Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - धार्मिक - Seeing the shoes of Pandurang : विनोद पावडे यांच्या पुढाकाराने नांदेडकरांना घडले पांडुरंगाच्या पादुकांचे दर्शन
धार्मिक नांदेड June 24, 2025

Seeing the shoes of Pandurang : विनोद पावडे यांच्या पुढाकाराने नांदेडकरांना घडले पांडुरंगाच्या पादुकांचे दर्शन

आषाढीच्या निमित्ताने नांदेडमध्ये वारीला उदंड प्रतिसाद
NNL TeamBy NNL TeamJune 24, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| पंढरपुर येथे जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेणे प्रत्येकाला जमत नसल्याने आणि पांडुरंगाच्या पादुकांचे नांदेडमध्येच भावीकभक्तांना दर्शन व्हावे या भक्तीमय भावनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांच्या पुढाकारातून काल नांदेडमध्ये पांडुरंगाच्या पादुकांची भव्य पालखी काढण्यात आली.

जेष्ठ ऊद्योजक निळकंठराव पावडे, सिंधुताई पावडे ,पोलीस ऊप अधिक्षक सुशिलकुमार नायक , प्रसिद्ध नाटककार संकर्षण कऱ्हाडे ,वंदनाताई गुप्ते,संध्याताई सरणाईक ,वैशाली ताई देशमुख, पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक कैलास जाधव , विशाल पावडे,विमलेश्वर वारकरी संस्थेचे शिवाजी महाराज, ज्यांनी या कार्यक्रमाचं देखन आयोजन केलं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा वेलिंग्टन स्कुलचे अध्यक्ष विनोद पावडे , मुख्याध्यापक चलपतीराव सर,पत्रकार श्रिनीवास भोसले, सतिश शिरसाट सर,यश पावडे ,जय पावडे, स्वराज देशमुख,पृथ्विराज देशमुख ,काशिनाथ भोंग, संदीप भायकाटे, सोपान कदम,सोपान नवघरे,किरण डोंगरे,शिल्पाताई भोसले,पुनम बोकारे,ई उपस्थित होते.

दरवर्षी वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जात असतात. तब्बल एक महिना पायी वारी करून आपल्या विठुरायाच्या चरणावर डोकं ठेवून विश्वाच्या सुखाची प्रार्थना केली जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेतही पंढरपूरच्या वारीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. ही बाब लक्षात घेता नांदेड मधील भाविक भक्तांना नांदेडमध्येच पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पादुकांचे दर्शन व्हावे या उदात्त हेतूने मनसेचे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांनी काल नांदेडमध्ये पायीवारी दिंडीचे आयोजन केले आले होते. दुपारी चार वाजता महात्मा फुले पुतळ्यासमोरून या दिंडीला सुरुवात करण्यात आली.

पाडुरंगाच्या पादुकांचे आणि पालखीचे पुजन ज्येष्ठ उद्योजक निळकंठराव पावडे, सिंधुताई पावडे , पोलीस उपाधीक्षक सुशील कुमार नायक, प्रसिद्ध नाटककार संकर्षण कऱ्हाडे , ज्येष्ठ अभिनेत्री वंदनाताई गुप्ते आदींच्या हस्ते पूजन करण्यात आले . कुसुम सभागृहापर्यंत काढण्यात आलेल्या पायी वारी दिंडीमध्ये वेलिंग्टन इंग्लिश स्कूल , लिटल स्कॉलर इंग्लिश स्कूल , केंब्रिज विद्यालय यासह नांदेड शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी आणि वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सायंकाळी कुटुंब कीर्तन या कौटुंबिक नाटकाचेही विनोद पावडे यांच्या पुढाकाराने आयोजन करण्यात आले होते. नांदेड शहरातील शेकडो विद्यार्थी आणि नागरिकांनी या नाटकाचा आनंद लुटला.

Nandedkars got a glimpse of Pandurang's shoes Thanks to Vinod Pawde's initiative
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlefarmers for double sowing : दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्या
Next Article District Collector Rahul Kardile : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची श्री परमेश्वर मंदिरास भेट
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Police meeting : टेंभुर्णीत पोलिस निरीक्षक अमोल भगत यांची भेट; गावच्या सुरक्षाव्यवस्थेला मिळाला नवा वेध

November 16, 2025

best ART center : महाराष्ट्र राज्याला सर्वोत्तम ए.आर.टी. केंद्र म्हणून सन्मान 

December 2, 2025

Nagar Panchayat : हिमायतनगर नगरपंचायतीकडून नागरिकांच्या मागणीला त्वरित प्रतिसाद

September 20, 2025

“नांदेड न्यूज लाईव्ह” च्या वृत्ताची दखल; ग्रामपंचायतकडून स्वच्छता सुरू -NNL

December 20, 2022
Advertisement
टॉप बातम्या

Goa and Telangana : राजभवन येथे गोवा व तेलंगणा राज्य स्थापना दिवस साजरा

apply for technical training for industry ; उद्योगासाठीच्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन – NNL

Annasaheb Patil Corporation : गैरव्यवहार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई; अण्णासाहेब पाटील महामंडळाचे काम सुरळीत

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे अर्थसहाय्य वितरित – NNL

Chief Minister Devendra Fadnavis : सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत; दिवाळीपूर्वी मदतीचे वितरण करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?