Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - आसाराम बापूंच्या अनुयायांकडून पुण्यात भव्य हरिनाम संकीर्तन यात्रा -NNL
December 19, 2022

आसाराम बापूंच्या अनुयायांकडून पुण्यात भव्य हरिनाम संकीर्तन यात्रा -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 19, 20220
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

पुणे। तुलसी पूजन दिवसाच्या प्रसारासाठी आसाराम बापूंच्या अनुयायांकडून रविवार, दि १८ डिसेंबर रोजी पुण्यात ‘भव्य हरिनाम संकीर्तन यात्रा’ काढण्यात आली. २५ डिसेंबर हा ‘तुलसी पूजन दिवस’ म्हणून आसाराम बापूंच्या अनुयायांकडून २०१४ पासून साजरा केला जातो.याही वर्षी मोठ्या प्रमाणावर हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.

या उपक्रमाचा प्रसार व्हावा यासाठी पुण्यात आज सायंकाळी ६ वाजल्यापासून सारसबाग ते संभाजीबाग या मार्गावर भव्य हरिनाम संकीर्तन यात्रा काढण्यात आली. सफेद वस्त्रे आणि भगवी टोपी, उपरणी परिधान करून भक्तगण सहभागी झाले. तुलसीपूजनाचे, तुलसी महात्म्य सांगणारे फलक त्यांनी हाती घेतले होते. आसाराम बापूंच्या छायाचित्रांचे रथही सामील झाले होते.

‘यतो धर्म,स्ततः जय ‘, ‘ अपनी संस्कृती, अपनी विरासत ‘, ‘ आदते बदलो, विचार बदलो’ असे संदेश देणारे फलक अनुयायांनी हाती घेतले होते. यात्रेदरम्यान तुळशीच्या रोपांचे आणि तुलसी पूजन दिवसाचे संदेश असलेली पत्रके वाटण्यात आली. संभाजी बागेत यात्रा समाप्तीनंतर आरती करण्यात आली आणि प्रसाद वाटप करण्यात आले.

२५ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान व्यसनाधीनता आणि इतर गैरकृत्ये वाढतात.त्याला पर्याय म्हणून मानव कल्याणासाठी,स्वास्थासाठी,पर्यावरण रक्षणासाठी तुलसी पूजन उपक्रम आयोजित केला जातो. या कालावधीत तुलसी पूजन,जप माळ पठण,गोपूजन, हवन, गौ-गीता-गंगा जागृती,सत्संग आदी उपक्रम आयोजित केले जावेत,असा अनुयायांचा प्रयत्न आहे,अशी माहिती देण्यात आली. प्रकाश कनोज, दीपक भाई, गणेश सुर्वे, सत्येंद्र भाई, नीलेश परदेशी, सुमीत भाई, सौ. नागोशे, ललीता ताई, जितेंद्र नंदनवार यांच्यासह २ हजार अनुयायी सहभागी झाले.

Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleबोम्मईंच्या चिथावणीखोर ट्वीट्सवर राज्य सरकार गप्प का..? – अशोक चव्हाण -NNL
Next Article पत्रकार संघाकडून शहीद जवान हणमंत काळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Fake government decision in Shinde-Fadnavis regime..! अहो आश्चर्यम्…..! शिंदे-फडणवीस शासनात चक्क बनावट शासन निर्णय -NNL

September 6, 2024

Nanded ; नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाची धडक कामगिरी ,अवघ्या दोन तासात चोरीचा गुन्हा उघड करुन आरोपीस मुद्देमालासह अटक

June 10, 2025

Thirteen of Hagandari Mukti in Hadgaon Taluka : हदगाव तालुक्यात हागणदारीमुक्तीचे तीनतेरा ; अनेक वर्षापासून गुडमार्निग पथक गायब -NNL

January 1, 2025

Crime is increasing : हदगाव शहरात वाढता गुन्हेगारीचा कहर – शिव सेना शहर प्रमुख बबन माळोदे

August 14, 2025
Advertisement
टॉप बातम्या

MLA Amarbhau Rajurkar ; सिडको येथील महाराणा प्रताप सिहंजी स्मारक सुशोभीकरण जिल्हा नियोजन निधीतून करण्यासाठी प्रयत्न करणार,माजी आमदार अमरभाऊ राजुरकर

Sahasrakund waterfall : सहस्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची सुरक्षा धोक्यात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी लक्ष द्यावं

MLA Santosh Bangar | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदेच्या जनकल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवा – आ.संतोष बांगर – NNL

Selection : हुजपा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे ब्लड बँक अटेंडन्ट पदावर नियुक्ती

Tree plantation: हिमायतनगरात ओमशांती केंद्रतर्फे वृक्षारोपण; दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?