Friday, May 15

Tag: on his fourth memorial day

Vasantrao Shirbhate on his fourth memorial day : व्हायोलिन, सतार आणि तबला यांच्या रंगतदार जुगलबंदीने पं. वसंतराव शिरभातेंना चतुर्थ स्मृतिदिनी संगीतमय आदरांजली -NNL

Vasantrao Shirbhate on his fourth memorial day : व्हायोलिन, सतार आणि तबला यांच्या रंगतदार जुगलबंदीने पं. वसंतराव शिरभातेंना चतुर्थ स्मृतिदिनी संगीतमय आदरांजली -NNL

नांदेड, मनोरंजन
किनवट, परमेश्वर पेशवे| आदिवासी  तालुक्यातील बोधडी (बुद्रूक) येथे संगीतासाठी महत्वाचे योगदान देणारे व हजारो प्रज्ञाचक्षू (अंध) विद्यार्थ्यांचे जीवन स्वर प्रकाशाने उजळवून नवी दृष्टी देणारे सुरमणी पंडीत वसंतराव शिरभाते यांच्या चतुर्थ स्मृति निमित्त अंध विद्यालयात संगीत भूषण  सुविख्यात कलावंत पंकज शिरभाते, अतुल देशपांडे व रमाकांत जोशी यांच्या अनुक्रमे व्हायोलिन, सतार आणि तबला जुगलबंदी कार्यक्रमामे स्वर वसंत संगीतमय आदरांजली वाहण्यात आली. प्रारंभी अंध विद्यालयाच्या प्राचार्या नंदा नवसागरे, ज्येष्ठ विद्यार्थी दत्ता पांचाळ, राजेश ठाकरे, निमंत्रित कलावंत आणि गुरुमाय शारदाताई व  शिरभाते  परिवार यांनी प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन केले. कार्यक्रमाचे संयोजक पंकज, संतोष व गुरुमाय शारदाताई व मनीषा ताई  शिरभाते यांनी सर्व कलावंतांचा आणि मान्यवरांचा सत्कार केला. गुरुजींचे जेष्ठ शिष्य दत्ता पांचाळ यांन...
error: Content is protected !!