नांदेड| जिल्हाभर 1 जून पर्यंत पतंजली योग परिवार नांदेड तर्फे 201 योग शिबिराचे नियोजन होत आहे. आतापर्यंत नांदेड जिल्हा व तहसील तसेच ग्राम स्तरावर 25 योग शिबिर संपन्न झाली (25 yoga camps completed). या अनुषंगाने काबरा नगर श्रीकृष्ण मंदिर ठिकाणी वरील शिबिरात मार्गदर्शन केलेल्या योग शिक्षकांचा पतंजली योग समिती नांदेड तर्फे सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी राम शिवपनोर, दत्तात्रय काळे, सविता गवाळे,अनिल अमृतवार यांनी मार्गदर्शन केले. महारुद्र माळगे यांनी सूत्रसंचालन केले तर पंडित पाटील यांनी आभार व्यक्त केला. अनिल अमृतवार म्हणाले जर घरोघरी योग पोहोचवायचा असेल, श्रद्धेय स्वामी रामदेव जी महाराज यांचे स्वप्न साकार करावयाचे असेल तर “जागा तेथे योग” शिबिरे लावणे. “नियमित योग वर्ग” वाढवणे व “योग शिक्षण प्रशिक्षणाद्वारे” योगशिक्षक निर्माण करणे, गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

याप्रसंगी सर्वश्री आदरणीय पंढरीनाथ कंठेवाड, शिवाजीराव शिंदे, मधुकर भारती, उर्मिला साजने, सुरेखा घोगरे, शिवाजी पेन्सिलवार, महानंदा माळगे,अनिल कामीनवार, रावसाहेब साजणे, बापूराव मोरे, राजेंद्र शंकरपुरे, अनिल कदम, शिवाजी मुलंगे, रघुनाथ जाधव, अनिता कदम, सविता पवार, मुंजाजी जाधव, पवार बाई, हरिहर नरवाडे, लक्ष्मण परडे, माणिक मुंढेरे निशा केतकर, शंकर परकंटे, भगवान किडे, प्रतिभा पाटील, ताराबाई दळवी, यशोदाबाई शिंदे, नंदकिशोर गबाळे, नंदिनी चौधरी, विद्या सोरगे, छाया संगणवार, कोंडीबा कागणे, दिगंबर शिंदे, सुभाष भिसे, बालाजी भुजबळे, उत्तमराव साठे,

कमल साठे, राजेश्वर थोटे, सखाराम दुधगावकर, वनिता दुधगावकर, मोहन देशमुख, सिद्धार्थ जी, सुवर्णा साठे, कमलाबाई साठे, रंजना काठोरे, वर्षा सूर्यवंशी, जोशना मारेवार, जानकी ताई, संगीताताई, शोभा मुदीराज, संगीता भोंग, भाग्यलक्ष्मी गडप्पा, नंदा गीते, शीला गीते, मंगला पांडे, आशा ताटे, पुष्पा जाधव, प्रियंका वाकडे, विठाबाई शिंदे, प्रणिता नादरे, निशा केजकर, कमल परडे, गयाबाई कावळे, अनुराधा कुलकर्णी, ज्ञानेश्वर काचावार, अनिता काचावार, प्रकाश वामन, घन सरकाळे, विजय गोविंदवाड, राजेंद्र बिलोलीकर, अशोक नातवाड, साहेबराव कोकाटे, केरबा जाधव, उषा चटनाळे, माया बडवणे, सिंधू क्षीरसागर, चंद्रभागा जाधव, लक्ष्मी नागरवार, अहिल्याबाई मुंडे, ललिता सोनटक्के, चंद्रकांत बाई, कळसकर, शालिनी शेळके, लताबाई धुपलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
