Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Deputy Commissioner Vidya Shitole : युवकांनी रोजगारासोबतच स्वयं रोजगार निर्मितीवर भर द्यावा – उपायुक्त विद्या शितोळे
करियर नांदेड February 28, 2025

Deputy Commissioner Vidya Shitole : युवकांनी रोजगारासोबतच स्वयं रोजगार निर्मितीवर भर द्यावा – उपायुक्त विद्या शितोळे

· अभ्यासासोबत कौशल्य आत्मसात करणे आवश्यक · मेळाव्यात 386 विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड
NNL TeamBy NNL TeamFebruary 28, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Along with employment, youths should focus on self-employment – ​​Deputy Commissioner Vidya Shitole
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याची संधी मिळत आहे. युवकांनी या संधीचा आवश्य लाभ करुन घ्यावा. तसेच युवकांनी रोजगारासोबतच स्वयंरोजगार निर्मितीवरही भर द्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभाग छ. संभाजीनगरच्या उपायुक्त विद्या शितोळे यांनी केले.

आज यशवंत महाविद्यालयात रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे ॲड . उदयरावजी निंबाळकर, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे संचालक डॉ. सुर्यप्रकाश जाधव, प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सहायक आयुक्त रेणूका तम्मलवार, उपप्राचार्य कविता सोनकांबळे आदींची उपस्थिती होती.

या रोजगार मेळाव्यात पुणे, छ.संभाजीनगर येथील 12 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या मेळाव्यात एकूण 620 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यापैकी प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांची संख्या 386 आहे. 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार करावयाच्या कार्यवाहीत रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत 100 रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळणार असून नाव मेळाव्यात नोंदणी केल्यानंतर मुलाखत कशी द्यावी, कसे बोलावे, संस्था किंवा कंपनीचे प्रतिनिधी काय प्रश्न विचारतात अशा अनेक गोष्टीचा अनुभव मिळणार आहे .

तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी रोजगार उपलब्ध होण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थी व विद्यार्थीनीनी स्वयंरोजगारासाठी विविध महामंडळे कार्यरत असून या महामंडळाच्या माध्यमातून उद्योग उभारणी करता येणार आहे. त्यामुळे युवकांनी आपण स्वयंरोजगार निर्माण करुन इतरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे माध्यम बनावे असेही आवाहन त्यांनी केले. तसेच यापुढील रोजगार मेळाव्यात विविध महामंडळे व योजनांचे स्टॉल लावण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त विद्या शितोळे यांनी दिली. यामुळे अनेक युवक-युवतींना रोजगार व शासकीय योजना संबंधी माहिती मिळण्यास मदत होईल.

पदवी किंवा पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या अनेक योजना असून उद्योग उभारणीसाठी उद्योग विभागामार्फत या योजनांसाठी मार्गदर्शन करण्यात येते. तसेच अनेक योजनांमध्ये लाभार्थ्यांना अनुदान मिळते. त्यामुळे युवकांनी रोजगाराच्या मागे न धावता स्वयंरोजगार उभारुन इतरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर द्यावा, असे आवाहन यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले . यावेळी रोजगार स्वयंरोजगाराच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे संचालक डॉ. सुर्यप्रकाश जाधव यांचे मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन यशवंत महाविद्यालयाचे डॉ. शिवाजी सूर्यवंशी यांनी केले.

Along with employment ​​Deputy Commissioner Vidya Shitole youths should focus on self-employment
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDcm Ajit Pawar : संतांच्या शिकवणीतून मराठवाड्याला संघर्षशीलतेचा मंत्र मिळाला – अजित पवार
Next Article Preparation of 8 Kuntal Bundi Prasad : दहीहंडी काल्यासाठी 8 कुंटल बुंदी प्रसादाची तयारी; स्वयंसेवी महिला मंडळीं घेणार पैकींगसाठी पुढाकार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Organ donation public awareness | अंगदान जन जागरूकता मोहिमेस डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रारंभ – NNL

July 15, 2024

ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पदोन्नती झाल्याबद्दल अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्कार -NNL

August 4, 2024

मराठवाड्यात पुरेसा पाऊस पडावा म्हणून १०६ अमरनाथ यात्रेकरूंनी माता रत्नेश्वरीला साकडे -NNL

July 1, 2024

Death of Mata Kesharkaur Asarjanwale : माता केशरकौर असर्जनवाले यांचे निधन

February 19, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Sandal Urs Enthusiasm; हजरत सय्यद खाकीशाह वल्ली उरुसा अन् संदल नरसीत उत्साहात साजरा

Hyderabad Gazette : हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एस.टी. आरक्षण द्या – गोरसेनेची मागणी

Saint Janabai is the epitome of Dasyabhava : दास्यभावाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे संत जनाबाई -NNL

Awarded PhD to Anita Kaur : सौ. अनीताकौर कामठेकर (चव्हाण) यांना पीएचडी प्रदान

State Level Fencing Tournament : 35 व्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?