Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

देशव्यापी संपाला नांदेडमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद गगनभेदी घोषणांनी नांदेड दणाणले

February 12, 2026

जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर

February 12, 2026

Water motor theft : पाण्याच्या मोटार चोरी प्रकरणाचा १००% छडा; तीन आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

February 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • देशव्यापी संपाला नांदेडमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद गगनभेदी घोषणांनी नांदेड दणाणले
  • जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर
  • Water motor theft : पाण्याच्या मोटार चोरी प्रकरणाचा १००% छडा; तीन आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
  • District Annual Plan : जिल्हा वार्षिक योजना 2026-27 : 506.38 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी, 294 कोटींची अतिरिक्त मागणी
  • Aaple Sarkar Seva Kendra : नांदेड जिल्ह्यात 1 हजार 362 आपले सरकार सेवा केंद्र मंजूर
  • Shri Ram Katha Mandap Bhoomi Pujan : पिंपळगाव येथे भव्य श्रीराम कथा मंडप भूमिपूजन सोहळा भक्तिभावात संपन्न
  • Anand Nagari : जि.प. शाळेत ‘आनंद नगरी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांनी अनुभवला उद्योजकतेचा थरार
  • Child Marriage Free India : बालविवाह मुक्त भारत अभियानासाठी ‘मुक्तीरथ’द्वारे जनजागृती
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Aadhaar centers : तांत्रिक अडचणीमुळे व जुन्या किटमुळे बंद पडलेले आधार केंद्र तात्काळ सुरु करा – महेंद्र गायकवाड
नांदेड सोशल वर्क May 29, 2025

Aadhaar centers : तांत्रिक अडचणीमुळे व जुन्या किटमुळे बंद पडलेले आधार केंद्र तात्काळ सुरु करा – महेंद्र गायकवाड

नवीन आधार केंद्र सुशिक्षित बेरोजगार,दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी, परितक्त्या, विधवा महिला व दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींना द्या
NNL TeamBy NNL TeamMay 29, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| शहरात व जिल्ह्यात कांही आधार केंद्र तांत्रिक अडचणीमुळे व जुन्या किट मुळे बंद अवस्थेत असल्याने विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला, पुरुष यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याने सदरील आधार केंद्राना नवीन व जास्तीच्या किट उपलब्ध करून बंद अवस्थेतील आधार केंद्र व नवीन आधार केंद्र सुशिक्षित बेरोजगार,दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी, परितक्त्या, विधवा महिला व दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींना देऊन नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या कडे केली आहे.

नांदेड शहरात व जिल्ह्यात तांत्रिक अडचणीमुळे कांही आधार कार्ड केंद्र बंद अवस्थेत आहेत तर कांही आधार कार्ड केंद्राच्या किट जुन्या अवस्थेत असल्याने नागरिकांचे आधार अपडेट, नवीन आधार कार्ड काढणे, व आधार कार्ड संबधी अनेक कामे होत नाहीत. तसेच सध्या विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांना नवीन आधार कार्ड ची आवश्यकता आहे. त्यामुळे शहरातील व जिल्ह्यातील विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला, पुरुष यांना नवीन आधार कार्ड, आधार कार्ड अपडेट, तसेच आधार कार्ड संबधी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

सन 2012 पासून जुन्या आधार कार्ड किट वरच ऑपरेटर काम करीत असल्याने संथ गतीने कामे होत आहेत.सध्या जिल्ह्यात सुपरवाइजर व ऑपरेटरची संख्या उपलब्ध असून हि नवीन किट नसल्या कारणाने आधार कार्ड केंद्राची सुविधा विस्कळीत झाली आहे. सध्या स्थितीत आधारकार्ड अपडेट करण्यासाठी व नवीन आधार कार्ड काढण्यासाठी नवीन किटची जास्त प्रमाणात गरज आहे. जुन्या किटमुळे तांत्रिक अडचण निर्माण होत आहे व किटची संख्या कमी असल्याने नागरिकांची आधारची कामे होत नाहीत त्यामुळे विलंब लागत आहे.

या कारणाने शहरातील नागरिकांना रात्रभर पोस्ट ऑफिस समोर व तहसील कार्यालयासमोर रांगेत उभे रहावे लागत आहे.तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थ, नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ नांदेड शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नवीन आधार कार्ड केंद्र व बंद अवस्थेत असलेले आधार कार्ड केंद्र त्वरित सुरु करून हे आधार कार्ड केंद्र सुशिक्षित बेरोजगार, दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी परितक्त्या, विधवा महिला व दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींना देऊन नागरिकांची हेळसांड थांबवावी अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

due to technical difficulties and old kits Immediately reopen Aadhaar centers closed Mahendra Gaikwad
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleनांदेड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी कृतीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर कार्यशाळा
Next Article District Collector Kardile : जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी कर्डिले 
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

देशव्यापी संपाला नांदेडमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद गगनभेदी घोषणांनी नांदेड दणाणले

जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर

Water motor theft : पाण्याच्या मोटार चोरी प्रकरणाचा १००% छडा; तीन आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

District Annual Plan : जिल्हा वार्षिक योजना 2026-27 : 506.38 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी, 294 कोटींची अतिरिक्त मागणी

Aaple Sarkar Seva Kendra : नांदेड जिल्ह्यात 1 हजार 362 आपले सरकार सेवा केंद्र मंजूर

Shri Ram Katha Mandap Bhoomi Pujan : पिंपळगाव येथे भव्य श्रीराम कथा मंडप भूमिपूजन सोहळा भक्तिभावात संपन्न

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Scince exhibition ; जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात इंदिरा गांधी हायस्कूल सिडकोचे विद्यार्थी दोन्ही गटात प्रथम व दिव्तीय -NNL

September 26, 2024

Prakash Marawar : नांदेड विमानतळ पोलिस स्टेशन स्थलांतर करा – प्रकाश मारावार -NNL

October 10, 2024

Padma Awards : पद्म पुरस्कार 2026 जाहीर : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा सन्मान

January 25, 2026

Election News : नगरपरिषद-नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक अध्यक्षपदासाठी एकुण 212 तर सदस्यपदासाठी 2 हजार 153 नामनिर्देशनपत्र दाखल  

November 17, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Chief Minister Eknath Shinde ; महिलांचा शाश्वत विकास हेच शासनाचे मुख्य ध्येय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

All Out Operation in Nanded Zone : नांदेड परिक्षेत्रात ऑल आउट ऑपरेशन मधून कार्यवाही -NNL

State Festival: Ganesh Chaturthi : राज्य महोत्सव : गणेशोत्सव

Forest Minister Sudhir Mungantiwar’s birthday | वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्र साधना पब्लिक स्कूल परिसरात वृक्षारोपण – NNL

Development works in Hadgaon : हदगाव शहरात ‘टक्का व्यवस्था’ मुळे विकासकामांची झाली वाताहत..!

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

देशव्यापी संपाला नांदेडमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद गगनभेदी घोषणांनी नांदेड दणाणले

February 12, 2026

जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर

February 12, 2026

Water motor theft : पाण्याच्या मोटार चोरी प्रकरणाचा १००% छडा; तीन आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

February 12, 2026

District Annual Plan : जिल्हा वार्षिक योजना 2026-27 : 506.38 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी, 294 कोटींची अतिरिक्त मागणी

February 12, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?