Browsing: How to perform the

मंगळागौरीचे व्रत : ‘श्रावण मासात अनेक स्त्रिया ‘मंगळागौरीचे’ व्रत करतात. नववधू हे व्रत ‘सौभाग्य आणि पतीला चांगले आयुष्य लाभावे अन् पुत्रप्राप्ती व्हावी’, यांसाठी करतात. श्रावण मासातील मंगळवारी हे व्रत केले जाते. अनेक ठिकाणी सभागृह घेऊन हे व्रत करण्याचे आयोजन केले…