Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
  • Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Vaijnath Maharaj Mathpati : वैजनाथ महाराज मठपती यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
नांदेड करियर January 18, 2025

Vaijnath Maharaj Mathpati : वैजनाथ महाराज मठपती यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

NNL TeamBy NNL TeamJanuary 18, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर| कै. नागोराव गणपतराव पांडे लाठकर व कै. आनंदीबाई पांडे लाठकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी दिला जाणारा कै.ना. ग.पांडे लाठकर वैद्यकीय ट्रस्ट नांदेड व समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिला जाणारा “जीवन गौरव पुरस्कार २०२४” हा पुरस्कार उस्माननगर येथील मनमिळाऊ स्वभावाचे व पंचक्रोशीत आदर्श व्यक्तिमत्व असलेले आणि सर्वांना सुपरिचित असलेले आदर्शवादी वैजनाथ गुंडप्पा मठपती महाराज व सौ.सुमनबाई वैजनाथ महाराज यांच्या जीवनकार्याची दखल घेऊन पांडे लाठकर ट्रस्टच्या वतीने शाळेचे माजी मुख्याध्यापक आदर्श शिक्षक व परिसरातील ऋषीतुल्य व्यक्तीमत्व श्यामसुंदरराव जहागीरदार गुरूजी यांच्या हस्ते सहपत्नीक प्रशस्तीपत्र , स्मृतिचिन्ह, आहेर भेट देऊन जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी मुख्याध्यापक व परिसरातील ऋषीतुल्य व्यक्तीमत्व आदर्श शिक्षक श्यामसुंदरराव जहागीरदार गुरूजी हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड न्यायालयांचे ॲड आर्धापुरकर, वैद्यकीय ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र लाठकर, शाळेचे मुख्याध्यापक जी.सोनवणे, जीवन गौरव पुरस्कार प्राप्त वैजनाथ महाराज व सौ.सुमनबाई मठपती, तुकाराम वारकड गुरूजी, प्रभाकर मठपती, सदाशिव मठपती, संजय वारकड ,प्रदीप देशमुख, पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, देविदास डांगे, गोविंद बोदेमवाड, बी.जी.कांबळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम कै. श्रीमती आनंदीबाई पांडे, कै.भास्कर ना.पांडे, कै. ‌शैलाजा भा.पांडे , कै.नागोराव पांडे लाठकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर कार्यक्रमांचे प्रास्ताविक भालचंद्र लाठकर यांनी केले. दरवर्षी वैद्यकीय ट्रस्टच्या माध्यमातून गरजवंत रुग्णांना आर्थिक मदत दिली जाते. त्याचबरोबर शाळा स्तरावर शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून कै .शैलाजा भालचंद्र पांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गोरव करण्यात आला. विशेष गौरव पुरस्काराचे मानकरी कुटुंबातील देशपांडे यांना देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर वारकड गुरूजी प्रभाकर मठपती, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उस्माननगर पंचक्रोशीतील आदरपूर्वक व्यक्तीमत्व असलेले आदर्शवादी वैजनाथ मठपती महाराज यांना कै. भास्कर नागोराव लाठकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिला जाणारा ” जीवन गौरव पुरस्कार २०२४” चा प्रशस्तीपत्र स्मृतिचिन्ह व आहेर सहपत्नीक हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पंचक्रोशीतील चाहात्यांनी, मित्र परिवार, इष्ट परिवारातून शुभेच्छा व अभिनंदन होत आहे. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ. अरविंद कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन राजीव अंबेकर यांनी केले. राष्टगितांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

Vaijnath Maharaj Mathpati honored with Jeevan Gaurav Award
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDistribution of sports dress : नंदगाव तांडा येथे ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसचे वाटप
Next Article Navodaya Exam : लोहा तालुक्यात १ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी दिली नवोदय परीक्षा -बिईओ व्यवहारे
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Sand Thift Vehicals Seized ; गोदावरी पात्रातून वाळू उपसा करणारे ९ इंजिन, ३ जेसीबी, हायवा, टिप्पर जप्त

May 22, 2025

Maharashtra Pradesh Congress Committee ; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग नांदेड शहर जिल्हा उपाध्यक्षपदी एस. पी. कुंभारे यांची निवड – NNL

November 4, 2024

Kha. Ashokrao Chavan : खा. अशोकराव चव्हाणांची ‘एनएचएआय’ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा

September 15, 2025

Guardian Minister Atul Save : आपत्तीग्रस्तांना मदत व पुनर्वसनाची कार्यवाही तत्परतेने करणार : पालकमंत्री अतुल सावे

August 30, 2025
Advertisement
टॉप बातम्या

मालेगावचे पत्रकार सुभाशिष कामेवार यांचे निधन -NNL

Narendra Chapalgaonkar Dies : न्या. नरेंद्र चपळगावकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

Devotional atmosphere in Shiradhon : शिराढोण नगरीत आज व उद्या भक्तीमय वातावरण -NNL

Prof. Dr. Balaji Chirade ; प्रा. डॉ. बालाजी चिरडे यांची कुरुंदकर स्मारक समितीवर निवड

संसदेत ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करतील असे हिंदुत्वनिष्ठ ५० खासदार निवडून आणा ! – टी. राजासिंह, प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?