Thursday, May 14

Tag: Mahendra Gaikwad

Mahendra Gaikwad : पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हाध्यक्ष पदी महेंद्र गायकवाड यांची फेर निवड

Mahendra Gaikwad : पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हाध्यक्ष पदी महेंद्र गायकवाड यांची फेर निवड

नांदेड, करियर
नांदेड| सेवाग्राम वर्धा येथे झालेल्या पत्रकार संरक्षण समितीच्या राज्यस्तरीय संमेलनात पत्रकार महेंद्र गायकवाड यांची पत्रकार संरक्षण समिती नांदेड जिल्हाध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली. सदरील नियुक्तीचे पत्र संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे व राज्य उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार राम खुर्दळ यांच्या हस्ते महेंद्र गायकवाड यांना देण्यात आले. पत्रकार संरक्षण समिती हि संपूर्ण महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी लढणारी नोंदणीकृत संघटना असून या संघटनेचे राज्यस्तरीय संमेलन सेवाग्राम वर्धा येथे पार पडले. या संमेलनात पत्रकार महेंद्र गायकवाड यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हाध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली. जिल्हातील शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अनेक समस्या, प्रश्न गायकवाड यांनी सोडविल्या असून पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी ते नेहमी लढत असतात. पत्रकारांवरील अन्याय,...
Aadhaar centers : तांत्रिक अडचणीमुळे व जुन्या किटमुळे बंद पडलेले आधार केंद्र तात्काळ सुरु करा – महेंद्र गायकवाड

Aadhaar centers : तांत्रिक अडचणीमुळे व जुन्या किटमुळे बंद पडलेले आधार केंद्र तात्काळ सुरु करा – महेंद्र गायकवाड

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| शहरात व जिल्ह्यात कांही आधार केंद्र तांत्रिक अडचणीमुळे व जुन्या किट मुळे बंद अवस्थेत असल्याने विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला, पुरुष यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याने सदरील आधार केंद्राना नवीन व जास्तीच्या किट उपलब्ध करून बंद अवस्थेतील आधार केंद्र व नवीन आधार केंद्र सुशिक्षित बेरोजगार,दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी, परितक्त्या, विधवा महिला व दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींना देऊन नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या कडे केली आहे. नांदेड शहरात व जिल्ह्यात तांत्रिक अडचणीमुळे कांही आधार कार्ड केंद्र बंद अवस्थेत आहेत तर कांही आधार कार्ड केंद्राच्या किट जुन्या अवस्थेत असल्याने नागरिकांचे आधार अपडेट, नवीन आधार कार्ड काढणे, व आधार कार्ड संबधी अनेक कामे होत नाहीत. तसे...
error: Content is protected !!