागली जाईल. त्यामुळे स्थानिक संस्थांना थेट महसूलचा लाभ मिळणार आहे.

बँक, वित्तीय संस्थांसाठी सूचना
विकास परवानगी मंजूर झाल्यानंतर कर्जप्रकरणांसाठी स्वतंत्र अकृषिक सनदेची मागणी करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या अधिनियमातील प्रमुख बाबींबाबत नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

District Collector Rahul Kardile Important amendments implemented in Maharashtra Land Revenue Code
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleShri Ram Katha : श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे भव्य श्री रामकथा व १०८ कुंडी दत्तयाग महायज्ञाची जय्यत तयारी
Next Article Anandi Chandane : उदयोन्मुख कवयित्री निलम कुलकर्णी नांदेडकर यांच्या आनंदी चांदणे या काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव

Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल

Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Jode Maro Andolan : समस्त हिंदूंच्या भावनेशी खेळणाऱ्या जगन मोहन रेड्डी प्रतिमेस जोडे मारो आंदोलन -NNL

September 22, 2024

Dharmabad railway station ; धर्माबाद रेल्वे स्टे.ला संघाचे संस्थापक डाॅ.हेडगेवारचे नांव देण्याची मागणी -डाॅ.एस.एस.जाधव -NNL

October 6, 2024

Ridvik Nilekar in Online Abacus Competition | ऑनलाईन अबॅकस स्पर्धेत ऋद्विक निळेकर चे सुयश NNL

July 22, 2024

Ashok chavhan : ‘बाभळी’बाबत खा. अशोकराव चव्हाण यांनी घेतली विखे पाटील यांची भेट

July 16, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Chakkajam : कर्ज माफी व सातबारा कोरा हवा.. प्रहार जनशक्ती पक्षाचा चक्काजाम आंदोलन

cancel the recognition of the center : सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा – कॉपीसाठी मदत करणाऱ्या, शिक्षक, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

There is so much dirt in the city : शहरात घाण इतकी, तरीही ‘आय लव्ह माय हदगाव..!

बिलोली नगरपरिषद निवडणूक 2025 : उमेदवारी मागे घेण्यावरून दोन गटात तुफान वाद

Abhishek Bakewad : नवनिर्वाचित प्रदेश युवक अध्यक्ष अभिषेक बकेवाड यांचा रायखोड येथे भव्य सत्कार

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026

पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त

March 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?