Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Ravi Rathod : कामगारांना लुटणाऱ्या दलालांचा समाचार घेणार – मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांचा इशारा
नांदेड राजकीय September 27, 2025

Ravi Rathod : कामगारांना लुटणाऱ्या दलालांचा समाचार घेणार – मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांचा इशारा

कामगारांच्या नावावर बोगस कामगार घेत आहेत लाभ खरे कामगार शासकीय लाभांपासून वंचित साहित्य मिळवून देतो म्हणून हजारो रुपयांची खऱ्या कामगाराकडून दलालामार्फत लूट
NNL TeamBy NNL TeamSeptember 27, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| तालुक्यात दलाला मार्फत बोगस बांधकाम व इतर कामगारांची बनावट कागदपत्राच्या आधारे नोंदणी होत असल्याने मूळ कामगार लाभापासून वंचित राहत असून खऱ्या कामगारांना साहित्य मिळवून देतो तुमचा अर्ज भरून देतो. म्हणून हजारो रुपयांची लूट होत असून, ही लूट थांबवून खऱ्या कामगारांना न्याय मिळावा. आणि दलाला पासून सुटका व्हावी यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी मौजे पाचुंदा येथे बैठक घेऊन मागणी केली आहे. गोरगरीब कामगारांना लुटणाऱ्या दलालांचा समाचार घेऊ आणि खऱ्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाभरात बैठका घेऊन कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मौजे पाचुंदा येथे झालेल्या बैठकीत कामगारांना दिले.

माहूर तालुक्यातील प्रभू श्रीराम मंदिर पाचुंदा येथे झालेल्या बैठकीत मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी बांधकाम कामगाराच्या समस्या जाणून घेतल्या बैठकीला शेकडो बांधकाम व इतर कामगार बांधकाम कामगार उपस्थित होते. कामगार कार्यालयाकडून दलाला मार्फत आर्थिक देवाणघेवाणीतून बोगस मजुरांची नोंदणी केली जात असल्यामुळे मूळ बांधकाम कामगार व इतर कामगारांच्या अधिकार व शासकीय व शैक्षणिक लाभांपासून वंचित असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व कामगार कल्याण उपायुक्त अनिकेत थोरात यांच्याशी चर्चा करून खरे वंचित बांधकाम व इतर कामगारांना न्याय मिळवून देऊ. असे आश्वासन देऊन मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी कामगाराच्या समस्येसाठी मी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा आहे कुठलीही अडचण असल्यास मी तुमच्यासोबत आहे. असे सांगून कामगारांना बैठकीदरम्यान धीर देऊन नोंदणी करून देण्याची हमी दिली.

यावेळी माहूर तालुक्याचे कामगार संघटनेचे प्रमुख निळकंठ डालके, चंद्रकांत आढागळे, पंजाब वाठोरे, आकाश मोरे,गणेश साळुंके, विनोद राठोड, गणपत पारडे तसेच मनसेचे पदाधिकाऱ्यांची उपस्थित मान्यवर गावाचे पोलीस पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष सह मनसेचे शेतकरी सेना तालुका अध्यक्ष राजू पवार, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष रवि शेंडे, अनुराग पाटील,अर्जुन,अशील चव्हाण, इतर मनसे सैनिक उपस्थित होते.

against brokers who rob workers MNS district president Ravi Rathod warns Will take action
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleLightining Calf was killed : हिमायतनगरच्या बोरगडी येथे वीज पडून वासरू ठार: आखाडा जळून खाक
Next Article Citizens should be careful : नागरिकांनी काळजी घ्यावी, कामाशिवाय घराबाहेर पडू नये – आ. प्रतापराव पाटील चिखलीकार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

A blood donation and diabetes screening camp : रोटरी क्लब नंदिग्राम व नांदेड पोलीस यांच्या विद्यमाने रक्तदान व मधुमेह तपासणी शिबिर संपन्न -NNL

August 16, 2024

Degalur ; “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” भव्य महाआरोग्य शिबिर उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे संपन्न; ८९३ रुग्णांची तपासणी

October 2, 2025

The only standing statue of Shri Parameshwara in Harihara avatar in India : हरिहर अवतारातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती भारतात एकमेव – NNL

August 4, 2024

Nana Patole : महिला नेतृत्वाला वाव देण्यासाठी काँग्रेसचे शक्ती अभियान; अभियानाला राज्यात ताकद देणार: नाना पटोले -NNL

October 6, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Southeastern Announces Shortlist to Supply ‘Modern Trains for a Modern Network’

ओम ॲडव्हायझरी अँड फायनान्शिअल सर्विसेसच्या कॉरपोरेट ऑफिसचा मुंबईत थाटात शुभारंभ – NNL

Collector will advise strict action against illegal sand transporters – Ashok Chavan | अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा सूचना जिल्हाधिकारी देईन – अशोक चव्हाण – NNL

Ashadhi Ekadashi Wari : आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान

सेवानिवृत सहायक पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांची सेवापूर्ती वाजतगाजत मिरवणूक -निरोप समारोप – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?