Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Children of Farmers : शेतकऱ्यांच्या मुलांनी वैद्यकीय क्षेत्रात पेरकेवार समाजाची मान उंचावली
करियर नांदेड December 31, 2025

Children of Farmers : शेतकऱ्यांच्या मुलांनी वैद्यकीय क्षेत्रात पेरकेवार समाजाची मान उंचावली

डॉ. प्रदीप–डॉ. आश्लेषा संगनोड यांचे उल्लेखनीय योगदान — शकुंतलाबाई एबडवार
NNL TeamBy NNL TeamDecember 31, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर | पालकांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे वेळेवर लक्ष दिल्यास मुलगा-मुलगी शिक्षणात उत्तुंग भरारी घेऊन स्वतःसह आई-वडिलांचे नाव उज्वल करू शकतात, असे प्रतिपादन चेतना शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका श्रीमती शकुंतलाबाई बाबाराव एबडवार यांनी केले.

जिल्ह्यातील सावळी येथील शेतकरी आबाराव संगनोड यांनी प्रतिकूल परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि अडचणींना तोंड देत आपल्या मुला-मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. त्यातून एक मुलगा नांदेड शहरात तज्ज्ञ डॉक्टर तर दुसरा मुलगा पुण्यासारख्या महानगरात स्वतःची कंपनी स्थापन करत आहे, ही बाब पेरकेवार समाजासाठी आदर्शवत व अभिमानास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.

आजही शेतकरी वर्गास अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीतही पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे हीच खरी गुंतवणूक असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या समाजातील अनेक होतकरू विद्यार्थी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर शासकीय सेवेत दाखल होत असल्याची संख्या वाढत आहे, ही कौतुकास्पद बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.

आबाराव संगनोड यांचे सुपुत्र डॉ. प्रदीप संगनोड हे नांदेड शहरात आर्थोपेडिक (हाडरोग) तज्ज्ञ म्हणून नावारूपाला आले असून रुग्णांकडून त्यांच्या सेवेबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. तसेच हिमायतनगर तालुक्यातील आदर्श गाव टेंभी येथील रहिवासी, तामसा पोलीस स्टेशनचे पोलीस जमादार अशोकराव सिंगनवाड यांची कन्या डॉ. सौ. आश्लेषा प्रदीप संगनोड या स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. प्रदीप संगनोड व डॉ. आश्लेषा संगनोड या जोडगोळीने नांदेड शहरात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत रुग्णसेवेत आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल पेरकेवार समाजबांधवांसह रुग्णांकडूनही मोठ्या प्रमाणात गौरव करण्यात येत आहे. यावेळी मराठवाडा अध्यक्ष गजानन तिप्पनवार रड्डी, बालाजी दादा कंदलवाड, प्रा. लक्ष्मण कोतापल्ले, दिलीप अनगुलवार, दिनेश डुमनवार, गोविंद ऊल्लेवाड, किशनराव अनगुलवार, नगरसेवक शंकरराव चिंतलवाड, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त संभाजी आलेवाड यांच्यासह अनेक मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते.

The children of farmers have brought honor to the Perkevar community in the medical field
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMahur Accident : माहूर–किनवट राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार, कार चालक गंभीर
Next Article Illegal liquor : हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारूचा धुमाकूळ
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Governor C.P. Radhakrishnan : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे मुंबईकडे प्रस्थान

January 23, 2025

Lighting Strike one dead ; चालत्या मोटार सायकलवर विज कोसळली एक ठार; दूस-या घटनेत एक जखमी

May 15, 2025

Kidnapping and beating : इंस्टाग्रामवर पोस्ट केल्याने अल्पवयीन मुलांकडून अपहरण करून मारहाण

February 10, 2025

NEW SERIES FOR MOTOR CYCLE VEHICLES : मोटार सायकल वाहनासाठी नविन मालिका; पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन -NNL

August 10, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Green Energy Solar Revolution : नांदेड जिल्ह्यात “हरित ऊर्जा सौर क्रांती” मोहीम -NNL

blood donation camps ; स्वांतत्र्य दिनी सातत्याने रक्तदान शिबीराचे आयोजन हे मुस्लिम सेवा संघाचे समाजोपयोगी कार्य

Nirmalkumar Suryavanshi awarded Darpan Literature Award : निर्मलकुमार सूर्यवंशी यांना दर्पण साहित्य पुरस्कार प्रदान -NNL

CIDCO HUDCO area ; सिडको हडको परिसरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त पणती ज्योत रॅली व अभिवादन सभा – NNL

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?