Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई

February 5, 2026

Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ

February 5, 2026

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई
  • Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ
  • Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
  • Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन
  • PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन
  • Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला
  • Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - सोशल वर्क - विश्व साहित्याचे कुलदीपक म्हणजे विश्वरत्न अण्णाभाऊ साठे – प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के – NNL
सोशल वर्क नांदेड August 4, 2024

विश्व साहित्याचे कुलदीपक म्हणजे विश्वरत्न अण्णाभाऊ साठे – प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के – NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 4, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट, परमेश्वर पेशवे| सर्वहारा शोषितांच्या वेदना मांडणारं, वर्ण, वर्ग व्यवस्थेच्या विरोधात लढण्यास सम्यक क्रांतीचा संदेश देणारे, मन, मनगट, मेंदूला आकार देणारं, प्रेम वात्सल्य, विवेक, श्रद्धा, समर्पण, शील, सौंदर्य याचा सूचकपणे अविष्कार करणारं, लढवय्ये नायक निर्मिणारं साहित्य निर्माण करणारे विश्व साहित्याचे कुलदीपक म्हणजे अण्णाभाऊ साठे, असे प्रतिपादन उदयगिरी महाविद्यालय उदगीरचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी केले.

सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने येथील पुतळा परिसरात आयोजित केलेल्या लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. माजी आमदार प्रदीप नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार भीमराव केराम, प्रा. रामप्रसाद तौर मंचावर उपस्थित होते.

जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मारोती सुंकलवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन कानिंदेनी केले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष हाजी इसाखान, व्यंकटराव नेम्माणीवार, के. मूर्ती, अरुण आळणे, आनंद मच्छेवार, पोलिस निरिक्षक सुनिल बिर्ला, सचिन नाईक, वैजनाथ करपुडे पाटील, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार, प्रा. किशन मिरासे, माजी उपनगराध्यक्ष गंगारेड्डी बैनमवार, अभय महाजन, बसपा महाराष्ट्र प्रदेश नेते प्रा.डॉ. आनंद भालेराव, पीएम पोषण योजना अधिक्षक अनिल महामुने, रिपाईंचे तालुकाध्यक्ष विवेक ओंकार, माधव कावळे, सुरेश जाधव , बाजार समिती संचालक राहूल नाईक,

माजी सभापती प्रेमिला सुंकलवाड , उषा धात्रक, भावना दिक्षित, शोभा कुलसंगे, दत्ता आहे, माजी उपसभापती गजानन कोल्हे पाटील , प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, प्रा. डॉ. पंजाब शेरे, प्रा. डॉ.एस.आर. शिंदे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रमोद पोहरकर, फुलाजी गरड, प्रदीप वाकोडीकर, ऍड. मिलिंद सर्पे, अनिल भंडारे, किरण ठाकरे, संतोष सिसले, जयपाल जाधव , बबन वानखेडे , ऍड . हरि दर्शनवाड, कॉ. प्रभाकर बोड्डेवार, किशनराव कयापाक , किसन राठोड , अतुल दर्शनवाद, अजय कदम, प्रशांत कोरडे, निराधार योजना समिती अध्यक्ष मारोती भरकड, प्रा. दगडू भरकड, कुणबी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी सर्व मान्यवरांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. आमदार भीमराव केराम यांनी ध्वजारोहन केले व समयोचित भाषण केले. ऍड. हरि दर्शनवाड यांच्या वतिने 10 वीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी घडविल्याबद्दल निवृत्त प्राचार्य राजाराम वाघमारे, प्रबोधन चळवळीतीले शिलेदार चे लेखक महेंद्र नरवाडे यांचा आ. भीमराव केराम यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, मधुकर अन्नेलवार, गंगाधर मुकनेपेल्लीवार, रवि ऊप्परवार, नरेश माहुरकर, राजू कोत्तुरवार, रमेश दिसलवार, रवी आईदावार, भगवान मारपवार किशोर देवतळे, शंकर भंडारे, नागनाथ भालेराव, किशोर बोलेनवार, दत्ता पिल्लेवार, प्रदीप दोनकोंडवार, रमेश राशलवार, कामराज माडपेल्लीवर आदिंनी परिश्रम घेतले.

is Vishwaratna Annabhau Sathe Principal Dr. Prince Muske The epitome of world literature
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleThe only standing statue of Shri Parameshwara in Harihara avatar in India : हरिहर अवतारातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती भारतात एकमेव – NNL
Next Article खेळामुळे ताण-तणावाचे व्यवस्थापन व  सगळ्याच बाबतीत व्यक्तिमत्व विकास होईल – तहसीलदार  डॉ. शारदा चौंडेकर – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई

Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Kalash Rohan in Mahadev Temple | सहयोग नगरातील महादेव मंदिरात कलश रोहन सोहळा संपन्न -NNL

July 19, 2024

Shiva Mahapuran story : श्री शिवपुराण कथेची तयारी अंतिम टप्प्यात; श्री शिव महापुराण कथा मंडपात कार्यशाळा -NNL

August 20, 2024

damage caused due to return rains : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी -NNL

October 20, 2024

Agriculture and Food Processing : स्टेट बँक ऑफ इंडिया नांदेडतर्फे कृषी व अन्न प्रक्रिया ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न

December 24, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Dengue ; डेंग्यू उद्रेक इळेगाव गावास जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी यांची भेट

“Bheem Yoddha” Award 2025 Announced : “भीम योद्धा” पुरस्कार 2025 घोषित : 30 जानेवारी 2025 रोजी नांदेड येथे वितरण

Rohyo’s Technical Assistant ; रोहयोच्या तांत्रिक सह्हायकाचा मणमाणी कारभार गटविकास अधिकारी यांची पाठराखन!

Nanded ; नांदेड जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना जिल्हाध्यक्ष पदी कमल दर्डा यांची निवड

मोदी सरकार ‘चीन’ने बळकावलेला भाग परत मिळवेल – खा. चिखलीकर -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई

February 5, 2026

Loans bhuvikas bank : नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या 5,106 शेतकऱ्यांचे कर्ज अधिकृतपणे माफ

February 5, 2026

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?