नांदेडलाइफस्टाइल

Maternal grief : माजी सभापती बालाजीराव पांडागळे यांना मातृशोक; शुक्रवारी सकाळी शिराढोण येथे अंत्यसंस्कार

उस्माननगर| कंधार तालुक्याचे लोकनेते कै.( लि.) माधवरावजी पांडागळे यांच्या सुविद्या पत्नी तथा भारतीय जनता पक्षाचे कंधार तालुकाध्यक्ष माजी सभापती बालाजीराव पांडागळे यांच्या मातोश्री कै. पार्वतीबाई माधवराव पांडागळे यांचे २८ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७५ वर्षाच्या होत्या. उद्या दि २९ ऑगस्ट शुक्रवारी सकाळी शिराढोण ता.कंधार येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्यांच्या पश्चात दिर नागोराव पा.पांडागळे , मुले माजी सभापती तथा भाजपा तालुकाध्यक्ष बालाजीराव पांडागळे , सरपंच तथा प्राचार्य खुशालरव पांडागळे , आनंदा पांडागळे , खंडेराव पांडागळे , ॲड.देवराव पांडागळे , मुख्य कार्यकारी अधिकारी रामेश्वर पांडागळे , यांच्या सह नातू , पणतू असा मोठा परिवार आहे. कै.पार्वतीबाई माधवराव पांडागळे यांच्यावर अंत्यसंस्कार उद्या दि.२९ ऑगस्ट शुक्रवारी सकाळी शिराढोण येथे आयोजित करण्यात आला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button