Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Dr. Mahesh Kumar Doifode ; समाज घडवतानाच पत्रकाराने स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे : आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे – NNL
नांदेड लाइफस्टाइल December 4, 2024

Dr. Mahesh Kumar Doifode ; समाज घडवतानाच पत्रकाराने स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे : आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे – NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 4, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपण माध्यमांकडे पाहतो. नेहमीच माध्यमाने समाजाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे . शोषित , पीडित, वंचितांच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीतून आणि टीव्ही चॅनलच्या माध्यमातून लढा उभारणार्‍या पत्रकारांनी नेहमीच संघर्ष केला आहे. हा संघर्ष करत असताना आणि लोकशाहीला बळकटी देत असताना पत्रकारांनी स्वतःच्याही आरोग्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.

मराठी पत्रकारितेची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषद मुंबई च्या 86 व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आज संग्रामजी पोमदे महापालिका रुग्णालय,जंगमवाडी येथे पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते . यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ संपादक गोवर्धन बियाणी , महापालिकेचे उपायुक्त अजितपालसिंग संधू , महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश बीसेन , विभागीय संघटक प्रकाश कांबळे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिराचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस राम तरटे यांनी केले तर आभार नरेश दंडवते यांनी मांडले.

आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात पत्रकारांच्या विविध रक्त चाचण्या करण्यात आल्या. नेत्र तपासणीही यावेळी करण्यात आली . या शिबिरात 45 पत्रकारानी सहभाग नोंदवला. दरम्यान यावेळी बोलताना आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे म्हणाले की, पत्रकारांचे जीवन हे सतत धावपळीचे आणि अस्थिर असे आहे. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. खरे तर पत्रकार हा चोवीस तास कामावर असतो . परिणामी त्याला स्वतःच्याच आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही.

सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारा पत्रकार स्वतःकडे लक्ष देत नाही. त्यामुळे त्याच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यानंतर त्याचे दुषपरिणाम त्याच्या कुटुंबाला भोगावे लागतात. ही बाब लक्षात घेता पत्रकारांनी आपल्या अत्यंत व्यस्त दैनंदिन कामातूनही स्वतःसाठी किमान एक तास काढून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी .

अशा शिबिरांचा लाभ घ्यावा . ज्यामुळे आपण सुखी राहिल्यानंतर आपले कुटुंब सुखी राहील याची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ संपादक गोवर्धन बियाणी म्हणाले की , मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी राज्यभर पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे कार्यक्रम आयोजित केले जातात .

नांदेड जिल्ह्यातही नांदेडसह तालुका पातळीवर ही अशी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आली आहेत . खऱ्या अर्थाने पत्रकारांचा कणा म्हणून एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाकडे आपण पाहतो. त्यांच्या आदेशानुसारच आजचे हे शिबिर पार पडत आहे . खरे तर पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण आपल्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर आपल्या कुटुंबाचे आभाळ होते याची जाणीव ठेवण्याची आवश्यकता असल्याचे बियाणी यावेळी म्हणाले.

नांदेड वाघाळा शहर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.सुरेशसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.हनमंत रिठ्ठे,डॉ.बद्दीओद्दीन, डॉ.कल्याण पवार यांच्यासह शेख रफिख,विनोद सोनकांबळे, स्वाती शेषेराव सरोदे,प्रभा रामचंद्र वाघमारे,अमोल दत्तात्रय कावळे,मनीषा मारोती मुनेश्वर, पुजा राजेंद्र दुधाडे,नसरिन मो.साब पिंजारी, महादेवी पंडित गजभारे,प्रविण चिंचोलकर, शिला देशमुख,राहुल दाचावार आदी महापालिका व महालॅबच्या आरोग्य कर्मचारी आणि आशा वर्कर यांनी रक्तचाचणी व आरोग्य तपासणीसाठी परिश्रम घेतले.

तर लायन्स क्लबचे अध्यक्ष राजेश लोटिया,सेक्रेटरी प्रविण अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लबचे मॅनेजर (व्यवस्थापक) शेख सुलेमान यांच्यासह डाॅ.मंजेश्री पवार,डाॅ.वैशाली दगडे,राम शिंदे,गजानन शेंडेराव,सोमनाथ माने,नम्रता भुताडे आदींनी पत्रकारांची नेत्रतपासणी केली.

journalists should also pay attention to their own health: Commissioner Dr. Mahesh Kumar Doifode While building a society
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAppeal by Meenal Karanwal : शाश्वत विकास ध्येयांवर आधारित ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करावेत – मीनल करनवाल यांचे आवाहन -NNL
Next Article Sane Guruji ; साने गुरुजी कथामालेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मराठवाडा विभागीय कथाकथन स्पर्धा – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

grand marathon competition ; श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या झेनिथ 2025 अंतर्गत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

February 2, 2025

Unknown thieves broke : हिमायतनगरात अज्ञात चोरट्यांनी दोन ग्राहक सेवा केंद्र आणि एक मोबाईल शॉपी फोडली

March 18, 2025

Nanded ; नांदेड तालुक्यातील 73 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण जाहिर

July 2, 2025

Flag hoisting : पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनाला झेंडावंदन

January 25, 2025
Advertisement
टॉप बातम्या

उपविभागीय अधिकारी संगेवार तहसीलदार गोरे याचा पुढाकार

Bharat Talent Search Exam ; हिमायतनगर येथे भारत टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात

Motorcycle hits truck : मोटरसायकलची उभ्या ट्रकला मागून धडक; दोघे जागीच ठार, एक गंभीर

Mp. Ajit Gopchade : संघटित झाल्याशिवाय लिंगायत समाजाची प्रगती नाही – खा. अजित गोपछडे -NNL

Concluding yoga camp on day five : पाच दिवशी योग शिबिराचे समापन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?