Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Vasantrao Shirbhate on his fourth memorial day : व्हायोलिन, सतार आणि तबला यांच्या रंगतदार जुगलबंदीने पं. वसंतराव शिरभातेंना चतुर्थ स्मृतिदिनी संगीतमय आदरांजली -NNL
नांदेड मनोरंजन December 26, 2024

Vasantrao Shirbhate on his fourth memorial day : व्हायोलिन, सतार आणि तबला यांच्या रंगतदार जुगलबंदीने पं. वसंतराव शिरभातेंना चतुर्थ स्मृतिदिनी संगीतमय आदरांजली -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 26, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट, परमेश्वर पेशवे| आदिवासी  तालुक्यातील बोधडी (बुद्रूक) येथे संगीतासाठी महत्वाचे योगदान देणारे व हजारो प्रज्ञाचक्षू (अंध) विद्यार्थ्यांचे जीवन स्वर प्रकाशाने उजळवून नवी दृष्टी देणारे सुरमणी पंडीत वसंतराव शिरभाते यांच्या चतुर्थ स्मृति निमित्त अंध विद्यालयात संगीत भूषण  सुविख्यात कलावंत पंकज शिरभाते, अतुल देशपांडे व रमाकांत जोशी यांच्या अनुक्रमे व्हायोलिन, सतार आणि तबला जुगलबंदी कार्यक्रमामे स्वर वसंत संगीतमय आदरांजली वाहण्यात आली.

प्रारंभी अंध विद्यालयाच्या प्राचार्या नंदा नवसागरे, ज्येष्ठ विद्यार्थी दत्ता पांचाळ, राजेश ठाकरे, निमंत्रित कलावंत आणि गुरुमाय शारदाताई व  शिरभाते  परिवार यांनी प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन केले. कार्यक्रमाचे संयोजक पंकज, संतोष व गुरुमाय शारदाताई व मनीषा ताई  शिरभाते यांनी सर्व कलावंतांचा आणि मान्यवरांचा सत्कार केला. गुरुजींचे जेष्ठ शिष्य दत्ता पांचाळ यांनी प्रस्तावना करताना गुरुजी स्व. वसंतराव यांच्या प्रेरणादायी जीवन कार्याचा परिचय देऊन त्या काळातील सुरुवातीपासूनच्या आठवणी सांगितल्या. गुरुजींच्या जीवन चरित्रावर भारत शिंदे (नांदेड ), वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील, वासुदेव राजूरकर (नागपूर ) यांनी मनोगत व्यक्त केले.

आरंभी अंध विद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख राजेश ठाकरे व विद्यार्थी कृष्ण देवकते, लक्ष्मण भिंगेवार, दिनेश घोगरे व शेख नावेद यांनी सुमधुर स्वरात स्वागत गीत सादर करून वातावरण भावपूर्ण केले. त्यानंतर संगीत सभेत पं. वसंतरावांचे जेष्ठ पुत्र तथा शिष्य पंकज शिरभाते यांनी आरंभी व्हायोलिन वर  राग देश सहज सुंदर हरकतीच्या तोड्यांसह द्रुत अतिद्रुत तबला जुगलबंदी सह सादर करून सुंदर सुरुवात केली. त्यांना तबल्यावर सुंदर साथ ज्येष्ठ कलावंत दत्ता पांचाळ यांनी करून रंगत आणली.

त्यानंतर निमंत्रित कलावंत अतुल देशपांडे यांनी सतारीवर राग यमन सादर केला. सुंदर आलाप जोड आणि झाला सादर करून मध्यलयीत गतीमध्ये मोत्याच्या लडी प्रमाणे तोडे वाजवून रसिकाना मंत्रमुग्ध केले. या वेळी सतार वादनाला तबल्यावर दमदार साथ करणारे रमाकांत जोशी यांनी सुंदर उठाण घेऊन आरंभीपासूनच जुगलबंदीत रंगत आणली. यमन रागानंतर पहाडी धून ऐकवून त्यातील विविध हरकती व तबल्यासोबत ची तोडे, पलटे, द्रुत लयकारी सह जुगलबंदीने कार्यक्रम रंगत गेला. आपल्या बहारदार सतार वादनाचा समारोप रसिकांच्या आग्रहास्तव सुंदर भैरवीतील धून वाजवून केला. कार्यक्रमाचे सुंदर ओघवत्या शब्दात सूत्रसंचालन डॉ. प्रमोद देशपांडे यांनी केले.

या कार्यक्रमासाठी अंध विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांसमवेत गंगुताई पांचाळ, शंकर पोले, मुकुंद कुंटुलवार, भारत शिंदे, रामराव जोजार , ज्ञानेश्वर अहेरकर, सचिन जाधव, अमर चाडावर, शिवा  कोंडे, वंदना दुर्गपुरोहित-सदावर्ते, उत्तम कानिंदे, सुरेश पाटील, सोमवंशी, उमाकांत सोमवंशी, गजानन वानखेडे, विश्वनी गट्टम, सुरेश कराड, उमाकांत केंद्रे, पांडुरंग गर्दसवार, रघुनाथ पांचाळ यांसह बोधडी, किनवट , हिमायतनगर, नांदेड अशा दूर दूर भागातील गुरुजींचे शिष्य आणि शेकडो  संगीत रसिक भरगच्च संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिरभाते परिवारासह आदिवासी कला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजू टारपे व सचिव प्रकाश टारपे, प्राचार्या नंदा नवसागरे, राजेश ठाकरे, राजूरकर गुरुजी , विशाल शेरे यांचेसह अंध विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

on his fourth memorial day Pt. A musical tribute to Vasantrao Shirbhate sitar and tabla With colorful juggling of violin
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleRain with hail : राज्यात 27-28 डिसेंबर दरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज -NNL
Next Article Shri Hanuman idol Pranpratistha : वंजारवाडी येथे श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळसारोहन सोहळा उत्साहात संपन्न -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nanded District : आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल नांदेड जिल्हा आरोग्य विभागास चार पुरस्काराने सन्मानित

April 7, 2025

Janmotsav at Shri Krishna Temple at CIDCO : सिडको येथील श्रीकृष्ण मंदिरात जन्मोत्सव निमित्ताने दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन -NNL

August 25, 2024

Immediately provide subsidy : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना एकरी २० हजार व हेक्टरी ५० हजारांचे अनुदान तातडीने द्या – हर्षवर्धन सपकाळ

May 28, 2025

Shri Parmeshwar Mandir ; श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या आजीव सदस्यपदी अनिल मादसवार व एड दिलीप राठोड यांची निवड

April 17, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Abinash Kumar appointed as Nanded District Superintendent of Police : नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकपदी अबिनाशकुमार यांची नियुक्ती -NNL

Gajanan Patil ; गोदावरी अर्बन बँक शाखा सिडकोचे शाखाधिकारी गजानन पाटील यांच्या उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरव

Devabhau Chashma Seva : सेवाभावातून उजळले हजारो डोळे ‘देवाभाऊ चष्मा सेवा’ ठरतेय शहीदी समागमातील जनकल्याणाची ओळख

Citizens face difficulties for passports : नांदेड पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्टसाठी नागरिकांना येताहेत अडचणी; थेट परराष्ट्रमंत्री यश जयशंकर यांच्याकडे तक्रार -NNL

Tehsildar Pallavi Temkar : तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी स्वीकारला नगरपंचायत सिईओ पदाचा अतिरिक्त पदभार

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?