HomeकरियरNEET exam ; नीटच्या परीक्षेत वेदांत लाकडे यांचे यश

NEET exam ; नीटच्या परीक्षेत वेदांत लाकडे यांचे यश

देगलूर, गंगाधर मठवाले। तालुक्यातील मरखेल येथील श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी वेदांत हणमंतराव लाकडे नीट(NEET) च्या परीक्षेत ७२० पैकी ६२९ गुण घेवून आॅल इंडिया रॅक, सर्व साधारण गटातून १६५ (AlR)
क्रमांक पटकावला.

तो बारावी बोर्ड परीक्षेत 91.67%घेवून सर्व प्रथम येण्याचा मान मिळवला. या निमित्याने अनुसया शिक्षण प्र.मं.गोजेगावचे संस्था प्रमुख व्यंकटराव पाटील गोजेगावकर,रामचंद्र (बबन) पाटील गोजेगावकर यांनी वेदांत लाकडे यांचे अभिनंदन केले.

वेदांतचे वडील प्रा.डाॅ. हणमंतराव लाकडे हे देगलूर महाविद्यालय देगलूर येथे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत कार्यरत आहेत. तर आई प्रा.सौ. स्मिता एकाळे-लाकडे ह्या श्री. छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय मरखेल येथे रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. वेदांत हा लहानपणा पासूनच अत्यंत हुशार आणि सर्व समावेशक अभ्यासू आहे.

वेदांत हा श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालया विद्यार्थी आहे. वेदांत च्या घरी जाऊन महाविद्यालयाचे प्राचार्य बी.व्ही.पांचाळ , उपप्राचार्य आर.पी.पांढरे,प्रा.नागोराव उतकर आणि इतर सहकारी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments