Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Shri Sankatmochan Hanuman ; हडकोच्या शनी मंदिर व संकटमोचन हनुमान मंदिरात सोमवंती अमावास्या निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी
नांदेड धार्मिक May 27, 2025

Shri Sankatmochan Hanuman ; हडकोच्या शनी मंदिर व संकटमोचन हनुमान मंदिरात सोमवंती अमावास्या निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी

NNL TeamBy NNL TeamMay 27, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l हडको येथील श्री शनी मंदिर,श्री संकटमोचन हनुमान मंदिर देवस्थान येथे 22 व्या श्री शनी जन्मोत्सव सोहळा निमित्ताने सिडको हडको परिसरासह ग्रामीण भागातील हजारो भाविक भक्तांनी विधीवत पूजन करून घेतले दर्शन यावेळी विश्वस्त समिती यांच्या वतीने आयोजित महाप्रसादाचा लाभ घेतला.

27 में रोजी सोमवंती अमावास्या निमित्ताने 22 वा शनि जन्मोत्सव सोहळा श्रीशनी व श्री संकटमोचन हनुमान मंदिर येथे साजरा करण्यात आला यावेळी सकाळी 51 किलो तेलांचा अभिषेक श्री प्रविण महाराज टोंगे यांच्या अधिपत्याखाली मंत्रोच्चार व विधीवत पूजन करून साजरा करण्यात आला यावेळी शनि महात्म्य,महाआरती व महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते.

गेल्या तिस वर्षांनंतर यावर्षी श्री शंकर भगवान व लाडक्या शिष्यांचा जन्मोत्सव एकच दिवशी येत असल्याने सोमवंती अमावास्याला महत्त्व होते,27 में रोजी सकाळी 6 वाजता सामुदायिक अभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यानंतर हनुमान चालीसा व शनिचालीसाचे पठण करण्यात आली व सकाळी 10 ते 12 शनि महात्म्य वाचन शिवकलाबाई पाटील , सौ.आशा‌ संजय जोशी सुचक हभप गोविंदराव पाटील गिरे ,विठ्ठलराव गिते,हभप हभप सुरेश कल्याणकर, यांनी केले, आजीवन अभिषेक यजमान यांच्या हस्ते अभिषेक,तर श्री शनि जन्मोत्सव आजीवन अन्नदाते यांच्या हस्ते महाप्रसाद प्रसादाचे वाटप करण्यात आले.सोमवती अमावास्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठया संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती,विश्वस्त समिती अध्यक्ष करणसिंह ठाकूर,माधवराव कदम,गोपीनाथ कहाळेकर,संजय जाधव पाटील व विश्वस्त मंडळ यांनी परिश्रम घेतले.

Thousands of devotees visited Shri Shani Temple and Shri Sankatmochan Hanuman Temple in Hadko on the occasion of Somvanti Amavasya.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHariharrao Bhosikar passes away : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हरिहरराव भोसीकर यांचे निधन ; लोहा कंधार तालुक्याची राजकीय हानी
Next Article CIDCO ; सिडको परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर कचराच कचरा, स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

E-Tapalwala Seva : जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम ‘ई-टपालवाला सेवा’

January 8, 2026

Crop loan : शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्या – आ. श्रीजया चव्हाण

July 4, 2025

CEO Meenal Karanwal : ग्रामपंचायत अधिकारी यांनी ठरवले तर गावाचा कायापालट शक्य – सीईओ मीनल करनवाल यांचे प्रतिपादन -nnl

January 8, 2025

Anil Patil Dhamne ; पत्रकार अनिल पाटील धमणे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने केले शैक्षणिक साहित्य वाटप

August 24, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Speeding car accident on Nanded-Tamsa highway : नांदेड-तामसा महामार्गावर भरधाव कारचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू – NNL

A case has been registered against police inspector of Hadgaon | पोलिस पाटील आत्महत्येप्रकरणी हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल – NNL

Kalmanuri Assembly ; कळमनुरी विधानसभा संधी दिल्यास पूर्ण ताकतीने लढविणार मराठा सेवक बाजीराव पाटील सवंडकर – NNL

अति दुर्गम व डोंगराळ भागातील त्या शिक्षण संस्थेचा शोध किनवट शिक्षण विभागाने घेतला -NNL

Graduate voter registration : पदवीधर मतदार नोंदणीचे अर्ज नियमानुसार ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने स्विकारावे – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?