Thursday, May 14

Tag: of Pandurang’s shoes

Seeing the shoes of Pandurang : विनोद पावडे यांच्या पुढाकाराने नांदेडकरांना घडले पांडुरंगाच्या पादुकांचे दर्शन

Seeing the shoes of Pandurang : विनोद पावडे यांच्या पुढाकाराने नांदेडकरांना घडले पांडुरंगाच्या पादुकांचे दर्शन

धार्मिक, नांदेड
नांदेड| पंढरपुर येथे जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेणे प्रत्येकाला जमत नसल्याने आणि पांडुरंगाच्या पादुकांचे नांदेडमध्येच भावीकभक्तांना दर्शन व्हावे या भक्तीमय भावनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांच्या पुढाकारातून काल नांदेडमध्ये पांडुरंगाच्या पादुकांची भव्य पालखी काढण्यात आली. जेष्ठ ऊद्योजक निळकंठराव पावडे, सिंधुताई पावडे ,पोलीस ऊप अधिक्षक सुशिलकुमार नायक , प्रसिद्ध नाटककार संकर्षण कऱ्हाडे ,वंदनाताई गुप्ते,संध्याताई सरणाईक ,वैशाली ताई देशमुख, पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक कैलास जाधव , विशाल पावडे,विमलेश्वर वारकरी संस्थेचे शिवाजी महाराज, ज्यांनी या कार्यक्रमाचं देखन आयोजन केलं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा वेलिंग्टन स्कुलचे अध्यक्ष विनोद पावडे , मुख्याध्यापक चलपतीराव सर,पत्रकार श्रिनीवास भोसले, सतिश शिरसाट सर,यश पावडे ,जय पावडे, स्वराज देशमुख,पृथ्विर...
error: Content is protected !!