Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Formar mla shankaranna dhondage ; शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटचा श्वासापर्यंत लढणार -माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे
नांदेड राजकीय June 5, 2025

Formar mla shankaranna dhondage ; शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटचा श्वासापर्यंत लढणार -माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे

NNL TeamBy NNL TeamJune 5, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

कंधार, सचिन मोरे। माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात बाचोटीतून झाली. माजी खासदार शरद जोशी यांची प्रेरणा घेऊन संपूर्ण राज्यात शेतकरी संघटनेची मोठी भक्कम फळी निर्माण केली. प्रस्थापित नेत्यांना धडा शिकवण्यासाठी अनेक वेळेस निवडणुका लढवल्या. शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक दिवस कारावास भोगला.

राजकीय जीवनात चढ- उतार येत असतात मी घाबरणारा कार्यकर्ता नाही कितीही चढ- उतार आले तरी लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघातील जनतेचा आशीर्वाद माझा पाठीशी असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण राज्यात व्यापक चळवळ उभी करत शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याची ग्वाही बाचोटी येथील रसाळी कार्यक्रमात माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी दिली.

माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्यावतीने बाचोटी तालुका कंधार येथे दि ५ जून रोजी रसाळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, ज्येष्ठ नेते दत्ताजी पवार, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,एकनाथराव मोरे,दिलीप पा. बेटमोगरेकर,संजय पा. कऱ्हाळे,नरहरी वाघ,माधवराव पा. वाघ,श्रीनिवास मोरे, भीमाशंकर कापसे, रंगनाथराव भुजबळ, प्रा. चित्राताई लुंगारे, रामचंद्र येईलवाड, संजय भोसीकार, शिवराज पा.मसलगेकर, दत्तात्रय चंदनफुले, शिवराज पा. धोंडगे, दिलीप दादा धोंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना माजी आमदार धोंडगे म्हणाले की सध्या महाराष्ट्र मोठ्या संकटात असून राज्य सरकारवर ८ लक्ष कोटीचे कर्ज आहे. इतर राज्य विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या पुढे असून शेतकरी आत्महत्या बाबतीत महाराष्ट्र देशात नंबर एकचे राज्य झाले आहे. क्राईम वाढती गुन्हेगारी यामुळे महाराष्ट्राचे कसे होणार आहे असा सवाल धोंडगे यांनी करत संपूर्ण महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मोठी चळवळ लोक आंदोलन उभे करू असे आवाहन त्यानी यावेळी केले.

यावेळी ज्येष्ठ नेते दत्ताजी पवार माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा एकनाथराव मोरे, संजय भोसीकर यांनी धोंडगे परिवाराच्या रसाळी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास बाचोटी व ग्रामीण भागातील शेतकरी, कार्यकर्ते, हितचिंतक व मित्र परिवाराची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

Former MLA Shankar Anna Dhondge to get justice for farmers Will fight till my last breath
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMaratha-Kunbi students : सारथीमार्फत मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी
Next Article Tree plantation: हिमायतनगरात ओमशांती केंद्रतर्फे वृक्षारोपण; दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Swachhata hi sewa ; हजुर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत स्वच्छता शपथ, प्रभात फेरी’ -NNL

September 19, 2024

eco-friendly Ganesha idols in ‘Marhati’ : ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या विक्रीला उत्साहात सुरुवात -NNL

August 29, 2024

Floor of Nagpur, BSF, SGPC, Indian Army and Customs Mumbai teams : नागपुर, बीएसएफ, एसजीपीसी, इंडियन आर्मी आणी कस्टम मुंबई संघांची मजल -NNL

January 2, 2025

Dr. Shankarrao Chavan Government Medical College and Hospital, Nanded ; डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड यांच्या प्रयत्नातून बेपत्ता वृद्ध महिला रुग्ण सुखरूपपणे कुटुंबीयांच्या ताब्यात

August 22, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Bhagyashree Jadhav honored as Indian flag bearer : पॅरिस येथील पॅरालिंम्पिक स्पर्धेत भाग्यश्री जाधवला भारतीय ध्वजवाहकाचा बहुमान -NNL

Jaljeevan scheme : कौडगाव ग्रामस्थांना हर घर जलचा हक्क मिळवून देणारी जलजीवन योजना पूर्ण; ग्रामपंचायतीकडे योजनेचे हस्तांतरण

Chain Sharad Koli : लोकनेते चिखलीकर यांच्या जीवास धोका करण्याची भाषा करणाऱ्या शरद कोळीला बेड्या ठोका -NNL

Cash was looted by breaking the lock : जनता कॉलनी भागातील एका बंद घराचे कुलूप तोडून नगदी रक्कम लंपास -NNL

Successful Double Valve Replacement Surgery : यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथे यशस्वीरीत्या डबल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी..! -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?