Browsing: Dr. Ajinkya Bagde receives Ph.D. degree

लोहा| येथील डॉ. अजिंक्य गोविंदराव बगडे यांना डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर येथून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. ऊर्जा साठवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या सुपर…