Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Illigally Gutakha Transporting ; अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर उस्माननगर पोलीसांनी केली कारवाई
क्राईम नांदेड May 21, 2025

Illigally Gutakha Transporting ; अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर उस्माननगर पोलीसांनी केली कारवाई

गुटख्यासह मोटार सायकल केली पोलिसांनी जप्त
NNL TeamBy NNL TeamMay 21, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर, माणिक भिसे। मारतळा येथुन गोळेगावकडे मोटार सायकलवर येणा-या इसमास गोळेगाव फाटा येथे छापा टाकून चौकशी केली आसता अवैधरित्या गुटखा वहातूक करीत असल्याचे निदर्शनास आल्याने दाताळा येथील संतोष बोरलेपवार याच्या ताब्यातील मोटार सायकलवरील गुटखा व मोटार सायकलसह ७२, ३०० रू.मुद्देमाल उस्माननगर पोलीसांनी गुप्त बातमीदार यांच्या माहितीवरून अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन संबंधित इसमावर कारवाई करण्यात आली आहे .

अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना अवैध व्यवसाय करणारे लोकांवरती कार्यावाही करण्या बाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने एम. डी. मुळीक सहायक पोलीस निरीक्षक पो.स्टे. उस्माननगर व सोबतचे अंमलदार असे पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती घेवुन अवैध धंद्यावर केसेस करणे कामी रवाना झाले. दरम्यान मौजे गोळेगाव फाटा येथे गुप्त बातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, मौजे मारतळा येथुन गोळेगावकडे मोटर सायकलवर एक इसम हा महाराष्ट्र शासनाने निर्बंध केलेला अन्न पदार्थाचा सांठा विक्री करीता घेवुन जात आहे.

अश्या माहितीवरून दि.१७ मे २०२५ रोजी १४.४५ वाजण्याचे सुमारास मौजे गोळेगाव फाटा येथे छापा कार्यवाही केली असता मोटर सायकल क्रमांक MH २६-BJ- २३३१ वर इसम नामे संतोष श्रीकांत उर्फ सुर्यकांत बोरलेपवार रा. दाताळा ता. कंधार जि. नांदेड हा त्याचे ताब्यात महाराष्ट्र शासनाने निबंध केलेला गुटखा 1) AAA गुटखा ६०पॉकेट प्रत्येकी किमती १६०/- रू. एकुण किमती ९६००/- रू. २) राजनिवास सुगंधित पानमसाला ५० पॉकेट प्रत्येकी किमती २०४/- रू. एकुण किमती १०२००/- रू., ३) ZL-१ जाफराणी जर्दा५० पॉकेट प्रत्येकी किमती ५०/- रू. एकुण किमती२५०० /- रू., ४) मोटार सायकल पेंशन प्रो जुनी वापरती किमती ५०,०००/- रूपयाची असा एकुण ७२, ३००/- रु मुद्देमाल अवैध रित्या मोटर सायकलवर वाहतुक करून विक्री करण्या करीता बाळगलेला मिळुन आला.

त्यावरून आरोपी नामे संतोष श्रीकांत उर्फ सुर्यकांत बोरलेपवार रा. दाताळा ता. कंधार जि. नांदेड याचेविरूध्द पो.स्टे. उस्माननगर गुरन १०५/२०२५ कलम २६(२), २७ , ३०(२) (अ), ५९ (IV) अन्न सुरक्षा ,BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक गजानन गाडेकर पो. स्टे. उस्माननगर हे करीत अशी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.

those transporting gutkha illegally Usmannagar police take action against
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleThe flag of Sanatan Dharma was hoisted : सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सनातन धर्माचा ध्वज फडकला; ध्वजावर कल्पवृक्ष आणि कामधेनू यांची प्रतिमा
Next Article Water Problem : नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभराने हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक चारमध्ये पाणीटंचाई
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

लोहा मतदार संघात “वंचित”चा” जनाधार “ढासळला; जिल्हाध्यक्षाच्या गावात केवळ ९७ मते -NNL

June 9, 2024

Nanded ; जागतिक दिव्यांग दिनानिमित्त निवासी अंध विद्यालय वसरणी नांदेड येथे रॅलीचे आयोजन – NNL

December 3, 2024

All beneficiaries : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या राज्यातील सर्व लाभार्थ्यांना सीएससी केंद्रामधून मिळणार माफक दरात सेवा

September 16, 2025

Santosh ambekar : मंगरूळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची जीर्ण इमारत पाडून नवीन बांधावी – संतोष आंबेकर

September 26, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस

School Teachers : मंगरूळच्या जिल्हा परिषद शाळेत तातडीने २ शिक्षकांची नेमणूक करा

Laxman Shakti Program : लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम श्रीक्षेत्र बोरगडी येथे शुक्रवार, दि. ७ नोव्हेंबरला

Child Marriage Free India : बालविवाह मुक्त भारत अभियानाअंतर्गत सर्व कार्यालयात बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा

No Plastic : जि.प. शाळेच्या चिमुकल्यांचे ‘नो प्लास्टिक’ अभियान संत गाडगेबाबा यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?