Saturday, May 23

Tag: residents of the riverbanks of Muzhampeth area evacuated

Godavari river bridge ; गोदावरी नदी असलेला नाव घाट पुलावरून पाणी, वाहतूक बंद,मुझामपेठ भागातील नदीकाठच्या नागरीकांचे स्थलांतर

Godavari river bridge ; गोदावरी नदी असलेला नाव घाट पुलावरून पाणी, वाहतूक बंद,मुझामपेठ भागातील नदीकाठच्या नागरीकांचे स्थलांतर

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड l जुन्या नांदेडात जाणाऱ्या येणाऱ्या गोदावरी नदी असलेला नाव घाट पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजुंनी मनपाच्या वतीने बॅरिकेड्स लावुन दोन्ही बाजुंनी बंद करण्यात आली. तर धनेगाव/मुजामपेठ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या नदीकाठच्या जुने व नवे मुजामपेठ येथील जवळपास शंभर निवासस्थानी पाणी शिरल्याने व प्रवाहात वाढ झाल्याने जिल्हा परिषद शाळा जूने मुजामपेठ व नविन मुजा मपेठ येथे कुटूंब स्थलांतरित करण्यात आली असून राहण्याची व जेवणाची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालय धनेगाव /मुजामपेठ यांच्या कडून करण्यात आली आहे, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ व नांदेड तहसीलदार संजय वारकड यांनी पाहणी केली आहे. दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे विष्णुपुरी जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने व संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या धनेगाव/ मुजामपेठ ग्रामपंचायत कार्यालय अंतर...
error: Content is protected !!