Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा मसाप शाखा नांदेडच्या वतीने सत्कार : शिवजयंती निमित्त छत्रपती शिवरायांनाही केले अभिवादन

February 19, 2026

सांस्कृतिक स्पर्धेत गंगा माता शाळेचा दबदबा कायम.! तृतीय क्रमांक पटकाविला

February 19, 2026

squad was suspended : रसायनशास्त्र पेपरला जिल्ह्यातील बेशिस्त बैठे पथकास केले निलंबित

February 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा मसाप शाखा नांदेडच्या वतीने सत्कार : शिवजयंती निमित्त छत्रपती शिवरायांनाही केले अभिवादन
  • सांस्कृतिक स्पर्धेत गंगा माता शाळेचा दबदबा कायम.! तृतीय क्रमांक पटकाविला
  • squad was suspended : रसायनशास्त्र पेपरला जिल्ह्यातील बेशिस्त बैठे पथकास केले निलंबित
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज दुसऱ्या दिवशीचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम
  • Shiv Jayanti celebration : शिवरायांचा जयघोष, आतषबाजी आणि लेझीमच्या तालावर लोहत भव्य शिवजयंती उत्सव
  • Prataprao Patil Chikhlikar : लोहा तालुक्यात पाणीटंचाई आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा – प्रतापराव पाटील चिखलीकर
  • Science Exhibition : महात्मा फुले हायस्कूलचा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक
  • Soldiers salutes : पुलवामाच्या शूरवीरांना नांदेडची सलामी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Shiv Jayanti celebration : शिवरायांचा जयघोष, आतषबाजी आणि लेझीमच्या तालावर लोहत भव्य शिवजयंती उत्सव
नांदेड महाराष्ट्र February 19, 2026

Shiv Jayanti celebration : शिवरायांचा जयघोष, आतषबाजी आणि लेझीमच्या तालावर लोहत भव्य शिवजयंती उत्सव

NNL TeamBy NNL TeamFebruary 19, 20260
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

लोहा| “छत्रपती शिवाजी महाराज की जय… एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर…” या घोषणांनी लोहा शहर दुमदुमले. टाळ-मृदंग, लेझीमच्या तालावर आणि आतषबाजीच्या रोषणाईत शिवप्रेमींनी उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. शहर भगव्या ध्वजांनी आणि आकर्षक सजावटीने नटले होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही १९ फेब्रुवारी रोजी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकाराने भव्य-दिव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास नेत्रदीपक रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली होती. बुधवारी रात्रीपासूनच शिवप्रेमींनी अभिवादनासाठी मोठी गर्दी केली होती.

दुपारी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार सुभाष साबणे, युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष शरद पवार, सचिन पाटील चिखलीकर, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, उपनगराध्यक्ष करीम शेख, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, दत्ता वाले व इतर मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

जुन्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आमदार चिखलीकर व मान्यवरांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मिरवणुकीतील शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला.

मिरवणुकीत उपनगराध्यक्ष करीम शेख, माजी सभापती आनंदराव पाटील, नगरसेवक हरिभाऊ चव्हाण, जयंती मंडळाचे अध्यक्ष सुधाकर पाटील, पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, नगरसेवक गणेश बगाडे, सतीश निखाते, बी.डी. जाधव, केतन खिल्लारे, काळे गुरुजी, अभंग पाटील, भानुदास पाटील, हणमंत पवार, श्रीकांत पाटील यांसह शहर व परिसरातील विविध जाती-धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

क्रीडा शिक्षक दिलीप कहाळेकर यांच्या लेझीम पथकाने लक्षवेधी सादरीकरण केले. टाळ-मृदंग पथके, सजवलेले अश्व, विविध ऐतिहासिक देखावे आणि आकर्षक वाहन सजावट (अनिल धुतमल) मिरवणुकीचे आकर्षण ठरले. शहरात भगव्या कमानी व झेंडे लावून उत्सवी वातावरण निर्माण करण्यात आले होते.

पोलीस निरीक्षक आयलाने व त्यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता. ठिकठिकाणी शिवप्रेमींनी पिण्याच्या पाण्याची व फराळाची व्यवस्था केली होती. जयंती मंडळाचे अध्यक्ष सुधाकर पाटील व सहकाऱ्यांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. एकूणच, शिवभक्तांच्या उत्साहात आणि जल्लोषात लोहा शहरात शिवजयंतीचा सोहळा भक्तिभावाने व दिमाखात साजरा झाला.

A grand Shiv Jayanti celebration fireworks and the rhythm of Lezim with chants of Shivaji
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticlePrataprao Patil Chikhlikar : लोहा तालुक्यात पाणीटंचाई आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा – प्रतापराव पाटील चिखलीकर
Next Article Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज दुसऱ्या दिवशीचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा मसाप शाखा नांदेडच्या वतीने सत्कार : शिवजयंती निमित्त छत्रपती शिवरायांनाही केले अभिवादन

squad was suspended : रसायनशास्त्र पेपरला जिल्ह्यातील बेशिस्त बैठे पथकास केले निलंबित

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज दुसऱ्या दिवशीचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम

Prataprao Patil Chikhlikar : लोहा तालुक्यात पाणीटंचाई आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा – प्रतापराव पाटील चिखलीकर

Science Exhibition : महात्मा फुले हायस्कूलचा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक

Soldiers salutes : पुलवामाच्या शूरवीरांना नांदेडची सलामी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Swami Samarth Kendra : सिडको येथील स्वामी समर्थ केद्रांत श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन -NNL

December 8, 2024

Local body elections : स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या कार्यक्रमाला मुहूर्त मिळेना; २७ टक्के ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम

March 25, 2025

रा .रं. बोराडे यांच्या ‘माझं गाव माझी माणसं’ कथासंग्रहाचे प्रकाशन -NNL

July 9, 2024

Provide Power Supply Day : शेतीसाठी रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा द्या – शेतकऱ्यांची मागणी

March 2, 2025
Advertisement
टॉप बातम्या

senior citizens : ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा देण्याचे अशासकीय विधेयक पारित करून जागतिक विक्रम घडवावा

Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

The health system : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडणार

Start work : लातूर फाटा येथील डॉ.बाबासाहेब‌ आंबेडकर पुर्णाकृती पुतळा व स्मारकाचे काम तात्काळ चालू करा -NNL

Prime Minister Narendra Modi’s visit : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ३० मार्च रोजी महाराष्ट्र दौरा

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा मसाप शाखा नांदेडच्या वतीने सत्कार : शिवजयंती निमित्त छत्रपती शिवरायांनाही केले अभिवादन

February 19, 2026

सांस्कृतिक स्पर्धेत गंगा माता शाळेचा दबदबा कायम.! तृतीय क्रमांक पटकाविला

February 19, 2026

squad was suspended : रसायनशास्त्र पेपरला जिल्ह्यातील बेशिस्त बैठे पथकास केले निलंबित

February 19, 2026

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज दुसऱ्या दिवशीचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम

February 19, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?