Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Meenal Karanwal : गाव कचरामुक्‍त ठेवण्‍याची ग्रामस्‍थानी जबाबदारीने पुढाकार घ्‍यावा – मीनल करनवाल -NNL
नांदेड महाराष्ट्र October 2, 2024

Meenal Karanwal : गाव कचरामुक्‍त ठेवण्‍याची ग्रामस्‍थानी जबाबदारीने पुढाकार घ्‍यावा – मीनल करनवाल -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 2, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। गाव कचरामुक्‍त ठेवण्‍याची सर्व ग्रामस्‍थानीची जबाबदारी असून यासाठी सर्वांनी पुढाकार घ्‍यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी केले. स्‍वच्‍छता ही सेवा मोहिमे अंतर्गत आज लोहा तालुक्‍यातील पिंपळगाव येवला येथे घेण्‍यात आलेल्‍या स्‍वच्‍छ भारत दिवस कार्यक्रमात त्‍या बोलत होत्‍या. यावेळी मंचावर सरपंच तुळसाबाई गोरे, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, रमेश पाटील तोनचिरे आदींची उपस्थिती होती.

पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, निसर्गाने आपल्याला शुद्ध हवा आणि पाणी दिले असले तरी, उघड्यावर कचरा टाकणे, उघडयावरील शौचविधी व पाण्याचे साचलेले डबक्‍यांमुळे गावातील वातरण प्रदूषित होते. जर यासाठी गावक-यांनी मिळून आठवड्यातून एकदा ग्रामसफाई कली जर परिसराची स्‍वच्‍छता होवून दूषित वातावरणामुळे पसरणारे रोग कमी होतील व नागरिेांचे आरोग्य सुधारेल असेही त्‍या म्‍हणाल्‍या. यावेळी सीईओ कनवाल यांनी पर्यावरण संरक्षणासाठी गावात प्लास्टिक मुक्‍ती करावी. सिंगल युज प्लास्टिकच्या ऐवजी कापडी पिशव्या वापरण्याचे महत्‍वही त्यांनी स्पष्ट केले.

प्रांरभी राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी व लालबहादूर शास्‍त्री यांच्‍या प्रतिमेस पुष्‍पहार अर्पण करुन अभिवादन करण्‍यात आले. त्‍यानंतर ओला व सुका कचरा व्‍यवस्‍थापणा साठीच्‍या ट्रायसायकलचे उद्घाटन मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी स्‍वच्‍छतेसाठी श्रमदान व वृक्षलागवड करण्‍यात आली. कार्यक्रमात स्वच्छ माझे अंगण अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी उपस्थितांना स्‍वच्‍छते विषयी मार्गदर्शन केले. त्‍यानंतर मिलिंद व्‍यवहारे यांनी स्‍वच्‍छतेची शपथ दिली.

यावेळी जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळेलाही त्‍यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या परसबागेचे कौतुक त्‍यांनी केले. सुरवातीला शाळेतील विद्यार्थ्‍यांनी लेझीम पथकाव्‍दारे उपस्थित मान्‍यवरांचे स्‍वागत केले. या कार्यक्रमाला शंकरराव सावळे, नागोराव येवले, मुरलीधर येवले, साहेबराव तोनचिरे, जिल्‍हा परिषदेचे अल्‍केश शिरशेटवार, मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचे स्‍वीयसहाय्यक शुभम तेलेवार, मिलिंद व्‍यवहारे, विस्‍तार अधिकारी रोहिदास टेंभूर्णे, ग्रामसेवक राम चिवडे, प्रेमचंद कदम, साईप्रसाद उलीकडे, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, विद्यार्थी व महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कचरामुक्‍त गाव मोहिम राबवणार
केंद्र व राज्‍य शासनाच्‍या वतीने स्‍वच्‍छतेचे विविध उपक्रम राबविले जातात. परंतू जिल्‍हा परिषदेचा नाविन्‍यपूर्ण उपक्रम म्‍हणून गावात दृष्‍यमान स्‍वच्‍छता दिसावी यासाठी कचरामुक्‍त मोहिम राबविण्‍याचा संकल्‍प केला असल्‍याचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी यावेळी सांगलते. या उपक्रमाचा शुभारंभही त्‍यांनी पिंपळगावातून केला. गावात प्रवेश करतांना कुठेही कचरा दिवसणार नाही. वैयक्तिक व सार्वजनिक ठिकाणीच्‍या कच-याचे व्‍यवस्‍थापनही या मागची संकल्‍पना आहे. यासाठी सर्वांनी आठवडयातून किमान दोन तास स्‍वच्‍छतेसाठी वेळ द्यावा. माझी ओळख कचरामुक्‍त गाव करणा-या सीईओ म्‍हणून झाली पाहिजे, अशी माझी र्इच्‍छा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.

Meenal Karanwal to keep the village garbage free Villagers should take the initiative
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSwachh Bharat Day : जिल्‍हयात स्‍वच्‍छ भारत दिवस उत्‍साहात साजरा स्‍वच्‍छता उपक्रमाला ग्रामस्‍थांना उस्‍फुर्त प्रतिसाद -NNL
Next Article Organization of Udyog Mela : सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी शुक्रवारी नायगाव, बिलोली, देगलूर येथे उद्योग मेळाव्याचे आयोजन -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nanded ; सुपोषित नांदेड अभियान अंतर्गत चार दिवसीय कार्यशाळा उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या शुभ हस्ते संपन्न

April 4, 2025

CIDCO ; सिडको गुरूवार बाजार येथे भव्य शिवपुराण शिवकथेचा भाविक भक्तांनी घेतला लाभ,संत महंत यांच्यी तुला

August 22, 2025

सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ – NNL

August 1, 2024

rural police ; ग्रामीण पोलिसांची मोठी कामगीरी, चोरीच्या चार गाड्या खंजीर सह पाच आरोपी व 1,85,500/- रुपयेचा मुद्देमाल जप्त

January 13, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Training ; शोध व बचाव कार्यासह आपत्‍कालीन पर‍िस्‍थ‍ीचा; अंदाज घेण्यासाठी ड्रोन-कॅमेरा हाताळण्‍याचे प्रश‍िक्षण संपन्‍न

श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धेस प्रारंभ -NNL

District Collector Rahul Kardile : डिजेमुक्त पर्यावरणपूरक उत्सव साजरे करून नांदेडची नवी ओळख निर्माण करू या : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

authenticate advertisements : इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रसारीत करण्यात येणाऱ्या जाहिरातींचे प्रमाणीकरण करणे आवश्यक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बँकांनी कोणतेही पैसे कपात करू नये -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?