Browsing: Shiv Sena warns of agitation…!

देगलूर, गंगाधर मठवाले। तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून लुबाडणूक होत असुन ही लूट त्वरित थांबवावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भीक मांगो…