Browsing: fireworks and the rhythm of Lezim

लोहा| “छत्रपती शिवाजी महाराज की जय… एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर…” या घोषणांनी लोहा शहर दुमदुमले. टाळ-मृदंग, लेझीमच्या तालावर आणि आतषबाजीच्या रोषणाईत शिवप्रेमींनी उत्साहात छत्रपती…