Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
  • Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन
  • PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन
  • Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला
  • Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस
  • Hadgaon Nagar Parishad : हदगाव नगर परिषदेची धक्कादायक आर्थिक स्थिती पाहून आ. कोहळीकरही ‘आवाक’
  • Mahavitaran : महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन सुरु
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - पंजाबमधील हजार सरपंच प्रतिनिधींचे मार्कंड येथे उत्साहात स्वागत
नांदेड देश विदेश February 1, 2026

पंजाबमधील हजार सरपंच प्रतिनिधींचे मार्कंड येथे उत्साहात स्वागत

नवीन नांदेड महाराष्ट्रातील आदर्श ग्रामविकासाची केली प्रत्यक्ष पाहणी
NNL TeamBy NNL TeamFebruary 1, 2026114
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l पंजाब राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या सुमारे एक हजार सरपंच प्रतिनिधींचे नांदेड जिल्ह्यातील मार्कंड येथे अत्यंत उत्साहात व आपुलकीने स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय मार्कंड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मार्कंड आणि प्रगती वन ग्रामसंघ मार्कंड यांच्या संयुक्त वतीने हा स्वागत समारंभ पार पडला.

दि. २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी या चार दिवसांच्या अभ्यास दौर्‍याच्या अंतर्गत ३१ जानेवारी रोजी पंजाबमधील सरपंच प्रतिनिधींनी नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील ग्रामपंचायती व पंचायत समितींना भेटी दिल्या. या दौर्‍यात महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण व आदर्श उपक्रमांचा सखोल अभ्यास करण्यात आला. दोन्ही राज्यांतील ग्रामविकास विषयक कामांची माहिती, अनुभवांची देवाणघेवाण व चर्चा यामुळे हा दौरा अत्यंत फलदायी ठरला.

नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत मार्कंड येथे भेट दिल्यानंतर सरपंच प्रतिनिधींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील पाणी शुद्धीकरण प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यानंतर बचतगटामार्फत तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू व खाद्यपदार्थांच्या स्टॉलना भेट देऊन सरपंच प्रतिनिधींनी बचतगटांनी बनवलेल्या सर्व वस्तूंची खरेदी केली.

याशिवाय गावातील प्रत्येक घरावर मुलीच्या नावाच्या पाट्या लावण्याचा उपक्रम, शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद, शालेय शिक्षणाची माहिती तसेच शाळेच्या परसबागेची पाहणी करण्यात आली. या सर्व उपक्रमांबद्दल सरपंच प्रतिनिधींनी समाधान व्यक्त करत विशेष कौतुक केले.

गावातील सभेत मनोगत व्यक्त करताना पंजाबमधील सरपंच प्रतिनिधींनी, “खरंच गावकऱ्यांनी गावातच नंदनवन निर्माण केले आहे,” अशा शब्दांत्‍हासह मार्कंड ग्रामपंचायतीच्या विकासकामांचे भरभरून कौतुक केले.

या कार्यक्रमास यशदा कर्मचारी, नांदेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेश केंद्रे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. शिंदे, मुदखेडे, कदम, यन्नावर, एमएसआरएमएलचे ढवळे व गायकवाड, सरपंच सौ. नेहा बालाजी शिंदे, उपसरपंच आकाश पा. येवले, ग्रामपंचायत सदस्य एकनाथराव येवले, दिगांबर येवले, तंटामुक्ती अध्यक्ष रंगनाथ लामदाडे, शालेय समिती अध्यक्ष बालाजी येवले, ग्रामसंघाच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष-सचिव लिपिका व रंजना लामदाडे, सर्व बचतगटांच्या पदाधिकारी व सदस्या, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस, तसेच नामदेव लामदाडे, बाबुराव बोकारे, भानुदास बोकारे, गंगाधर लामदाडे, हनमंतराव येवले, मधुकर लामदाडे, पांडुरंग लामदाडे, यशवंत भोरगे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. या अभ्यास दौर्‍यामुळे महाराष्ट्रातील आदर्श ग्रामविकासाचा ठसा पंजाबपर्यंत पोहोचला, असे चित्र यानिमित्ताने दिसून आले.

Thousands of Sarpanch representatives from Punjab welcomed enthusiastically at Markand
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleउत्कृष्ट कामगिरीबद्दल ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून गौरव
Next Article Guru Ravidas Maharaj : सिरंजणी येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला

Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Sreesanth Nandi Maharaj Yatra : कवाना येथील श्रीसंत नंदी महाराज यात्रेला झाली शानदार सुरुवात

January 19, 2025

Maralak ; मरळक येथे वानरांची दहशत मंदिरात दर्शनाला गेलेल्या व्यक्तीस वानरांच्या टोळीचा हल्ला, गंभीर जखमी

November 12, 2025

Navratri festival of Satya Devi ; सत्याई देवीच्या नवरात्र महोत्सव निमित्ताने जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या हस्ते महाआरती

September 30, 2025

Tehsildar Kishore Yadav : संजय गांधी,श्रावण बाळ योजनेतील उर्वरीत पात्र लाभार्थ्यांनी आधारकार्ड, पासबूक मो. नंबर सादर कराव – तहसिलदार किशोर यादव -NNL

September 9, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Chief Minister Devendra Fadnavis : गेट वे ऑफ इंडियाजवळील बोटीची दुर्घटना दुर्दैवी दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

Dr.Hansraj Vaidya : उद्या 18 रोजी न भूतो “ज्येष्ठ नागरिकांची लक्षवेधी मागनी पदयात्रा-डाॅ.हंसराज वैद्य -NNL

स्वच्छतेचे दोन रंग अभियानाला जिल्ह्यात सुरुवात – NNL

Risk of digital fraud : दिवाळी दरम्यान डिजिटल फसवणुकीचा धोका: क्विक हील

Kharif season : खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र 28 फेब्रुवारीपर्यत सादर करावेत

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

February 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?