Wednesday, May 13

Tag: Good response from blood donors

Medical Association’s blood donation camp : हिमायतनगर मेडिकल असोसिएशनच्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद

Medical Association’s blood donation camp : हिमायतनगर मेडिकल असोसिएशनच्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| येथील श्री परमेश्वर मंदिराच्या प्रांगणात मेडिकल असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन (Medical Association's blood donation camp) करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून, सायंकाळपर्यंत जवळपास 50 जणांनी रक्तदान करून या शिबिरात सहभाग नोंदविला आहे. ऑल इंडिया केमिस्ट अससोसिएशनच्या 50 वर्ष अमृत महोत्सव व जगन्नाथ अप्पा शिंदे अध्यक्ष ऑल इंडिया केमिस्ट अससोसिएशन यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त हिमायतनगर केमिस्ट असोशियेशनतर्फे येथील श्री परमेश्वर मंदिरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. सकाळी 11 वाजता या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच पूजन करून झाली. या शिबिरात जवळपास 50 जणांनी रक्तदान करून यात सहभाग घेतला होता. रक्तसंकलनाचे काम नांदेड येथील जिजाऊ ब्लड बैंकेच्या डॉक्टर व...
error: Content is protected !!