Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - दिव्यांग विद्यार्थ्यांचे कर्तृत्व सामान्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी -NNL
December 17, 2022

दिव्यांग विद्यार्थ्यांचे कर्तृत्व सामान्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 17, 20220
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| शैक्षणिक असो की क्रीडा सर्वच क्षेत्रात दिव्यांग विद्यार्थ्याचे कर्तृत्व सामान्य शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे, प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव, समता पर्व व जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

समाज कल्याण विभागाच्यावतीने आज वजिराबाद पोलीस परेड ग्राउंड येथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा आयोजित या कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव दलजित कौर जज, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, अधीक्षक अशोक पंडित, लेखाधिकारी सय्यद मिनाज, वैशाखा संजय गोडगोडवार, निरीक्षक कैलास मोरे, महेश दवणे, मुख्याध्यापक नितीन निर्मल, यादव साळुंके आदींची उपस्थिती होती.

दिव्यांग विद्यार्थ्याचे पथसंचलन, त्यांची ऊर्जा व कामगिरी ही प्रेरणादायी आहे. दिव्यांग विद्यार्थ्याचे शिस्त, लय, ताल, सूर प्रशंसनीय होते. दिव्यांग विद्यार्थ्यांचे व त्यांच्या शिक्षकांची प्रेरणा जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे सांगून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

दिव्यांग विद्यार्थी सामान्य विद्यार्थ्यासारखी कामगिरी करू शकतो. त्यांच्यातील लपलेल्या सुप्तगुणांना वाव देण्याची गरज असते. दिव्यांग इतरांसारखाच विकास प्रक्रियेतील प्रमुख भागीदार आहेत. दिव्यांगांना लागणाऱ्या कायदेशीर मदतीसह अन्य मदतीसाठी आपण तत्पर असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजित कौर जज यांनी सांगितले.

प्रास्ताविकात जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्याचा आढावा घेतला. विशेष शिक्षकांच्या परिश्रमातून भविष्यात हे विद्यार्थी जिल्हाच नव्हेच तर राज्य, राष्ट्रीय पातळीवर यशस्वी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी क्रीडाज्योत प्रज्वलित करत क्रीडा स्पर्धेस प्रारंभ झाला. या सोहळ्याचे सूत्रसंचलन मुरलीधर गोडबोले यांनी केले. जिल्हाभरातील शाळेतील खेळाडू व त्यांच्या समवेत आलेल्या शिक्षकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleगुंठेवारी संचिका व कागदपत्र इतर संबंधित विभागात सुरक्षित -NNL
Next Article पाणीपुरवठा नळयोजनेच्या ठेकेदारांवर वीजचोरी प्रकरणी एफआयआर दाखल होताच भरला दंड -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Chivardan to Bhikkhu Sangha by President Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते भिक्खू संघास चिवरदान -NNL

September 5, 2024

Himayatnagar : हिमायतनगर अज्ञात चोरट्याने मेडिकल शॉप फोडून शुक्रवारी मध्यरात्री केली चोरी

October 4, 2025

Baburao Kadam Kohlikar wins : महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर विक्रमी मतांनी विजयी; मा.खा. सुभाष वानखेडे ठरले विजयाचे शिल्पकार -NNL

November 23, 2024

A. Prataprao Patil Chikhlikar’ ; आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेडमध्ये भव्य कवी संमेलन : आयोजक माधव पावडे यांची माहिती

July 26, 2025
Advertisement
टॉप बातम्या

राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड येथे डॉ.जे.जी. वाडेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्याचे वाटप -NNL

Honoring the students : चित्रकला महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन गौरव

youth festival ; आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला युवक महोत्सवाच्या जलशातून महामानवांच्या कार्याचा उजाळा – NNL

Annasaheb Patil Corporation : गैरव्यवहार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई; अण्णासाहेब पाटील महामंडळाचे काम सुरळीत

Lokshahi Din cancelled : निवडणूक आचारसंहितेमुळे लोकशाही दिन रद्द

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?