Wednesday, May 13

Tag: Vedant Lakde’s success in NEET exam

NEET exam ; नीटच्या परीक्षेत वेदांत लाकडे यांचे यश

NEET exam ; नीटच्या परीक्षेत वेदांत लाकडे यांचे यश

करियर, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले। तालुक्यातील मरखेल येथील श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी वेदांत हणमंतराव लाकडे नीट(NEET) च्या परीक्षेत ७२० पैकी ६२९ गुण घेवून आॅल इंडिया रॅक, सर्व साधारण गटातून १६५ (AlR) क्रमांक पटकावला. तो बारावी बोर्ड परीक्षेत 91.67%घेवून सर्व प्रथम येण्याचा मान मिळवला. या निमित्याने अनुसया शिक्षण प्र.मं.गोजेगावचे संस्था प्रमुख व्यंकटराव पाटील गोजेगावकर,रामचंद्र (बबन) पाटील गोजेगावकर यांनी वेदांत लाकडे यांचे अभिनंदन केले. वेदांतचे वडील प्रा.डाॅ. हणमंतराव लाकडे हे देगलूर महाविद्यालय देगलूर येथे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत कार्यरत आहेत. तर आई प्रा.सौ. स्मिता एकाळे-लाकडे ह्या श्री. छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय मरखेल येथे रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. वेदांत हा लहानपणा पासूनच अत्यंत हुशार आणि सर्व समावेशक अभ्यासू आहे. वेदांत हा ...
error: Content is protected !!