Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - नांदेड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी कृतीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर कार्यशाळा
नांदेड करियर May 29, 2025

नांदेड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी कृतीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर कार्यशाळा

NNL TeamBy NNL TeamMay 29, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Workshop on Artificial Intelligence Technology for Nanded Zilla Parishad employees
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| शासकीय प्रशासनात कार्यक्षमतेचा स्तर उंचावण्यासाठी कृतीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्हावा, यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अधीक्षक, सहाय्यक प्रशासन अधिकारी आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांच्यासाठी आज कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड आदी उपस्थित होते.

कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी सांगितले की, प्रशासकीय कामकाज अधिक सहज, सुलभ व परिणामकारक करण्यासाठी कृतीम बुद्धिमत्तेचा वापर अत्यंत उपयुक्त ठरतो. डिजिटल युगात प्रशासनाला सक्षम करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यशाळेमध्ये पुणे येथील एमकेसीएलचे विभागीय आयुक्त विनायक कदम यांनी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्यक्ष ऑनलाइन उदाहरणांद्वारे कृतीम बुद्धिमत्ता आधारित विविध अनुप्रयोगांची माहिती दिली. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यशाळेला नांदेड येथील एमकेसीएलचे जिल्हा व्यवस्थापक पंढरीनाथ आघाव व जिल्हा परिषदेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे जिल्हा प्रकल्प प्रमुख कुलदीप जोशी यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद व्यवहारे यांनी तर आभार प्रदर्शन पांपटवार यांनी केले. या कार्यशाळेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये डिजिटल परिवर्तन व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर घडून येईल, असा विश्वास उपस्थित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

for Nanded Zilla Parishad employees Workshop on Artificial Intelligence Technology
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSolar panel damaged : उस्माननगर येथील शेतकऱ्याचे वादळी वाऱ्यामुळे सोलार पॅनलचे नुकसान
Next Article Aadhaar centers : तांत्रिक अडचणीमुळे व जुन्या किटमुळे बंद पडलेले आधार केंद्र तात्काळ सुरु करा – महेंद्र गायकवाड
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Fed up with the partial pipeline project of Himayatnagar : हिमायतनगरच्या अर्धवट नळयोजनाला कंटाळून नागरिकांनी सुरु केले बेमुदत आमरण उपोषण

February 25, 2025

Electricity Bill Full Bijli Seven Hours Gul : विज बिल फुल बिजली सात तास गुल …….. किनवट वीज वितरण कंपनीचा अजब कारभार -NNL

October 11, 2024

Prof. Dr. Shivaji Bhadarge : आदर्श समाज निर्मितीसाठी आजच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अंगीकारावे – प्रा. डॉ. शिवाजी भदरगे

February 19, 2025

श्री केदार जगद्गुरू यांचे आध्यात्मिक व शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य – माजी मुख्यमंत्री चव्हाण -NNL

December 16, 2022
Advertisement
टॉप बातम्या

Pickpocket was caught : नांदेड रेल्वे स्थानकावर पॉकेटमार चोर पकडला : रेल्वे मदत ॲपमुळे प्रवाशाला न्याय

Scout and Guide seven-day training : स्काऊट व गाईड सात दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन थाटात संपन्न -NNL

किनवट जिल्हा करा इस्लापूर मांडवी तालुका करा या मुख्य मागणीसाठी मा. क .पा.चे इस्लापूर येथे रस्ता रोको आंदोलन -NNL

Dhamma Parishad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर -NNL

Smuggling of sand from Forest Development Corporation reserve forests | वन विकास महामंडळाच्या राखीव जंगलातून वाळूची तस्करी… NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?