Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Tree plantation : महसूल सप्ताहानिमित्त सिध्दनाथ येथे वृक्षारोपण
नांदेड लाइफस्टाइल August 9, 2025

Tree plantation : महसूल सप्ताहानिमित्त सिध्दनाथ येथे वृक्षारोपण

उपविभागीय अधिकारी डॉ. खल्लाळ यांची वृध्दाश्रमास भेट
NNL TeamBy NNL TeamAugust 9, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महसूल सप्ताह निमित्त शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी विविध लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून आज वाजेगाव महसूल मंडळातील सिध्द्नाथ येथील शिवानंद स्वामी संस्थानच्या परिसरात उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्यांनी परिसरातील वृध्दाश्रमास भेट देऊन जेष्ठ नागरिकांशी संवाद साधला .

महसूल सप्ताह निमित्त 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताह आरंभ झाला असून तहसील कार्यालय नांदेडच्यावतीने गावपातळीवर विविध लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. या सप्ताहात शासनाच्या जनकल्याण‌कारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. महसूल सप्ताहा निमित्त वृक्षारोपणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले आहे. नांदेडचे तहसीलदार संजय वारकड, परीवीक्षाधीन तहसीलदार अभयराज नानजुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुनील माचेवाड यांच्या सूक्ष्म नियोजनात आज सिध्दनाथ येथील शिवानंद स्वामी संस्थानच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी संस्थानचे सचिव माणिकराव देशमुख यांचेसह नायब तहसीलदार संजय नागमवाड, सुनिल माचेवाड, सरपंच सटवाजी तारू, माजी सरपंच आनंदा आवातिरक, ग्रामपंचायत सदस्य दुर्गाजी पाटील आवातिरक, राजाराम खाडे, तातेराव पाटील, बालाजी दगडफोडे, नामदेव आवातिरक, प्रसेनजीत तारू, पोलीस पाटील सुनिता आवातिरक, आशाताई श्रीमती जयश्री आवातिरक , ग्रामरोजगार सहायक मारोती जाधव, सुरेश कदम यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संस्थानचे गुरु श्रीकांत देशमुख लाठकर ,त्र्यंबक गुरु महाराज उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाजेगाव मंडळ अधिकारी प्रमोद बडवणे, ग्राममहसूल अधिकारी श्रीमती ललिता नागलगे, दिलीप पवार, एम. के. पाटील, महसूल सेवक संतोषी कर्डिले, श्रद्धा सूर्यवंशी ,सेतू चालक एकनाथ ठोके आदिंनी योगदान दिले.

of Revenue Week Tree plantation at Siddhanath on the occasion
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleEng. Chandraprakash Degalurkar : महापारेषण मधील चार नाही आणखी चाळीस भ्रष्ट अधिकारी बडतर्फ करावेत – समता परिषद
Next Article Shrawan Pournima : श्रावण पौर्णिमेनिमित्त तपोवन बुद्ध भुमी गोळेगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Maharashtra State Retired Teachers Association : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटना माहूर तालुकाध्यक्ष पदी गोस्वामी

January 28, 2025

Shri Ram Katha Mandap Bhoomi Pujan : पिंपळगाव येथे भव्य श्रीराम कथा मंडप भूमिपूजन सोहळा भक्तिभावात संपन्न

February 12, 2026

Mla Baburao Kadam Kohalikar ; इसापूर प्रकल्पातून पैनगंगेत पाणी सोडण्याचे जिल्हाधिकारी यांच्या पाटबंधारे विभागाला सूचना; आमदार कोहळीकरांच्या मागणीला यश -NNL

December 28, 2024

पंजाबमधील हजार सरपंच प्रतिनिधींचे मार्कंड येथे उत्साहात स्वागत

February 1, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Datta janmotsav ; वाई बाजार येथे दत्त नामाच्या जयघोषात व पुष्पवृष्टी करत श्रीदत्त जन्मोत्सव साजरा -NNL

Police Mitra Cup competition : पोलीस मित्र करंडक स्पर्धेत सब्बनवार प्रशालेचे घवघवीत यश -NNL

Educational exhibition : शिक्षण विभागातर्फे माळेगावात शैक्षणिक प्रदर्शन -NNL

Five people were injured : सिडको औद्योगिक वसाहतील तिरुमला आँईल मिलला आग ; पाच जण जखमी -NNL

Voting for 29 municipal corporations : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान व 16 जानेवारीला मतमोजणी 

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?