Saturday, May 23

Tag: against brokers who rob workers

Ravi Rathod : कामगारांना लुटणाऱ्या दलालांचा समाचार घेणार – मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांचा इशारा

Ravi Rathod : कामगारांना लुटणाऱ्या दलालांचा समाचार घेणार – मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांचा इशारा

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| तालुक्यात दलाला मार्फत बोगस बांधकाम व इतर कामगारांची बनावट कागदपत्राच्या आधारे नोंदणी होत असल्याने मूळ कामगार लाभापासून वंचित राहत असून खऱ्या कामगारांना साहित्य मिळवून देतो तुमचा अर्ज भरून देतो. म्हणून हजारो रुपयांची लूट होत असून, ही लूट थांबवून खऱ्या कामगारांना न्याय मिळावा. आणि दलाला पासून सुटका व्हावी यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी मौजे पाचुंदा येथे बैठक घेऊन मागणी केली आहे. गोरगरीब कामगारांना लुटणाऱ्या दलालांचा समाचार घेऊ आणि खऱ्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाभरात बैठका घेऊन कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मौजे पाचुंदा येथे झालेल्या बैठकीत कामगारांना दिले. माहूर तालुक्यातील प्रभू श्रीराम मंदिर पाचुंदा येथे झालेल्या बैठकीत मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी बांधकाम कामगाराच्या समस्या जाणून घेतल्या बैठकीला शेकडो बा...
error: Content is protected !!