Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Hadgaon, Himayatnagar Assembly : हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात वंचित आघाडी नवा पर्याय देण्याच्या मार्गावर -NNL
नांदेड राजकीय September 11, 2024

Hadgaon, Himayatnagar Assembly : हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात वंचित आघाडी नवा पर्याय देण्याच्या मार्गावर -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 11, 20241
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर| हदगाव, हिमायतनगर विधान सभा मतदार संघात सत्ता परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. आजी माजी आमदाराच्या कार्यप्रणालीवर नाखूष जनता नव्या चेहऱ्याची वाट पाहत असून, वंचित आघाडीकडून अनेकजण अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी करीत असले, तरी वंचित आघाडीचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर यांची भुमिका निर्णायक ठरत असते. परवाच अँड. प्रकाश आंबेडकर हे नांदेड दौर्‍यावर असताना त्यांनी डाॅ. श्यामराव वाकोडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन अनेक विषयांवर चर्चा केली. त्यामुळे हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात वंचित आघाडी नवा पर्याय देण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.

आता विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अँड. आंबेडकर यांची डाॅ. वाकोडे यांच्या निवासस्थानी घेतलेली भेट आगामी विधान सभेची उमेदवारी त्यांना बहाल करण्यासाठीच होती अशी चर्चा रंगत असतानाच फक्त घोषणेची औपचारिकताच बाकी असल्याचे, त्यांच्या निकटवर्तीयातून सांगीतले जात आहे. डॉ वाकोडे याना वंचितने उमेदवारी दिली तर काँग्रेसला मोठा धक्का बसून २०१४ च्या विधानसभेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आदिवासी समज बांधवाचे एकगठ्ठा मतदान हे निर्णायक मतदान असून, २०१४ च्या निवडणुकीत निवडणूक लढविले डॉ.भुरके यांना आदिवासी समाजाने दिलेल्या मतदानामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला घरचा रस्ता दाखविला होता हे सर्वाना माहित आहे.

हदगाव, हिमायतनगर विधान सभा मतदारसंघात मागील अनेक निवडणूक बघता शिवसेना, काँग्रेस असेच सत्ता समीकरणे राहत आली आहेत. परंतू वंचित आघाडीच्या उमेदवाराला मिळालेली मते निर्णायक ठरत आली आहेत हे ही इथे विशेष…. सन २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना वंचितच्या उमेदवारामुळेच पराभवाची चव चाखायला मिळाली. त्यावेळी शिवसेनेकडून नागेश पाटील आष्टीकर यांचा उदय झाला होता. तब्बल २६ हजार मते ही वंचितचे उमेदवार डाॅ. बळीराम भुरके यांना मिळाली होती. २०१९ लाही वंचितने आपली आघाडी कायम ठेवली होती. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी तगड्या उमेदवाराच्या शोधात होती. आता डाॅ. वाकोडे यांच्या रूपाने वंचितला उमेदवार मिळाला असल्याचे बोलल्या जात असून, वंचित आघाडी ओबीसी फॅक्टर घेवून चालली तर वंचित लाही सुगीचे दिवस पहावयास मिळतील. अशी चर्चा आता जोरकसपणे रंगू लागली आहे.

सध्या सर्वत्र मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटून उठलेले आहे. त्यामुळे मतांची मोठ्या प्रमाणात विभागनी होणार आहे. याचं मुद्द्याला धरून वंचित बहुजन आघाडी ठीक ठिकाणी आरक्षण बचाव मोहीम राबवून ओबीसी समाजाला सोबत घेऊन निवडणुक जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे साम, दाम, दंड, भेद या तत्वात बसणारे तगडे उमेदवार देण्यासाठी वंचित प्रयत्न करत आहे. त्यामूळेच कि काय..? अँड. प्रकाश आंबेडकर यांनी नांदेड दौर्‍यावर आल्यानंतर खासकरून हदगाव – हिमायतनगर विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले डाॅ. श्यामराव वाकोडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन अनेक विषयांवर चर्चा केली. यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले असून, डाॅ. श्यामराव वाकोडे उमेदवारी दिल्या गेली तर घराणेशाहीच्या जोरावर आमदार होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे स्वप्न भंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Himayatnagar assembly constituency to give a new option in Hadgaon Vanchit Aghadi is on the way
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleThane Slum Rehabilitation Project Officer Ashwini Patil felicitated : ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अधिकारी अश्विनी पाटील यांचा लोह्यात सत्कार -NNL
Next Article Nanded police ; भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने काही तासाचे आत चोरीचा गुन्हा उघड करुन गन्हयात चोरीस गेलेला माल जप्त केला -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन

February 6, 2025

Fir Filed ; पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जावयाविरुद्ध तक्रार : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

June 10, 2025

नांदेड लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी ; प्रतिस्पर्धी प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांचा झाला पराभव -NNL

June 5, 2024

Kalambara ; कलंबर ( बु. )येथे वाचन पंधरवडा उत्साहात साजरा

January 14, 2025
Advertisement
टॉप बातम्या

sand theft : माहुर पोलिसांनी वाळू चोरी करून फरार झालेले चार ट्रॅक्टर केले जप्त

Nidhan Warta ; पत्रकार धम्मपाल मुनेश्वर यांना पितृशोक

A truck carrying cement : सिमेंट वाहतुक करणारा ट्रक पैनगंगेच्या नदीपात्रात कोसळला -NNL

38 Defferent Surgeries ; ग्रामीण रुग्णालय भोकर येथे विविध 38 शस्त्रक्रिया संपन्न -NNL

Dr. Rekhatai Patil Chavan Gorlegaonkar : इ-पीक पाहणीची जाचक अट रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना पाच हजाराच्या अनुदानाचा लाभ द्या -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?