Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - You can become a voter in two days : वेळ गेली नाही ! उद्या आणि परवा दोन दिवसात मतदार बनू शकता-NNL
नांदेड लाइफस्टाइल October 17, 2024

You can become a voter in two days : वेळ गेली नाही ! उद्या आणि परवा दोन दिवसात मतदार बनू शकता-NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 17, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

• 19 ऑक्टोबर मतदार बनण्याची शेवटची तारीख
• अर्ज क्र. 6 भरा आजच ऑनलाईन-ऑफलाईन अर्ज करा
• 1 ऑक्टोबर 2024 ला 18 वर्ष पूर्ण झालेले तरुणही पात्र
• मतदार यादीत आजच आपले नाव तपासून घ्या
• ऑनलाईन माहिती घेता येते, ऑफलाईनही माहिती मिळते
नांदेड| विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबरला होत आहे. या निवडणूकीत मतदान करण्यासाठी आपण मतदार यादीत नसाल तर पुढची दोन दिवस तुम्हाला संधी आहे. 19 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. 19 ऑक्टोबर पर्यंत आपण मतदार होऊ शकता. यासाठी वोटर हेल्पलाइन ॲप, वोटर्स डॉट इसीआय डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाइटवर आपण ऑनलाइन अर्ज क्र ६करू शकता. तसेच मतदान नोंदणी अधिकारी कार्यालयात जाऊन मतदार होऊ शकता. यासंदर्भात 1800-22-1950 या हेल्पलाइनची मदत घेऊ शकता.

मतदानाची अंतिम यादी पुर्ण करण्याची तारीख ही नामांकन प्रक्रिया होईपर्यंत सुरू असते. त्यामुळे ज्या मतदारांनी आपल्या नावाची नोंद केली नाही त्या सर्वांनी आपली नावे पुढील दोन दिवसात मतदार यादीत समाविष्ट होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

1 ऑक्टोबर 2024 पर्यंत वयाचे 18 वर्ष पूर्ण केलेले तरूणही मतदार होण्यास पात्र आहेत. त्या सर्वांनी आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. जम्मू काश्मीर सारख्या आतंकवादी कारवाया सुरू असणाऱ्या राज्यामध्ये मोठ्याप्रमाणात विधानसभेसाठी मतदान झाले मात्र नांदेड सारख्या सुशिक्षितांच्या जिल्ह्यामध्ये केवळ 61 टक्के मतदान गेल्या लोकसभा निवडणुकीत झाले आहे. त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येकाचे मतदान होईल याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

आपले मतदान कुठे शोधून ठेवा
ऐन निवडणुकीच्या दिवशी आपले मतदान यादीत नाव नसल्याचा शोध अनेकांना लागतो. आपले मतदान केंद्र बदले असल्याचे कळते. मात्र यासंदर्भात प्रत्येक नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करणे, मतदार यादी बद्दल जागरूक असणे आवश्यक आहे. मात्र अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक 20 नोव्हेबरला होत आहे. आपल्या मोबाइलवर वोटर हेल्पलाइन ॲप डाऊनलोड करून आपणास याबाबतची माहिती मिळू शकते. तसेच वोटर्स डॉट इसीआय डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाइटवर आपण तपासणी करू शकता. घरातील तरुणांनी ज्येष्ठांनाही यासंदर्भात मदत करावी. आपल्या घरातील पात्र मतदारांची नावे कुठे आहेत हे तपासून घ्यावीत,असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Time has not passed! You can become a voter in two days tomorrow and the day after
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBeware! : सावधान ! तुमच्‍या सोशल मिडीया खात्‍याची निगराणी होत आहे -NNL
Next Article prohibited in the premises of government offices : आदर्श आचारसंहिता काळात शासकीय कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव करण्यास मनाई -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nanded ; डॉ संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड पोहचल्या विट भट्टीच्या पाला वर

March 29, 2025

Gram Panchayat Officers : राज्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी आता ग्रामपंचायत अधिकारी -NNL

September 25, 2024

Pre Monsoon Rain Nanded ; मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने नांदेड शहरात पाणीच पाणी; नाले सफाई झाली नसल्याने सखल भागातील घरांत शिरले पाणी

May 17, 2025

CIDCO ; जाज्वल्य शिवमंदिर जिजामाता नगर सिडको व्दितीय वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

May 3, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Marathi State Drama Competition : सोमवारपासून रंगणार हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धा; नांदेडसह परभणीतील कलावंताचा राहणार सहभाग -NNL

Mumbai Politics news : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार..!

Organization of sports and cultural competitions : दिव्यांग शाळेतील मुला-मुलींसाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन 

Central Reserve Police Training College : मुदखेड येथील केंद्रीय रिजर्व पोलिस प्रशिक्षण महाविदयालयात योग शिबीराचे आयोजन

Tehsildar Surekha Nande : हदगाव तालुक्याच्या तहसीलदार सुरेखा नांदे ‘मराठवाडा आयकॉन ’ पुरस्कार

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?