Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Yuva Sarpanch Kailas Patil Pund : युवा सरपंच कैलास पाटील पुंड यांची जरांगे पाटलांकडे मागणी -NNL
नांदेड राजकीय August 27, 2024

Yuva Sarpanch Kailas Patil Pund : युवा सरपंच कैलास पाटील पुंड यांची जरांगे पाटलांकडे मागणी -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 27, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| येथील नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील विकासाभिमुख युवा सरपंच अशी ओळख असलेल्या व मराठा आरक्षण लढ्यातील आश्‍वासक चेहरा म्हणून सक्रिय असलेले युवा कार्येकर्ते तथा पुंड पिंपळगाव चे बिनविरोध सरपंच कैलास पाटील पुंड यांनी मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अंतरवाली सराटी येथे प्रत्यक्ष भेट घेत आपला सामाजिक कार्य अहवाल सादर केला आणि विधानसभा नांदेड दक्षिण -८७ मतदार निवडणूक लढवण्याची ईच्छा व्यक्त केली अशी माहीती सरपंच कैलास पुंड यांनी दिली आहे.

आपल्या विद्यार्थी दशेपासूनच विविध सामाजि चळवळीतील सक्रीय आणि लढवय्या कार्यकर्ता म्हणून कैलास पुंड ओळखले जातात त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींसह स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठा अंतर्गत असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच मराठा आरक्षण चळवळीसाठी स्वतःला झोकून देत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हयात महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे.

एकंदरीत सामाजिक व शेतकरी चळवळीतील योगदान व सक्रिय सहभाग लक्षात घेता आपण नांदेड दक्षिण मतदार संघातून निवडणुक लढविण्याची ईच्छा व्यक्त केली आहे आणि विधानसभा निवडणुकी संदर्भात मनोज जरांगे पाटील हे येत्या २९ ऑगस्ट रोजी जो निर्णय घेतील त्या दिशेने कार्य करत आपण कायम सामाजिक कार्यात जरांगे पाटलांन सोबत राहू असा शब्द कैलाश पुंड यांनी यावेळी दिला.

कैलाश पाटील पुंड लढवय्या व चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता
कैलास पाटील पुंड हे उच्च शिक्षित युवा कार्येकर्ते असून त्यांचे शिक्षण हे एम.ए.,एम.एड.,एम.फिल झाले आहे ते २०२१ साली नांदेड तालुक्यातील पिंपळगाव (नि), च्या सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून आले आहेत त्यांनी विविध सामाजिक संघटनेत सक्रिय सहभाग नोंदवतांना संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष, ते विभागीय उपाध्यक्ष असे काम केले आहे त्याबरोबरच त्यांचा शेतकरी व मराठा आरक्षण चळवळीत सतत सक्रीय सहभाग राहीला आहे.

यासोबतच त्यांनी स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठात विद्यार्थी चळवळीत सक्रीय सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांचा अनेक प्रश्‍नावर आंदोलने,मोर्चे,निवेदन आणि उपोषणाच्या मार्गाने यशस्वी तोडगा काढत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे स्वा.रा.ती.म. विद्यापीठांतर्गत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मागील अनेक वर्षापासून सतत प्रयत्नशील असतात.

मराठा आरक्षण चळवळीसाठी मोलाचे योगदान
आरक्षणा संदर्भात मराठा आरक्षण जनजागृतीसाठी खेडोपाडी प्रत्यक्ष भेटीगाठी देत त्यांनी मराठा समाजात आरक्षणाविषयी जनजागृती करतांनाच अनेक वेळा मोर्च, आंदोलन, रास्ता रोको, मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्‍न व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पिककर्जासाठी येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी मोर्चे व आंदोलने.करण्यासोबतच बागायती शेतकऱ्यांचा विद्युतपुरवठा खंडीत केल्या जाईल तेंव्हा तेंव्हा आंदोलने करुन विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील राहीले आहेत आणि मराठा समाजासाठी सर्वोतपरी प्रगतीसाठी आपण कायम कटीबद्ध आहोत असा शब्द कैलास पाटील पुंड वेळोवेळी देतात.

The request of Yuva Sarpanch Kailas Patil Pund to Jarange Patal
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDistrict level non-governmental committee reached : जिल्हास्तरीय अशासकीय कमिटी पोहोचली आता तांड्या वाड्यात -NNL
Next Article Sad demise of Girish Patil : गिरीश पाटील यांचे दुःखद निधन -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Guru Teghbahadur : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त मैदानावर भव्य श्रमदान

January 13, 2026

Dhammachakra Pravartan Day ; लोह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा ; माजी खा.चिखलीकर यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासअभिवादन – NNL

October 13, 2024

Online registration :हमीभावाने तूर खरेदीसाठी 20 जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणी नांदेड जिल्ह्यात 23 खरेदी केंद्रे निश्चित

January 28, 2026

Kinwat ; किनवट येथील गजानन महाराज मंदिरात महिला संमेलन संपन्न – NNL

January 16, 2025
Advertisement
टॉप बातम्या

लिटल स्टेप इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थिनींची बॅडमिंटन स्पर्धेत विभागीय स्तरावर झेप -NNL

Demand to open the road : कामारवाडी ते कामारी रोड पासुन लिंगापुरकडे जाणारा रस्ता मोकळा करुन देण्याची मागणी -NNL

जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपीस 44,895/- रुपयाचे मुद्देमालासह अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही- NNL

A funeral going through waist-deep water; There is no road to the cemetery | नदीपात्रात कंबरे इतक्या पाण्यातून जात अंत्यसंस्कार; स्मशानभूमीसाठी रस्ताही नाही..पूल नाही -NNL

Navodaya Multispeciality Hospital ; नवोदया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व ड्रामा केअर सेंटरचा शुभारंभ; अँड बाळासाहेब आंबेडकर यांची उपस्थिती – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?