नवीन नांदेड| नवरात्र महोत्सव निमित्त श्री माता रत्नेश्वरी देवीस साडी-चोळी अर्पण व पालखी सोहळा काळेश्वर मंदीर, विष्णुपूरी ते माता रत्नेश्वरी देवी मंदीर पदयात्रा पालखी सोहळा ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता करण्यात आले असून या सोहळ्यात भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


दरवर्षी प्रमाणे याही दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6.00 वाजता माजी खा.भास्कररावजी पाटील खतगावकर माजी (अध्यक्ष, काळेश्वर मंदीर संस्थान, विष्णुपूरी, आमदार मोहनराव हंबर्डे, (नादेड दक्षिण विधानसभा) काळेश्वर मंदीर विश्वस्थ व सर्व विष्णुपूरी गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

