Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
  • Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन
  • PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन
  • Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला
  • Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस
  • Hadgaon Nagar Parishad : हदगाव नगर परिषदेची धक्कादायक आर्थिक स्थिती पाहून आ. कोहळीकरही ‘आवाक’
  • Mahavitaran : महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन सुरु
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Tehsildar Pallavi Temkar : तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी स्वीकारला नगरपंचायत सिईओ पदाचा अतिरिक्त पदभार
नांदेड सोशल वर्क February 5, 2025

Tehsildar Pallavi Temkar : तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी स्वीकारला नगरपंचायत सिईओ पदाचा अतिरिक्त पदभार

NNL TeamBy NNL TeamFebruary 5, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगरच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांना नगरपंचायत सिईओ पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यांनी नगरपंचायत सिईओ पदाचा पदभार नुकताच स्वीकारला असून, नगरपंचायत कार्यालयातील कारभाराला आता शिस्त लागेल का..? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हिमायतनगर सिईओ पद हे गेल्या अनेक वर्षापासून रिक्तच आहे. या पदाचा अतिरिक्त पदभार देऊन गेल्या ४ वर्षांपासून कारभार चालवण्यात येत आहे. येथील नायब तहसीलदार रामचंद्र ताडेवाड यांना सिईओ पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. त्यांच्या कार्यकाळात नगरपंचायत अंतर्गत विकासाचा अनुशेष कायम राहीला. कोट्यवहडीच्या निधीतून शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामाचा बोजवारा उडाला असून, याबाबत असंख्य तक्रारी पडून आहेत. एव्हढंच नाहीतर शहरातील स्वःच्छतेसह पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगरपंचायतीकडून देण्यात येणाऱ्या अनेक सुविधा मिळत नसल्याने नागरिकांना नागरी समस्यांचा सामना करावा लागतो आहे.

यासह विविध प्रकारच्या समस्या आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या निदर्शनास विविध नागरिकांनी आणून दिल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर खांदेपालट करण्यास सुरूवात झाली आहे. याची सुरूवात हिमायतनगर नगरपंचायत पासून करण्यात आली असून, नायब तहसीलदार ताडेवाड यांच्या जागेवर आता खुद्द तहसीलदार पल्लवी टेमकर यांना हिमायतनगर नगरपंचायतीचा अतिरिक्त पदभार देऊन सिईओच्या खुर्चीवर बसविले आहे. नगरपंचायतच्या कारभाराची विस्कटलेली घडी श्रीमती टेमकर कश्या पद्धतीने सरळ करतात. याकडे आता शहरवाशीयांचे विशेष लक्ष लागून आहे.

Tehsildar Pallavi Temkar has accepted the additional charge of Nagar Panchayat CEO post
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticlePlot no. The play Zero : प्लॉट नं. शून्य या नाटकाने प्रथम तर आभाळ या नाटकास द्वितीय पारितोषिक प्राप्त
Next Article Corruption in Mahur Forest Inspection : माहूर वन परिक्षेञात झालेल्या कामांत भ्रष्टाचार – रवि राठोड
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला

Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Madhav Puyed : इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक माधव पुयड यांना पीएच.डी प्रदान -NNL

October 26, 2024

Farmers panic during Rabi season : हिमायतनगरातील अभियंता, लाईनमनच्या मनमानी कारभारामुळं रब्बी हंगामात शेतकरी हैराण -NNL

November 11, 2024

Sanjay Warkad ; भगवान बिरसा मुंडे यांचा तरुणांनी आदर्श घ्यावा तहसीलदार संजय वारकड

November 16, 2025

Sahasrakund Kavad Yatra : उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील शिवभक्तांनी काढली सहस्रकुंड कावड यात्रा -NNL

August 18, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Sant Namdev Maharaj : संत नामदेव महाराज यांच्या महाराष्ट्र धर्माला उजाळा देण्याची गरज- ज्येष्ठ पत्रकार डॉ. श्रीरंग गायकवाड

Yellow alert : वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ३० जून १ व ४ जुलै या तीन दिवसासाठी यॅलो अलर्ट जारी

Advt. Digambar Suryavanshi : ॲड. दिगंबर सूर्यवंशी-देशमुख यांची नोटरी पदी निवड

Hearing on 35 cases : बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) 35 प्रकरणांवर सुनावणी -NNL

monsoon has resumed : राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

February 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?