Browsing: where turnout was low

हदगाव| मागील निवडणुकीत ज्या गावात मतदानाची टक्केवारी कमी झाली ती वाढावी म्हणून प्रशासनाच्या वतीने स्विप कक्षाच्या माध्यमातून कमी मतदान झालेल्या गावात मतदार जनजागृती केली जात आहे.…