Browsing: was celebrated in Hujpa

हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक…